बँक / पोस्टाच्या या योजनेमुळे तुम्हाला मिळू शकते भारी रक्कम | PPF Yojana|

पीपीएफ योजना | सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) | #sarvajanik bhavishya nidhi yojana

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) : सर्वसामान्य नागरिकांकरिता पोस्ट ऑफिसद्वारे विविध योजना राबविल्या जातात. #PPF Yojana पोस्टाच्या विविध योजनांपैकी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीपीएफ हि एक उत्तम प्रकारची योजना आहे. या योजनेत दरमहा पैसे गुंतवून #sarkari yojana भविष्यात मोठी रक्कम प्राप्त करू शकता. हि एक सरकारी योजना असल्याने यात कोणतीही जोखीम नाही.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) #sarvajanik bhavishya nidhi yojana या योजनेत आपण आपण देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. भारत सरकार कडून राबवली जाणारी योजना असल्याने परताव्याची पूर्ण हमी आहे. या चालू वर्षात सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) या योजनेत ७.१ चक्रवाढ व्याज दिले जाते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF) या योजनेत खाते उघडल्यानंतर आपण महिन्याला कमीत कमी ५०० तर जास्तीत जास्त १.५ लाखापर्यंत रक्कमेची गुंतवणूक करू शकता. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) खात्याची मुदत कालावधी हि १५ वर्षाची असून नंतर आपण ५-५ वर्षांसाठी गुंतवणूक वाढवू शकता.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही करोडपती होवू शकता!

आपल्या निवृत्ती नंतर जर तुम्हाला तुमच्या उतरत्या काळात चांगला फंड मिळाला पाहिजे तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) #sarvajanik bhavishya nidhi yojana या योजना हि तुमच्यासाठी महत्वाचे कार्य करते. आपण जर दरमहा १२ हजार ५०० रुपये या खात्यात जमा करत असल्यास एका वर्षाला ती रक्कम १.५ लाख होते व १५ वर्षाला हि रक्कम २२ लाख ५० हजार होते. म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF) या योजनेत आपली गुंतवलेली रक्कम हि २२ लाख ५० हजार आहे. १५ वर्षाच्या गुंतवणुकी नंतर चक्रवाढ व्याजदराप्रमाणे १८ लाख १८ हजार रुपये व्याज प्राप्त होईल. म्हणजे १५ वर्षानंतर संपूर्ण रक्कम 40 लाख ६८ हजार रुपये एवढी प्राप्त होईल. जर तुम्ही मुदतीनंतर ५-५- वर्षांनी कालावधी वाढवला व २५ वर्षापर्यंत हे खाते चालवले तर तुमची गुंतवणूक रक्कम होईल ३७ लाख ५० हजार रुपये व  २५ वर्षानंतर तुम्हाला एकूण १ कोटी ३ लाख रुपयांचा निधी मिळेल. म्हणजे ३७ लाख ५० हजार गुंतवणूक रक्कमेवर ६५ लाख ५८ हजार व्याजाची रक्कम मिळेल.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) #sarvajanik bhavishya nidhi yojana या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर कर सवलतीचा सुद्धा लाभ मिळतो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF) या योजनेत गुंतवलेल्या रक्कमेवर आयकर कलम ८० सी अंतर्गत १.५ रुपयाची वजावट मिळते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) या योजनेत खाते उघडल्या पासून ३ वर्षानंतर जमा रक्कमेवर तुम्हाला कर्ज सुद्धा घेता येते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) खात्यात जमा असलेल्या रक्कमेवर ७५% पर्यंत कर्ज मिळू शकते.

सुकन्या समृद्धी योजना | Sukanya Samriddhi Yojana | Sukanya Samriddhi Account Scheme

dnyanjyotmarathi.com

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) या योजनेत संयुक्त नावे खाते उघडता येत नाही. एका नावाने फक्त एकच खाते उघडता येते. चुकून जर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) #sarvajanik bhavishya nidhi yojana या योजनेत एकच नावाने दोन खाते उघडल्यास एक खाते अनियमित केले जाते. अल्पवयीन मुलाच्या नावाने त्याचे पालक (आई वडील) खाते उघडू शकतात. दोन्ही पालक अल्पवयीन मुलाच्या नावाने स्वतंत्र स्वतंत्र खाते उघडू शकत नाहीत. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) या योजनेत उघडलेले खाते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित केले जावू शकत नाही. अनिवासी भारतीय सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF) या योजनेत खाते उघडू शकत नाही.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF) वैशिष्ट्ये

