Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 19 May TO 25 May 2025

Rashi Bhavishya | राशी भविष्य | Rashi Bhavishya in Marathi | Weekly Horoscope | Rashifal

Rashi Bhavishya : दिनांक १९ मे ते २५ मे २०२५ या आठवड्याचे सर्व राशींचे #rashi bhavishya राशी भविष्य या लेखाद्वारे देत आहोत.

dnyanjyotmarathi.com

Rashi Bhavishya / Rashi bhavishya  : मेष राशीचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( दिनांक १९ मे ते २५ मे २०२५ rashi bhavishya) मेष राशीतील चंद्र केतूच्या पाचव्या स्थानात असल्याने हा आठवडा तुमच्या आरोग्यासाठी उत्तम असणार आहे. आपण दिवसाची सुरुवात व्यायाम व योग याने करावी. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी या आठवडा योग्य निर्णय घेवून कामे पूर्ण करण्याचा असेल. योग्य निर्णय घेवून अपूर्ण कामे पूर्ण करण्याची तुमची मानसिकता असेल. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती उत्तम असेल. गुंतवणुकीकडे जास्त लक्ष द्याल. योग्य अभ्यास करून गुंतवणूक केल्यास नक्कीच चांगला फायदा होईल. या आठवड्यात आपल्या वाणीवर व रागावर नियंत्रण ठेवावे. या आठवड्यात कोणाकडूनही पैसे उसने घेवू नका. वैवाहिक जीवनात थोडे वाद विवाद होण्याची शक्यता आहे. समंजसपणे बोलणे केल्यास नक्की मार्ग निघू शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम आहे.

मेष राशीच्या लोकांनी आदित्य हृदय स्तोत्र पठण केल्यास लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

वृषभ राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( दिनांक १९ मे ते २५ मे २०२५ rashi bhavishya) वृषभ राशीच्या लोकांना हा आठवडा सामान्य फळ देणारा आहे. आपल्या राशीतील चंद्र राशीतील शनीच्या आकराव्या भागात असल्याने मागील आठवड्यापेक्षा या आठवड्यात आपले आरोग्य सुधारलेले दिसेल. हा आठवडा आर्थिक बाबतीत चांगला असेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी तुम्ही केलेल्या कामाचे चांगले परिणाम दिसून येतील. उत्पन्नाचे नवीन स्तोत्र निर्माण होतील. आरोग्य ठीक रहाण्यासाठी आहार व व्यायाम यावर लक्ष देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा जास्त मेहनत करण्याचा असेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात महादेवाची उपासना केली ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्यास लाभ मिळेल.

मुलांमध्ये होणारे मानसिक आणि शारीरिक बदल व त्यानुसार पालकांनी कसे वागायचे ? त्यांचे संगोपन कसे करावे? | Bal Sanskar |

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

मिथुन राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( दिनांक १९ मे ते २५ मे २०२५ rashi bhavishya) मिथुन राशीच्या लोकांना हा आठवडा चांगला असेल. आपल्या राशीतील चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या पहिल्या भागात असल्याने हा आठवडा आपल्या आरोग्यासाठी थोडा योग्य नसेल. याकरिता आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात सौख्य प्राप्त होण्यासाठी एकमेकांमध्ये सुसंवाद साधने आवश्यक आहे. या आठवड्यात तुम्ही स्वतःचे छंद जपण्यासाठी अग्रेसर असाल. या आठवड्यात तुम्ही तुमचे व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्नशील असाल. कामाच्या ठिकाणी तुम्ही एखाढे नवीन काम सुरु करण्याचा नक्की प्रयत्न कराल व त्यात यश देखील प्राप्त कराल. या आठवड्यात आर्थिक बाबतीत थोडे सतर्क असणे आवश्यक आहे. खर्च करताना विचारपूर्वक खर्च करणे आवश्यक आहे. व्यावसायिकांना या आठवड्यात लाभ होण्याची शक्यता आहे.

