Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | Rashi Bhavishya | 18 Nov TO 24 Nov 2024

Rashi Bhavishya Weekly : १८ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०२४ या आठवड्याचे सर्व राशींचे राशी भविष्य या लेखाद्वारे देत आहोत | Weekly Horoscope |

dnyanjyotmarathi.com

मेष राशी (Aries Weekly Horoscope) –  (१८ नोव्हेंबर 2024 ते २४ नोव्हेंबर 2024) हा आठवडा शुभदायी असण्याची संभावना आहे. या #weekly rashi bhavishya आठवड्यात तुमच्या कामाच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे. तुम्हाला काही नवीन संधी मिळू शकतात, ज्यामुळे तुमचे करिअर पुढे जाईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. #rashi bhavishya  वैयक्तिक आयुष्याकडे लक्ष द्या, कुटुंबासोबत वेळ घालवा. आरोग्याची विशेष काळजी घ्या. एखाद्या धार्मिक व मंगल कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. संतती वाबत एखादी समस्याबाबत मार्ग मिळाल्याने समाधान वाटेल. आर्थिक देवाण घेवाण करताना विचारपूर्वक करा. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी संमिश्र निकाल देईल. #weekly horoscope शनिवार व रविवार आपल्यासाठी खूप चांगला असेल आणि आपल्या शिक्षणामध्ये आणि उच्च शिक्षणामध्ये ही वेळ तुम्हाला यश देऊ शकेल. मेष राशीच्या व्यक्तींनी श्री विष्णवे नमः या मंत्राचा १०१ वेळा रोज जप केल्यास लाभ मिळेल.  


वृषभ राशी (Taurus Weekly Horoscope) – (१८ नोव्हेंबर 2024 ते २४ नोव्हेंबर 2024) : हा आठवडा मिश्र फलदायी असेल. तसेच आठवडा काहीसा आव्हानात्मक असेल. तुम्हाला तुमच्या योजनांमध्ये #weekly rashi bhavishya काही लवचिकता दाखवावी लागेल. जोडीदाराशी काही वाद होऊ शकतात, परंतु शहाणपणाने वागा. #weekly horoscope आर्थिक बाबतीत संयम ठेवा. अविचारने एखादा निर्णय घेतल्याने कदाचित समस्यांना सामोरे जावे लागेल, #rashi bhavishya  त्यामुळे कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा. या आठवड्याच्या अखेर पर्यंत अनपेक्षित लाभ होईल ज्यामुळे तुम्हाला आनंद प्राप्त होईल. वृषभ राशीच्या लोकांनी तुळशीला पाणी अर्पण करून प्रदक्षिणा कराव्या.


नोकरी की व्यवसाय | Nokari ki Vyavsay | Job or Business | Naukri or Business


dnyanjyotmarathi.com

मिथुन राशी (Gemini Weekly Horoscope) – (१८ नोव्हेंबर 2024 ते २४ नोव्हेंबर 2024) या आठवड्यात नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्याची चांगली संधी मिळेल. नोकरदारांना #weekly horoscope पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वैयक्तिक आयुष्यात शांतता अनुभवाला येईल. मित्रांसोबत बाहेर जाण्याचे बेत #weekly rashi bhavishya आखता येतील. आरोग्य चांगले राहील. हा आठवडा संघर्षमय होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरवातीला काही समस्या निर्माण होतील, परंतु एखादी प्रतिष्ठीत व्यक्ती यांच्याकडून मार्गदर्शन, #rashi bhavishya  मदत मिळेल. तुम्ही नियमित विष्‍णु सहस्‍त्रनामाचा पाठ किंवा व्यंकटेश स्तोत्र वाचावे.


dnyanjyotmarathi.com

कर्क राशी (Cancer Weekly Horoscope) –  (१८ नोव्हेंबर 2024 ते २४ नोव्हेंबर 2024) हा आठवडा मिश्र फलदायी आहे. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे अनुकूल #rashi bhavishya  फळ मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक खरेदी टाळा. महिलांना ऑफिस व घर या दोघांमध्ये समतोल राखणे आवश्यक आहे.  नातेसंबंध अधिक दृढ होतील आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. योग आणि ध्यान तुमच्यासाठी फायदेशीर #weekly rashi bhavishyaठरतील. वैवाहिक जीवन सुखद होण्यासाठी आपण आपल्या जोडीदाराला वेळ दिला पाहिजे. कामाच्या ठिकाणी #weekly horoscope वरिष्ठांकडून कामाचा बोजा वाढेल.  कर्क राशीच्या लोकांनी कालभैरवाष्टक स्तोत्र वाचावे.