  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) योजनेचा कालावधी हा १५ वर्षाचा असून ५-५ वर्षांनी मुदत वाढवू शकतो.
  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) खाते उघडण्यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे. म्हणजे फक्त भारतीय नागरीक या योजनेचा लाभ घेवू शकतात.
  • आर्थिक वर्षात कमीत कमी ५०० रुपये व जास्तीत जास्त १.५ लाख रुपये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF) खात्यात खातेदार भरू शकतो.
  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) योजनेत सुरु केलेल्या खात्याला खातेदार वारस (नॉमिनी) लावू शकतो.
  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) खाते हस्तातरीत करू शकत नाही.
  • तीन वर्षानंतर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) खात्यात जमा रक्कमेवर कर्ज उपलब्ध आहे.
  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) योजनेत सुरु केलेल्या खात्यात जमा होणाऱ्या रक्कमेवर आयकर कायद्याच्या ८० सी नुसार करमुक्त केले आहे. त्यामुळे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी #sarvajanik bhavishya nidhi yojana (PPF) हा आज भारतातील सर्वोत्तम बचत गुंतवणूक म्हणून पर्याय बनला आहे.
  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) योजनेचा व्याजदर भारत सरकार त्रैमासिक आधारावर ठरवते.
  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) खात्यातून मुदतपूर्व रक्कम काढणे योजनेच्या नियमानुसार केले जावू शकते.
  • सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF) योजनेत सुरु केलेले खाते सामान्य प्रकरणात १५ वर्षापूर्वी, म्हणजेच मुदतीपूर्वी बंद करू शकत नाही.

मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

dnyanjyotmarathi.com

 जर एखाद्या खातेदारांनी तो भारतीय रहिवासी असताना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) या योजनेत खाते उघडले आहे व तो आता अनिवासी म्हणजे भारताच्या बाहेर रहातो, भारताचे नागरिकत्व नाही असा खातेदार सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) खात्याची मुदत संपेपर्यंत चालू ठेवू शकतो. परंतु मुदतीनंतर म्हणजेच १५ वर्षा नंतर त्या खात्याची मुदत ५-५ वर्षापर्यंत वाढवू शकत नाही.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF) या योजनेत खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्र

१. पॅन कार्ड
२. चालक परवाना
३. मतदार ओळखपत्र
४. पासपोर्ट
५. आधार कार्ड
६. वीज बिल
७. अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो
अल्पवयीन व्यक्तीसाठी वयाचा दाखला म्हणून जन्म प्रमाणपत्र
सर्व कागदपत्रे स्वत: साक्षांकित (self-attested) केलेली असावीत.

अस्वस्थ मनाच्या व्यक्तीच्या वतीने खाते उघडले असल्यास मानसिक रुग्णालयाच्या अधीक्षकांचे प्रमाणपत्र जेथे अस्वस्थ मनाच्या व्यक्तीला बंदिस्त केले जाते किंवा उपचार केले जातात, जसे की परिस्थिती असेल

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF) खाते कसे सुरु करायचे?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी #sarvajanik bhavishya nidhi yojana (पीपीएफ) खाते आपण ऑनलाईन किवा ऑफलाईन म्हणजे आपल्या शेजारील राष्ट्रीयकृत बँकेत किवा पोस्ट ऑफिस मध्ये जावून उघडू शकता. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF) अंतर्गत ऑनलाईन खाते उघडायचे असल्यास संबधित बँकेत किंवा पोस्टात बचत खाते ( सेविंग खाते) असणे आवश्यक आहे. तसेच इंटरनेट बँकिंग किवा मोबाईल बँकिंग असणे आवश्यक आहे.

