Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | Rashi Bhavishya | 11 Nov TO 17 Nov 2024

Rashi Bhavishya Weekly : ११ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२४ या आठवड्याचे सर्व राशींचे राशी भविष्य या लेखाद्वारे देत आहोत | Weekly Horoscope |

dnyanjyotmarathi.com

मेष राशी (Aries Weekly Horoscope) –  (११ नोव्हेंबर 2024 ते १७ नोव्हेंबर 2024) या आठवड्याच्या सुरूवातीला #weekly rashi bhavishya कामात व्यस्त असाल. नोकरी करणाऱ्या महिलांना हा आठवडा आव्हानाचा असणार आहे. चांगली आव्हाने स्वीकारा आणि त्याच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करा. या आठवड्यात आनंदाच्या बातम्या समजतील. ज्या कामाचे नियोजन केले आहे, ती कामे पूर्ण करण्यासाठी आळस झटकून कामाला लागा. यश मिळण्याचे संभाव आहेत. कामे पूर्ण होतील. #rashi bhavishya  नवीन कामे सुरु करण्यासाठी पुन्हा अशी संधी मिळणार नाही म्हणून या आठवड्यात नवीन कामे सुरु करा. हा आठवडा त्या करीता अनुकूल आहे. भागीदारीत व्यवसाय सुरू केल्यास फायदा होईल. नोकरदारांना प्रगतीची संधी मिळेल. प्रेम प्रकरणात घाई करू नका. ज्यामुळे तुम्हाला व तुमच्या #weekly rashi bhavishya जोडीदाराला त्रास होईल असे अताताईपणे वागू नका. तब्येत सुधारेल. कौटुंबिक जीवन सुखकर होणार आहे. वैवाहिक जीवनात सुखी रहाण्यासाठी जोडीदाराच्या गरजा लक्षात घ्या. त्याकडे दुर्लक्ष करू नका. महिलांनी कोणालाही वचन देताना विचारपूर्वक द्यावे आणि काय वचन दिले आहे ते लक्षात ठेवावे.

मेष राशीच्या व्यक्तींनी दररोज सूर्योदयाला सूर्याला अर्घ्य द्यावे.
शुभ दिनांक : १४, १५


वृषभ राशी (Taurus Weekly Horoscope) –   (११ नोव्हेंबर 2024 ते १७ नोव्हेंबर 2024) महिलांनी ठरवून ठेवलेली कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हा आठवडा शुभ राहील. पैशांमुळे आतापर्यंत रखडलेली कामे सुरू होतील. गुंतवणुकीच्या योजना साकार होतील. कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. गुंतवणुकीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या. कौटुंबिक जीवनात सुरू असलेला गोंधळ काही प्रमाणात कमी होईल. संयम व शांतता राखावी. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. आठवड्यात थोडी धावपळ होईल. #rashi bhavishya  मित्रांसोबत वाद होऊ शकतात. वादविवाद करून दुखी होण्यापेक्षा संयमाने वेळ निभावून न्यावी. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अधिक मेहनत करावी लागेल. नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहील. एखाद्या कामाला उशीर लागला तरी चालेल परंतु त्या कामाबाबत नियोजन करा. या #weekly rashi bhavishya आठवड्यात संयम ठेवून कामे करावीत.

वृषभ राशीच्या व्यक्तींनी गणपतीस गुळाचा नैवेद्य दाखवावा.
शुभ दिनांक : १२, १३


सुकन्या समृद्धी योजना | Sukanya Samriddhi Yojana | Sukanya Samriddhi Account Scheme

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

मिथुन राशी (Gemini Weekly Horoscope) –  (११ नोव्हेंबर 2024 ते १७ नोव्हेंबर 2024) आठवडा #weekly rashi bhavishya संमिश्र आहे. भौतिक सुखांमध्ये वाढ होणार आहे. कर्जमुक्तीला वेळ लागेल. परंतु अजूनही सुरू असलेले आर्थिक वाद मिटतील. त्यासाठी आर्थिक नियोजन व्यवस्थित करावे. तब्येत सुधारण्यास सुरुवात होईल. सध्या शुभ ग्रहांची साथ चांगली आहे. कोणत्याही कामात अडथळा येणार नाही, त्यामुळे काम करायला उत्साह वाढेल. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. नोकदार वर्गाला नवीन कामेचे स्वरूप कळेल. आर्थिक लाभ होतील. #rashi bhavishya  कौटुंबिक सहलीला किंवा मित्रमंडळी प्रियजनांसोबत बाहेर सहलीला जाण्याचे योग संभवतात. त्यामुळे आनंद मिळेल. नोकरदार लोकांच्या कामाचे कौतुक होईल. व्यवसायात मोठे बदल होऊ शकतात. समाजमाध्यमांद्वारे प्रतिष्ठा वाढेल. नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे. त्यामुळे प्रगती साधता येईल.

मिथुन राशीच्या व्यक्तींनी गणेश संकटनाशन गणपती स्तोत्र पठन करावे.
शुभ दिनांक : १०, १४


dnyanjyotmarathi.com

कर्क राशी (Cancer Weekly Horoscope) –   (११ नोव्हेंबर 2024 ते १७ नोव्हेंबर 2024) आपल्या हातून सामाजिक व धार्मिक कार्य घडेल. त्यामुळे सामाजिक क्षेत्रात तुम्हाला मोठा सन्मान मिळू शकतो. #weekly rashi bhavishya पद आणि प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक जीवन सुखकर राहील. खूप दिवसांपासून तणावपूर्ण परिस्थितीचा सामना करत असाल तर आता ती ठीक होणार असल्याने मानसिक शांतता लाभेल. त्यामुळे नवीन योजलेली कामे आणि आर्थिक नियोजन व्यवस्थित करावे. उपजीविकेची नवीन साधने उपलब्ध होणार आहेत. व्यवसायातील आवक वाढेल. नोकरदार #rashi bhavishya  वर्गांच्या कामातील त्रुटी दूर होतील. आर्थिक सफलता मिळेल. कुटुंबात सुसंवाद राहील. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. प्रिय व्यक्तीच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. हा आठवडा शुभ असेल. आरोग्य उत्तम राहील.

कर्क राशीच्या व्यक्तींनी “नमो नारायणाय” या मंत्राचा दरदिवशी १०१ वेळा जप करावा.
शुभ दिनांक : १२, १६


dnyanjyotmarathi.com

सिंह राशी (Leo Weekly Horoscope) –  (११ नोव्हेंबर 2024 ते १७ नोव्हेंबर 2024) मान, पद आणि प्रतिष्ठेचे संकट दूर होईल. तुम्ही सर्वांचे प्रिय व्हाल आणि त्यामुळे लोकप्रियता मिळण्याचे संभव आहेत. कुटुंबाशी समन्वय साधला जाईल. वैवाहिक जीवनात सुरू असलेले संघर्ष दूर होतील. सध्या समोरच्याचेही ऐकून घ्यावे लागेल. शांतपणाने स्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्रास होणार नाही. काही नवी नाती जोडली जातील. त्यामुळे आनंद आणि उत्साह #rashi bhavishya  मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल पण कर्जमुक्तीला वेळ लागेल. या आठवड्यात महिलावर्ग मनोरंजनाकरिता वेळ काढतील. मित्र-मैत्रिणींच्या भेटी संभवतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तीला मोठे पद मिळू शकते. व्यापारी वर्गाला कामाचा विस्तार करण्यात यश मिळेल. नोकरदार वर्गाला कामात यश मिळेल. #weekly rashi bhavishya आर्थिक व्यवहार पूर्ण होतील.

सिंह राशीच्या व्यक्तींनी “श्री सूर्याय नमः” या मंत्राचा दरदिवशी १०१ वेळा जप करावा.
शुभ दिनांक : १४, १५


बँक / पोस्टाच्या या योजनेमुळे तुम्हाला मिळू शकते भारी रक्कम

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com


कन्या राशी (Virgo Weekly Horoscope) –
 (११ नोव्हेंबर 2024 ते १७ नोव्हेंबर 2024) या आठवड्यात तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार काम करण्याचे स्वातंत्र्य मिळेल. पूर्व नियोजित केलेली कामे तुम्ही स्वतः पूर्ण केली तर तुम्हाला ती कामे पूर्ण केल्याचा आनंद आणि समाधान मिळेल. कुटुंबासोबत धार्मिक पर्यटनाला जाल. त्यामुळे मनशांती आणि आनंद मिळेल. महिला वर्गाने कोणाशीही बोलताना विचारपूर्वक बोलावे. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवावे. नाहीतर #rashi bhavishya  विनाकारण दुःख किंवा वादविवाद यांना सामोरे जावे लागेल. मनोरंजनाची नवीन साधने उपलब्ध होणार आहेत. सध्या शुभ ग्रहांची साथ चांगली असेल. कोणत्याही कामात अडथळा येणार नाही, त्यामुळे काम करायला उत्साह वाढेल. बेरोजगार तरुणांना नोकरीची माहिती मिळेल. विद्यार्थी वर्गाला परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यवसायात जे चालले आहे ते योग्य आहे असे समजून #weekly rashi bhavishya पुढे चला. नोकरदार वर्गाने कामाकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतीत योग्य ती खबरदारी घ्या. गुंतवणुकीतून नफा मिळणार आहे. स्वतःच्या नावावर जमीन खरेदी करण्याची संधी मिळेल.

कन्या राशीच्या व्यक्तींनी रोज मारुतीचे दर्शन करावे शक्य असल्यास त्यांना शेंदूर व तेल अपर्ण करा.
शुभ दिनांक : १३, १६


dnyanjyotmarathi.com

तुळ राशी (Libra Weekly Horoscope) –  (११ नोव्हेंबर 2024 ते १७ नोव्हेंबर 2024) या आठवड्यात नात्यांबाबत सावध राहावे लागेल. तुम्हाला अनावश्यक वादविवादांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे बौद्धिक चर्चेत सहभागी होवू नका. आपल्या वाणीवर व रागावर संयम ठेवा. इतरांच्या वैयक्तिक गोष्टीत हस्तक्षेप करू नका म्हणजे त्रास होणार नाही. या आठवड्याच्या सुरूवातीला थोडे सतर्क राहून काम करा. कुटुंब आणि मित्रांसोबत समन्वय राखावा लागेल. #rashi bhavishya  घाई गडबड करू नका. महिलांनी या आठवड्यात अतिविचार करणे टाळावे. त्यामुळे नैराश्य येण्याचा संभव येऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरदार लोकांना उच्च अधिकाऱ्यांची मर्जी संपादन करता येईल. सहकाऱ्यांशी समन्वय नसल्यामुळे कामावर परिणाम होईल. परंतु चांगल्या वागणुकीने हा #weekly rashi bhavishya दुष्परिणाम टाळू शकता. व्यवसायात गुंतवणूक टाळा. नोकरदार वर्गाने कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष घालू नये. आर्थिक व्यवहार जपून करा. कौटुंबिक वादविवाद टाळा. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल.

तूळ राशीच्या व्यक्तींनी “श्री गुरुदेव दत्त” या मंत्राचा दर दिवशी १०१ वेळा जप करावा.
शुभ दिनांक : १०, ११


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशी (Scorpio Weekly Horoscope) –  (११ नोव्हेंबर 2024 ते १७ नोव्हेंबर 2024) हा आठवडा अनेक बातम्यांनी भरलेला असेल. तुमची सर्व कामे शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण होतील. सध्या #weekly rashi bhavishya आपल्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टीत लक्ष द्यावेसे वाटणार नाही, त्यामुळे कामे लवकर मार्गी लागतील. बौद्धिक चर्चेत सहभागी होवून वादविवाद करण्यापेक्षा चर्चेत सामील होणे टाळावे. आर्थिक प्रगतीमुळे कर्ज फेडण्यात यश मिळेल. मानसिक सुख-शांती लाभेल. तब्येत सुधारेल. व्यवसायातील चढउतारांकडे वेळीच लक्ष द्या. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचे प्रोत्साहन मिळेल. आर्थिक काटकसर करा. सार्वजनिक ठिकाणी वेळ द्यावा लागेल. कौटुंबिक जीवनात सुरू असलेले वाद मिटतील आणि तुम्ही एकत्र आनंदाने #rashi bhavishya वेळ घालवाल. दोन शब्द जास्त बोलण्यापेक्षा कमी बोललेले केव्हाही चांगले. तेव्हा आपली देहबोली सांभाळा. महिलांनी कोणतेही व्यवहार करताना तोंडी व्यवहार करू नयेत. पुरावे तयार करावेत. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी गोर गरिबांना अन्नदान करावे.
शुभ दिनांक : १२ , १३


Mulanchi Nave | “ क ” मराठी अक्षरावरून मुलांची / मुलींची नावे|New born baby Name

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

धनु राशी (Sagittarius Weekly Horoscope) –   (११ नोव्हेंबर 2024 ते १७ नोव्हेंबर 2024) हा आठवडा दगदगीचा, धावपळीचा असल्याने कोणाशीही वादविवाद घालणे, चर्चेत सहभागी होणे टाळावे. क्रोधावर नियंत्रण ठेवता येणे शक्य असेल तर जरूर प्रयत्न करा. त्यामुळे अशांतता टाळली जाईल. न्यायालयीन प्रकरणे अडकू शकतात, त्यामुळे प्रत्येक परिस्थितीत शांत राहण्याचा प्रयत्न करा. घरच्यांचा पाठिंबा घ्या. व्यवसायातील गुंतवणूक वाढेल. नोकरदार वर्गाचे काम मार्गी लागेल. आर्थिक बचत करणे योग्य राहील. मित्रांशी बोला. #rashi bhavishya  पैशाची प्रकरणे सुरळीत होतील. प्रत्येक गोष्टीत माझेच खरे, मीच बरोबर असे करून चालणार नाही. सध्या समोरच्याचेही ऐकून घ्यावे लागेल. शांतपणाने स्थिती हाताळण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्रास होणार नाही. पैशाच्या संदर्भात असो किंवा कामाच्या संदर्भात ती पूर्ण करण्याला प्राधान्य द्याल. महिलांकडून या आठवड्यात महत्वाचे करार होतील. बेरोजगारांना नोकरी मिळू #weekly rashi bhavishya शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. जुन्या आठवणींना या आठवड्यात उजाळा मिळेल.
धनु राशीच्या व्यक्तींनी शनि देवाचे दर्शन घ्यावे.
शुभ दिनांक : १४, १५