dnyanjyotmarathi.com

सिंह राशी (Leo Weekly Horoscope) – (१८ नोव्हेंबर 2024 ते २४ नोव्हेंबर 2024) हा आठवडा चांगले परिणाम देणारा आठवडा ठरेल.  काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा आठवडा असेल. तुम्हाला #rashi bhavishya  कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्याही मिळू शकतात. आर्थिक बाजू मजबूत राहील. वैयक्तिक संबंधांमध्ये काही चढ-उतार होऊ शकतात. आरोग्याबाबत सावध राहा. कामाच्या #weekly rashi bhavishya ठिकाणी पदोन्नती व धनलाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखी आहे. ज्यांचे प्रेम आहे अशा #weekly horoscope जोडीदारांच्या प्रेमाचे रूपांतरन लग्नात होण्याची शक्यता आहे. बौद्धिक कौशल्य, तुम्हाला शिक्षणात यश देऊ शकते. सिंह राशीच्या लोकांनी दररोज शंकराला जल अर्पण करावे.


Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

कन्या राशी (Virgo Weekly Horoscope) – (१८ नोव्हेंबर 2024 ते २४ नोव्हेंबर 2024) या आठवड्यात तुम्ही नवीन योजना सुरू #rashi bhavishya  करू शकता. आर्थिक स्थिती सुधारेल. नोकरदारांना प्रगतीची चिन्हे आहेत. नोकरीच्या ठिकाणी सहकार्याकडून चांगेल सहकार्य मिळेल. वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. त्यामुळे पदोन्नती होण्याची संभावना आहे कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. तब्येत सुधारेल. विद्यार्थ्यांसाठी सप्ताह थोडा #weekly rashi bhavishya अधिक मेहनतीचा असेल, कंटाळून जाऊ नये. या आठवड्यात कार्यक्षेत्रात सतर्क रहावे. #weekly horoscope कन्या राशीच्या लोकांनी हनुमान चालीसा स्तोत्र वाचावे.


dnyanjyotmarathi.com


तुळ राशी (Libra Weekly Horoscope) –
 (१८ नोव्हेंबर 2024 ते २४ नोव्हेंबर 2024) या आठवड्यात तुम्हाला नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. नोकरीच्या ठिकाणी वैयक्तिक संबंधांमध्ये #rashi bhavishya  काही मतभेद असू शकतात, परंतु परिस्थिती लवकरच सुधारेल. तुम्हाला योग आणि ध्यानाचा लाभ मिळेल. या आठवड्यात सुख समृद्धी प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी #weekly rashi bhavishya पदोन्नती किंवा बदली होण्याची शक्यता आहे वैवाहिक सुख प्राप्त होईल. तुळ राशीच्या लोकांनी नियमित ललिता #weekly horoscope सहस्‍त्रनामाचा पाठ करा व  रोज देवीला पांढरी फुले अर्पण करावी.


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशी (Scorpio Weekly Horoscope) – (१८ नोव्हेंबर 2024 ते २४ नोव्हेंबर 2024) तुमच्या राशीसाठी हा आठवडा शुभ आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल. #rashi bhavishya  आर्थिक स्थिती चांगली राहील. कोणत्याही गरजेसाठी इतरांवर जास्त अवलंबून राहणे टाळा, अन्यथा नंतर आपण संकटात येऊ शकतात.  या आठवड्यात प्रवास योग आहे. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्य चांगले राहील. या आठवड्यात घरात वाद विवाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाणीवर संयम #weekly rashi bhavishya ठेवावे. मित्रांच्या सहकार्याने नवीन योजनेत #weekly horoscope सहभाग घेता येईल. वृश्चिक राशीच्या लोकांनी रोज दुर्गा स्तोत्र  पठण करावे व मंगळवारी केतु ग्रहासाठी यज्ञ-हवन करा.