मिथुन राशीच्या लोकांनी श्री गणेशाची उपासना केल्यास लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

कर्क राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( दिनांक १९ मे ते २५ मे २०२५ rashi bhavishya) या आठवड्यात चंद्र राशीपासून शनीच्या आठव्या स्थानात असल्याने या आठवड्यात तुम्हाला शरीराला विश्रांती देण्याची आवश्यकता आहे. कर्क राशीच्या लोकांना हा आठवडा सामान्य फळ देणारा असेल. हा आठवडा आपल्यासाठी स्वतःला ओळखण्याचा, अंतर्मुख करण्याचा असू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांनी कामाच्या ठिकाणी कामाचे नियोजन करून व सहकार्याने कामे केल्यास ती पूर्ण होवू शकतात. आर्थिक बाबतीत अनपेक्षित खर्च वाढू शकतो. त्यामुळे बचतीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. शेअर मार्केट मध्ये काम करणाऱ्या लोकांना या आठवड्यात लाभ होवू शकतो. वैवाहिक जीवनात सौख्य प्राप्त होईल. जोडीदाराला वेळ देणे आवश्यक आहे.

कर्क राशीच्या लोकांनी देवी दुर्गेची उपासना केल्यास लाभ प्राप्त होईल.


dnyanjyotmarathi.com

सिंह राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( दिनांक १९ मे ते २५ मे २०२५ rashi bhavishya) सिंह राशीच्या लोकांना हा आठवडा शुभ फळ देणारा असेल. या आठवड्यात मित्र मैत्रिणीकडून लाभ मिळू शकेल. वैवाहिक जीवनात आनंद देणारा असा हा आठवडा असेल. जोडीदाराकडून एखादी आनंद देणारी बातमी समजू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांनी कामाच्या ठिकाणी सहकार्याने काम केल्यास यश प्राप्त होईल. तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण होण्याची या आठवड्यात शक्यता आहे. व्यावसायिकांना चांगला लाभ मिळेल. शेअर मार्केट मध्ये योग्य गुंतवणूक कराल. विद्यार्थ्याना यश प्राप्त होईल. या आठवड्यात आरोग्य अनुकूल असेल. या आठवड्यात आपण सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. ज्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल.

सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात श्री गणेशाची उपासना. श्री गणेशाचे मंत्रजप केल्यास लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

कन्या राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( दिनांक १९ मे ते २५ मे २०२५ rashi bhavishya) कन्या राशीच्या लोकांना हा आठवडा मिश्र फळ देणारा असेल. व्यावसायिक जीवनासाठी हा आठवडा महत्वपूर्ण असेल. नोकरीच्या ठिकाणी कामाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. या आठवड्यात तुम्हाला बढती मिळू शकते. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. आर्थिक स्तोत्र वाढतील. वैवाहिक जीवनात सुख प्राप्ती होईल. एखादी स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असल्यास हा आठवडा योग्य आहे. या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्या दिनचर्येत सकाळी व्यायाम, योग करणे आवश्यक आहे.

कन्या राशीच्या लोकांनी देवीची उपासना केली असता लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

तूळ राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – ( दिनांक १९ मे ते २५ मे २०२५ rashi bhavishya) तुळ राशीच्या लोकांना हा आठवडा शुभ फळ देणारा असेल. हा आठवडा तुमच्या साठी आर्थिक लाभ देणारा असू शकतो. हा आठवडा प्रवास करण्यासाठी, शिक्षणासाठी चांगला आहे. नोकरी करण्याऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन काही तरी शिकण्याची संधी मिळू शकते. या आठवड्यात आपले आरोग्य उत्तम असेल. वैवाहिक सौख्य लाभेल. या आठवड्यात आपण धार्मिक, अध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. मित्रांमुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासात दुर्लक्ष होवू शकते.

तुळ राशीच्या लोकांना ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप केल्यास लाभ मिळेल.

Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( दिनांक १९ मे ते २५ मे २०२५ rashi bhavishya) वृश्चिक राशीच्या लोकांना हा आठवडा मध्यम फळ देणारा असेल. वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात काही अनपेक्षिक बदल किंवा घटनांना सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी कामावर लक्ष देणे. वेळीच कामे पूर्ण करणे आवश्यक आहे. इतरांवर कामे अवलंबून ठेवल्यास हानी होवू शकते. कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनात सौख्य प्राप्त होईल. वैवाहिक जीवनात एकमेकांच्या मतांचा आदर करणे आवश्यक आहे, असे केल्यास हा आठवडा सुख व शांती प्राप्त करेल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

वृश्चिक राशीच्या लोकांनी देवी महालक्ष्मीची उपासना केल्यास लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

धनु राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( दिनांक १९ मे ते २५ मे २०२५ rashi bhavishya) धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र फळ देणारा असेल. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा उत्तम असेल. नवीन घर किंवा वाहन घेण्याचा विचार करत असल्यास हा आठवडा ठीक आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी समन्वय साधून कामे करणे आवश्यक आहे. वाणीवर व रागावर नियंत्रण ठेवणे या आठवड्यात गरजेचे आहे. व्यावसायिकांना नवीन व्यवसाय किंवा करार करण्यासाठी योग्य आठवडा आहे. या आठवड्यात आपली आर्थिक स्थिती सामान्य असेल.

धनु राशीच्या लोकांनी मारुती स्तोत्र पठण करावे लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

मकर राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( दिनांक १९ मे ते २५ मे २०२५ rashi bhavishya) मकर राशीच्या लोकांना हा आठवडा थोडा तणावग्रस्त असण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आपल्याला आपल्या दैनिक कामात व आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी कामाचा जास्त ताण वाढू शकतो. कामाचे नियोजन केल्यास वेळीच सर्व कामे पूर्ण करू शकता. नोकरीच्या शोधात असणाऱ्या किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत असणाऱ्या लोकांना नोकरीच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थीक ताण या आठवड्यात वाढू शकतो. योग्य आहार घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याना जास्त मेहनत घ्यावी लागले.

मकर राशीच्या लोकांना देवीची उपासना केल्यास लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

कुंभ राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Rashi Bhavishya Marathi) –  ( दिनांक १९ मे ते २५ मे २०२५ rashi bhavishya) कुंभ राशीच्या लोकांना हा आठवडा सामान्य फळ देणारा असेल. या आठवड्यात पोटाचे विकार वाढू शकतात त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याना हा आठवडा अभ्यासाच्या दृष्टीने शुभ आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या विचारणा प्राधान्य दिले जाईल. आर्थिक स्थिती चागली असेल. कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. वायफळ खर्च करणे या आठवड्यात थांबवावे. वैवाहिक सौख्य लाभेल. जोडीदाराला या आठवड्यात वेळ द्याल. फिरायला घेवून जावू शकता.

कुंभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात श्री दत्तगुरूंची उपासना केली असता लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

मीन राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( दिनांक १९ मे ते २५ मे २०२५ rashi bhavishya) मीन राशीच्या लोकांना हा आठवडा मध्यम फळ देणारा असा असेल. वैवाहिक जीवनात थोडा तणाव येवू शकतो परंतु विचार विनिमय केल्यास, संवाद साधल्यास वाद, तणाव दूर होवू शकतो. या आठवड्यात घरातील डागडुजी कडे लक्ष द्याल. नोकरी करणाऱ्या लोकांचे कामाच्या ठिकाणी कामाचा ताण कमी असेल. आर्थिक स्थिती ठीक असेल. या आठवड्यात आपल्या हातून धार्मिक, आध्यत्मिक कामे, साधना होईल ज्यामुळे या आठवड्यात मानसिक समाधान व शांतता लाभेल. विद्यार्थ्याना अभ्यासात लक्ष लागेल. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

मीन राशीच्या लोकांनी श्री गणेशाची उपासना केल्यास लाभ मिळेल.


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)


आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |

Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?

शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture