Rashi Bhavishya | राशी भविष्य | Rashi Bhavishya in Marathi | Weekly Horoscope | Rashifal
Rashi Bhavishya : २४ मार्च ते ३० मार्च २०२५ या आठवड्याचे सर्व राशींचे #rashi bhavishya राशी भविष्य या लेखाद्वारे देत आहोत.

Rashi Bhavishya / Rashi bhavishya : मेष राशीचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( २४ मार्च ते ३० मार्च २०२५ rashi bhavishya) मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा मध्यम फळ देणारा आठवडा असेल. वैवाहिक जीवनात आनंद मिळण्याकरिता जोडीदाराला वेळ देणे आवश्यक आहे, अन्यथा वादविवाद होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकार्यासोबत समजदारीने काम केल्यास यश प्राप्त होईल. या आठवड्यात मिळकतीपेक्षा जास्त खर्च झाल्याने तुम्ही थोडे त्रस्त असाल. व्यापारी लोकांचे व्यापार बाबतीत छोटे मोठे प्रवास होवून व्यवसायासाठी ते फायदेशीर असेल. आरोग्यासाठी हा आठवडा ठीक आहे. विद्यार्थ्यांना अध्ययन व स्पर्धा करिता हा आठवडा अनुकूल आहे. या आठवड्यात येणाऱ्या काही अडचणींवर मित्रांची साथ लाभेल.
मेष राशीच्या लोकांना रोज मारुतीचे दर्शन घेतल्यास लाभ मिळेल.

वृषभ राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( २४ मार्च ते ३० मार्च २०२५ rashi bhavishya) वृषभ राशीच्या लोकांना हा आठवडा शुभ फळ देणारा असेल. व्यवसायिकांनी व्यवसायात व्यवहारिक दृष्टीकोन ठेवल्यास फायदा होईल. या आठवड्यात कौटुंबिक सहकार्यामुळे आपण महत्वाचे निर्णय घेवू शकाल. वडिलोपार्जीत व्यवसाय करणाऱ्या लोकांना या आठवड्यात फायदा होणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना हा आठवडा चांगला जाणार आहे. या आठवड्यात ते मन लावून काम करती ज्यामुळे त्यांना यश प्राप्त होईल. वैवाहिक जीवनात समन्वय साधण्याचा प्रयत्न करावा. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नोकरीच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. कौटुंबिक जीवना सुखी व समाधानी असेल.
वृषभ राशीच्या लोकांना कुलदेवतेची उपासना केली असता लाभ मिळेल.
Gudi Padwa : गुढीपाडवा बाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या. गुढी का व कशी उभी करायची जाणून घ्या !


मिथुन राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( २४ मार्च ते ३० मार्च २०२५ rashi bhavishya) मिथुन राशीच्या लोकांना हा आठवड्या मध्यम फळ देणारा असेल. पूर्व नियोजित कामे या आठवड्यात पूर्ण होतील. व्यावसायिकांना काही सुखद बातमी समजतील. नवीन लोकांच्या सहकार्यामुळे व्यवसायात वृद्धी होईल. या आठवड्यात आरोग्याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात मुलांना काही नवीन शिकण्याची संधी मिळू शकेल. वैवाहिक सौख्य प्राप्त होईल.
मिथुन राशीच्या लोकांनी या आठवड्यात आदित्य स्तोत्र वाचल्यास लाभ मिळेल.

कर्क राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( २४ मार्च ते ३० मार्च २०२५ rashi bhavishya) कर्क राशीच्या लोकांना हा आठवडा सामान्य फळ देणारा असणार आहे. पूर्व नियोजित परंतु खोळंबलेल्या कामांना या आठवड्यात गती मिळणार आहे. व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायात वाढ करायची असल्यास हा आठवडा अनुकूल आहे. या आठवड्यात आपले आरोग्य देखील ठीक राहील. विद्यार्थ्यांना हा आठवडा उत्तम जाणार आहे. कुटुंबातील काही अडचणींना सामोरे जावून त्या अडचणी तुम्हाला दूर कराव्या लागतील. नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांना समजून घेवून काम करणे आवश्यक आहे. जोडीदारासोबत हा आठवडा आनंदात जाईल.
कर्क राशीच्या लोकांनी श्री गणेशाची उपासना केली असता लाभ मिळेल.

सिंह राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( २४ मार्च ते ३० मार्च २०२५ rashi bhavishya) सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ फळ देणारा असेल. विद्यार्थी या आठवड्यात स्पर्धा परीक्षा देणार असल्यास यश प्राप्त होण्याचे योग आहेत. कुटुंबातील गरजा लक्षात घेवून त्या पूर्ण करण्याकरिता प्रयत्नशील असाल. आई वडिलांच्या तब्बेतीची काळजी घेणे आवश्यक आहे. विवाहितांना या आठवड्यात वैवाहिक जीवनात ताण तणाव दिसून येईल. कामानिमित्त दूरचा प्रवास होईल. संतती सौख्य प्राप्त होईल. आरोग्याकडे दुर्लक्ष करणे हानिकारक ठरू शकते.
सिंह राशीच्या लोकांना ओम भास्कराय नमः या मंत्राचा जप केल्यास लाभ मिळेल.