Marathi Motivational Quotes | प्रेरणादायी सुविचार मराठी | Success Quotes In Marathi

dnyanjyotmarathi.com

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) खाते उघडण्यासाठी पात्रता

फक्त भारतीय रहिवाशी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी #sarvajanik bhavishya nidhi yojana (पीपीएफ) खाते उघडू शकतात. म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) अंतर्गत खाते उघडण्याकरिता भारतीय नागरिक असणे बंधनकारक आहे. एका व्यक्तीच्या नावाने एकच खाते उघडू शकतो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) खाते चालू राहण्याकरिता प्रत्येक आर्थिक वर्षात कमीत कमी ५०० रुपये खात्यात जमा करणे आवश्यक आहे. अल्पवयीन मुलाच्या वयाचा पुरावा देवून त्याचे पालक त्याच्या नांवाने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) योजनेत खाते उघडू शकतात.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF) योजनेत किती व्याज दर आहे.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) या योजनेत ७.१ चक्रवाढ व्याज दिले जाते. प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी व्याज खात्यात जमा केले जाईल.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) खात्यामध्ये किती रक्कम भरू शकतो?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF) या योजनेत खाते उघडल्यास आर्थिक वर्षात कमीत कमी ५०० रुपये व जास्तीत जास्त १.५ लाख (दीड लाख) रुपये भरू शकतो.

Mulanchi Nave | “अ ” मराठी अक्षरावरून मुलांची / मुलींची नावे|New born baby Name

dnyanjyotmarathi.com

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) योजनेत खाते कालावधी किती आहे?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) खात्याची मुदत कालावधी हि १५ वर्षाची असून नंतर आपण ५-५ वर्षांसाठी गुंतवणूक वाढवू शकता.   

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF) अंतर्गत कर लाभ

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ) या योजनेत गुंतवलेल्या रक्कमेवर आयकर कलम ८० सी अंतर्गत १.५ रुपयाची वजावट मिळते. जमा झालेले व्याज कराच्या प्रभावातून मुक्त आहे. मदतीनंतर मिळणाऱ्या रक्कमेवर देखील कोणतेही कर लागत नाही. मिळालेली एकूण रक्कम पूर्णपणे करमुक्त असते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ)  योजनेच्या खात्यातील शिल्लक रक्कमेवर कर्ज उपलब्ध होते का?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी #sarvajanik bhavishya nidhi yojana (पीपीएफ) या योजनेत खाते उघडल्या पासून ३ वर्षानंतर जमा रक्कमेवर तुम्हाला कर्ज सुद्धा घेता येते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF) खात्यात जमा असलेल्या रक्कमेवर ७५% पर्यंत कर्ज मिळू शकते.

Marathi Ukhane – मराठी उखाणे

dnyanjyotmarathi.com

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ)  योजनेत उघडलेले खाते सुरक्षित आहे का? परताव्याची हमी आहे का?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी #sarvajanik bhavishya nidhi yojana (पीपीएफ)    हि भारत सरकार द्वारा राबविण्यात आलेली आहे, भारत या योजनेला पूर्ण पाठिंबा असल्याने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ)    योजनेच्या खात्याच्या सुरक्षितेची व परताव्याची पूर्ण हमी दिली जाते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ)  खाते मुदतपूर्व बंद करता येते का?

सामान्य प्रकरणांमध्ये 15 वर्षापूर्वी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी #sarvajanik bhavishya nidhi yojana (पीपीएफ)   खाते अकाली बंद करण्याची परवानगी नाही.  उच्च शिक्षणाची आवश्यकता किंवा वैद्यकीय आणीबाणी यासारख्या विशिष्ट कारणास्तव सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF)   खाते वेळोवेळी बंद केले जाऊ शकते, परंतु अत्यावश्यक परिस्थितीत खाते 5 वर्षापूर्वी बंद केले जाऊ शकत नाही.

खातेदाराचा मृत्यू झाल्यास सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(पीपीएफ)  खात्यात जमा झालेली रक्कम १५ वर्षाची मुदत संपण्यापूर्वी खातेदारांनी निर्देशित केलेल्या वारसाला मिळू शकते.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF)  खाते हस्तांतरित नसल्याने खातेदाराच्या मृत्यू नंतर नॉमिनी ते खाते पुढे चालू ठेवू शकत नाही.

खातेदाराच्या मृत्यू नंतर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी #sarvajanik bhavishya nidhi yojana (पीपीएफ)  खात्याला नॉमिनी लावलेला नाही असे जर आढळून आले तर आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यावर मृताच्या कायदेशीर वारसास एक लाख रुपये दिले जावू शकतात. जर खात्यात एक लाखापेक्षा जास्त रक्कम असल्यास वारस प्रमाणपत्र आवश्यक आहे.


मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे जन्मोत्सवानिमित्त जल्लोषात अभिष्टचिंतन | Jagadguru Narendracharyaji Maharaj | Nanijdham |

Marathi Ukhane – मराठी उखाणे

Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi

Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….

Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | Rashi Bhavishya