dnyanjyotmarathi.com

धनु राशी (Sagittarius Weekly Horoscope) – (१८ नोव्हेंबर 2024 ते २४ नोव्हेंबर 2024) या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही समस्यांना सामोरे जावे लागेल, परंतु संयम ठेवा.  #rashi bhavishya  या आठवड्यात शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आर्थिक स्थितीत थोडी स्थिरता राहील. नात्यात सुसंवाद#weekly horoscope राखण्याचा प्रयत्न करा. मानसिक ताण #weekly rashi bhavishya टाळा. हा आठवडा मिश्र फलदायी आहे. या आठवड्यात सामाजिक किंवा धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. धनु राशीच्या लोकांनी श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा.


dnyanjyotmarathi.com

मकर राशी (Capricorn Weekly Horoscope) –  (१८ नोव्हेंबर 2024 ते २४ नोव्हेंबर 2024) हा आठवडा तुमच्यासाठी आनंददायी संधी घेऊन येईल. व्यवसायात लाभाचे संकेत आहेत. #rashi bhavishya  कुटुंबासोबत वेळ घालवाल आणि त्यांच्याकडून सहकार्य मिळेल. आरोग्याच्या  दृष्टिकोनातून थोडे सावध रहा. या आठवड्यात मकर राशीच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या #weekly rashi bhavishya सहकार्याने एखादी मोठी चिंता दूर होईल. परिवारात, कुटुंबात एखादे धार्मिक कार्य किवा शुभ कार्य होण्याची संभावना आहे. धनु राशीच्या लोकांनी आदित्य हृदय स्तोत्र वाचावे.  


Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….


dnyanjyotmarathi.com

कुंभ राशी (Aquarius Weekly Horoscope) – (१८ नोव्हेंबर 2024 ते २४ नोव्हेंबर 2024) या आठवड्यात कामाच्या ठिकाणी नवीन आव्हाने उभी राहू शकतात. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहा. #rashi bhavishya  वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतात. काही जुने मित्र भेटू शकतात. मानसिक शांतता राहील. हा आठवडा मिश्र फळ #weekly horoscope देणारा आहे. प्रणयी जीवनात प्रगती होईल. वैवाहिक जोडीदारासोबत प्रसन्नतेत आठवडा जाईल. आर्थिक गुंतवणुकीत लाभ होईल. आठवड्याच्या शेवटी खर्च वाढेल. राशीतील विद्यार्थ्यांना या सप्ताहात आपल्या शिक्षक आणि अभिभाविकांचे सहयोग मिळू शकेल अश्यात, तुम्हाला हा सल्ला #weekly rashi bhavishya दिला जातो की, आपल्या प्रत्येक संकोचला दूर करून आपल्या शिक्षकांची मदत घेत राहा.कुंभ राशीच्या लोकांनी भीमरूपी स्तोत्र रोज ११ वेळा पठण करावे व शनिवारी भिकाऱ्यांना अन्नदान करावे.


dnyanjyotmarathi.com


मीन राशी (Pisces Weekly Horoscope) – 
(१८ नोव्हेंबर 2024 ते २४ नोव्हेंबर 2024) हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या समाधानकारक राहील. नवीन योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी उत्तम #weekly horoscope काळ आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्याबाबत थोडी काळजी घ्या. सप्ताहाच्या शेवटी आनंदवार्ता मुल्यांची शक्यता आहे. हा आठवडा शुभ फळ देणारा आहे. #weekly rashi bhavishya आठवड्याच्या शेवटी तुम्हाला चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात, विद्यार्थ्यांचे मन शिक्षणाने भर्मित झालेले असेल, याचे मुख्य कारण कुटुंबात एखादे कार्यक्रमाचे आयोजन असू शकते. अशा वेळी वेळ वाया घालवण्याऐवजी एकांतात जाऊन अभ्यास करा. कुटुंबात एखादे मंगल कार्य होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा होवू शकतो. #rashi bhavishya  व्यवसायात वृद्धी होईल. कुंभ राशीच्या लोकांनी गणेश सहस्त्रनाम स्तोत्र वाचावे व मंगळवारी केतू ग्रहाची शांती करावी.


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)


मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे जन्मोत्सवानिमित्त जल्लोषात अभिष्टचिंतन | Jagadguru Narendracharyaji Maharaj | Nanijdham |

Marathi Ukhane – मराठी उखाणे

Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi

Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….

Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | Rashi Bhavishya |

नोकरी की व्यवसाय | Nokari ki Vyavsay | Job or Business | Naukri or Business