कन्या राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( २४ मार्च ते ३० मार्च २०२५ rashi bhavishya) कन्या राशीच्या लोकांना हा आठवडा मध्यम फळ देणारा असेल. या आठवड्यात वैवाहिक जीवन सुखी करण्याचा प्रयत्न कराल. परगावी जाण्याची संधी तुम्हाला मिळू शकेल. व्यावसायिकांना व्यवसाय संदर्भात प्रवास करावा लागेल. या आठवड्यात आरोग्य थोडे नाजूक असण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वेळीच डॉक्टर उपचार घ्यावेत. कोणत्याही नवीन व्यक्तीचे ऐकून आर्थिक गुंतवणूक करणे टाळा. गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करा. या आठवड्याच्या अखेरीस आपले मन धार्मिक कार्यात गुंतेल. आठवड्याचा शेवटचा दिवस प्रवासात जावू शकतो.
कन्या राशीच्या लोकांनी ओम रुदाय नमः या मंत्राचा किमान १०१ वेळा जप केल्यास लाभ मिळेल.
सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? | Cyber Security


तूळ राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – ( २४ मार्च ते ३० मार्च २०२५ rashi bhavishya) तुळ राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणारा असणार आहे. व्यावसायिक भागीदारीत व्यवसाय करत असल्यास या आठवड्यात त्यांच्या व्यवसायात जलद प्रगती दिसून येईल. आर्थिक स्तोत्र वाढतील. विद्यार्थ्याना त्यांच्या अभ्यासात एखाद्या तज्ञ व्यक्तीची मदत घावी लागेल. वैवाहीकांनी नात्यात अहंकार ठेवला नाही तर वैवाहिक जीवनात सुखद अनुभव प्राप्त होईल. तुळ राशीचे लोक साहित्य क्षेत्रात असतील तर त्यांना लाभ होईल. या आठवड्यात धार्मिक कामात सहभागी होवू शकता. आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरी करणाऱ्या लोकांची पदोन्नती होण्याची शक्यता आहे.
तुळ राशीच्या लोकांनी व्यंकटेश स्तोत्र पठण केले असता लाभ होईल.

वृश्चिक राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( २४ मार्च ते ३० मार्च २०२५ rashi bhavishya) वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ फळ देणारा आहे. व्यावसायिकांनी व्यवसायाबाबत योग्य निर्णय घेतल्याने यश प्राप्त होईल तसेच आर्थिक लाभ देखील होईल. या आठवड्यात आपण आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. खर्चाचा दृष्टीने वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याना पूर्वी केल्याला मेहनतीमुळे चांगले यश प्राप्त होईल. आपल्या मनात काही इच्छा असल्यास त्या पूर्ण होवू शकतात. आपले काम व व्यक्तिगत जीवन यात समतोल राखल्यास जीवन सुरळीत होईल.
वृश्चिक राशीच्या लोकांनी दररोज पिंपळाचा झाडाला पाणी घातले असता लाभ होईल!

धनु राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( २४ मार्च ते ३० मार्च २०२५ rashi bhavishya) धनु राशीच्या लोकांना हा आठवडा सामन्य फळ देणारा आठवडा असणार आहे. आठवड्याच्या सुरवातीला नकारात्मक वातावरण तयार होवून आत्मविश्वास कमी होवू शकतो. भविष्याबाबत करत असलेल्या उपाय योजना गुप्त ठेवणे. इतर कोणाला सांगितल्यास नुकसान होवू शकते. कौटुंबिक वातावरणात मन शांत ठेवणे आवश्यक आहे. मानसिक चिंता सोडून वास्तविक जीवनाचा आनंद घेतल्यास आरोग्य ठीक राहील. नोकरी करणारे लोक आपल्या कामात प्रामाणिक काम करत असल्याने त्याचे चांगले परिणाम दिसून येतील.
धनु राशीच्या लोकांनी संकटनाशन गणपती स्तोत्राचे वाचन केल्यास लाभ मिळेल.

मकर राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( २४ मार्च ते ३० मार्च २०२५ rashi bhavishya) मकर राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणारा असेल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना थोडी सावधगिरी बाळगावी. आपण जरी काम व्यवस्थित करत असलात तरी विरोधक त्रास देवू शकतात. कौटुंबिक जबाबदाऱ्या उत्तम प्रकारे पार करू शकता. आपण मित्रांना सहकार्य कराल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या किंवा जुनी नोकरी सुटलेल्या लोकांना नोकरीच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. आई वडिलांच्या पाठींब्यामुळे आपली सर्व कामे पूर्ण होतील. विद्यार्थी या आठवड्यात शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी करतील.
मकर राशीच्या लोकांनी या आठवड्यात श्री दत्त उपासना केली असता लाभ होईल.

कुंभ राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( २४ मार्च ते ३० मार्च २०२५ rashi bhavishya) कुंभ राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणारा असेल. मुलांकडून चांगली बातमी समजेल. या आठवड्यात रागावर व वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा दबाव असेल. व्यावसायिकांना व्यवसायातून चांगली अर्थ प्राप्ती होईल. विद्यार्थ्याना करिअर करिता हा आठवडा अत्यंत महत्त्वपूर्ण असेल. वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची काळजी करण्याचे कारण नाही. जोडीदारासोबत हा आठवडा सुखद अनुभव देणारा जाईल.
कुंभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात कुलदेवीची उपासना केली असता लाभ मिळेल.
आज नोकरीमुळे #naukri सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.


मीन राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( २४ मार्च ते ३० मार्च २०२५ rashi bhavishya) मीन राशीच्या लोकांना हा आठवडा मध्यम फळ देणारा असेल. जमीन संदर्भातील कामे असल्यास या आठवड्यात पूर्ण होतील. जोडीदारांनी एकमेकांना समजून घेतल्यास या आठवड्यात नात्यात गोडवा निर्माण होईल. विद्यार्थ्याना शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करावी. व्यक्तिगत निर्णयामुळे आर्थिक लाभ होईल. आठवड्याच्या शेवटी प्रवास योग आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरीच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतील.
मीन राशीचा लोकांनी या आठवड्यात श्री गणेश उपसना केली असता, ओम गं गणपतये नमः या मंत्राचा जप केले असता लाभ मिळेल.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)