dnyanjyotmarathi.com

मकर राशी (Capricorn Weekly Horoscope) –  (११ नोव्हेंबर 2024 ते १७ नोव्हेंबर 2024) आर्थिक लाभाच्या अनेक संधी या आठवड्यात उपलब्ध होणार आहेत. पैशाची कमतरता दूर #weekly rashi bhavishya होईल. भौतिक सुखसोयी वाढतील. कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. त्यामुळे हा सप्ताह आनंदात जाईल. महिला वर्गाने आपल्या कामाचा दर्जा वाढविणे आवश्यक आहे. हवापालटासाठी सहलीला जाल. व्यवसायात अनेक मार्गांतून प्रस्ताव येतील. नोकरदार वर्गाला नवीन कामाची आतुरता राहील. आर्थिक लाभ होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. #rashi bhavishya  धार्मिक गोष्टींसाठी खर्च कराल. परंतु त्यामुळे समाधान आणि शांती लाभेल. जमीन आणि इमारतीची कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. मानसिक समाधान लाभेल. आरोग्य उत्तम राहील. धावपळ कमी होईल. तथापि, वैवाहिक जीवनात काही संघर्ष होऊ शकतो. एकमेकांना समजून घ्यावे. नवीन ओळखी करताना सावध राहावे लागेल.

मकर राशीच्या व्यक्तींनी पिवळ्या रंगाचे गोड पदार्थ वाटावे. ( उदा. बुंदीचे लाडू, जिलेबी इत्यादी)
शुभ दिनांक : ११, १६


Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

कुंभ राशी (Aquarius Weekly Horoscope) –  (११ नोव्हेंबर 2024 ते १७ नोव्हेंबर 2024) या आठवड्यात योजलेली विशेष कामे पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरी मिळाल्याने आनंद मिळेल मन प्रसन्न राहील. महिला वर्गाकरिता सकारात्मक गोष्टी घडतील. सध्या नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळणार आहे. तब्येत ठीक राहील. आजारांवर होणारा खर्च कमी होईल. नवीन स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवाल #rashi bhavishya  आणि फायदेशीर ठरेल. व्यवसायात बाकी राहिलेले व्यवहार पूर्ण होतील. नवीन संधी निर्माण होतील. नोकरदार वर्गाला जबाबदारी घ्यावी लागेल. पैशांचा प्रश्न सुटेल. घरगुती वातावरण चांगले राहील. #weekly rashi bhavishya धार्मिक कार्य पार पाडाल. प्रेमसंबंधांचे रुपांतर विवाहात होऊ शकते. अविवाहितांच्या लग्नाची चर्चा होईल.

कुंभ राशीच्या व्यक्तींनी भगवान शंकराची शिवस्तुती पठण करावी.
शुभ दिनांक : १४, १५


dnyanjyotmarathi.com

मीन राशी (Pisces Weekly Horoscope) –  (११ नोव्हेंबर 2024 ते १७ नोव्हेंबर 2024) आठवडा थोडा तणावपूर्ण असेल. कामाच्या अतिरेकामुळे मन उदास राहील. नोकरीत वादग्रस्त परिस्थिती #weekly rashi bhavishya निर्माण होऊ शकते. महिला वर्गांना नवीन नवीन संधी प्राप्त होतील. नियोजित कामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्याल, ती पूर्ण देखील होतील. त्यामुळे निश्चित यश गाठाल. व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहणार नाही. व्यावसायिक विकास घडेल. नोकरदार वर्गाला #rashi bhavishya  कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित करावे लागेल. आर्थिकबाबतीत समाधानाची बाब राहील. सामाजिक कार्यात सहभाग राहील. कुटुंबाशी असलेले मतभेद दूर होतील. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. आरोग्याबाबतही सावध राहावे लागेल. हाडांमध्ये वेदना कायम राहू शकतात. कौटुंबिक सहकार्य मिळेल. धार्मिक सहलीला जाण्याची शक्यता आहे.

मीन राशीच्या व्यक्तींनी आपल्या कुलदेवीचे नामस्मरण करावे.
शुभ दिनांक : ११, १६


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)


मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे जन्मोत्सवानिमित्त जल्लोषात अभिष्टचिंतन | Jagadguru Narendracharyaji Maharaj | Nanijdham |

Marathi Ukhane – मराठी उखाणे

Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi

Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….