Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 14 April TO 20 April 2025

Rashi Bhavishya | राशी भविष्य | Rashi Bhavishya in Marathi | Weekly Horoscope | Rashifal

Rashi Bhavishya : दिनांक 14 एप्रिल ते २० एप्रिल २०२५ या आठवड्याचे सर्व राशींचे #rashi bhavishya राशी भविष्य या लेखाद्वारे देत आहोत.

dnyanjyotmarathi.com

Rashi Bhavishya / Rashi bhavishya  : मेष राशीचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( दिनांक 14 एप्रिल ते २० एप्रिल २०२५ rashi bhavishya) मेष राशीच्या लोकांना हा आठवडा शुभ फळ देणारा असणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नोकरीच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. या आठवड्यात मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेणे आवश्यक आहे. या आठवड्यात आरोग्याबाबत सतर्क रहाणे आवश्यक आहे. आपण जर आरोग्याकडे दुर्लक्ष केले असता अधिक बिघाड होवू शकते. दिवसाच्या सुरवातीला व्यायाम, चालणे, ध्यान धारणा, योग केल्यास मानसिक समाधान प्राप्त होईल. या आठवड्यात कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे व त्यांच्या गरजा लक्षात घेवून त्यांची पूर्तता करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याना त्यांच्या अभ्यासात लक्ष देणे आवश्यक आहे तरच यश प्राप्त होईल. जोडीदारासोबत हा आठवडा चांगला जाईल.

मेष राशीच्या लोकांनी या आठवड्यात श्री गणेशाची उपासना व मंत्रजप केले असता लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

वृषभ राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( दिनांक 14 एप्रिल ते २० एप्रिल २०२५ rashi bhavishya) वृषभ राशीच्या लोकांना हा आठवडा सामान्य फळ देणारा असणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी नवीन नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल. पूर्व नियोजित रखडलेली कामे पूर्ण करण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आरोग्याकडे विशेष काळजी घ्यावी. जीवनशैलीत योग साधनेला महत्व दिल्यास मानसिक समाधान प्राप्त होईल. या आठवड्यात कुटुंबात वाद विवाद होण्याची शक्यता आहे, आपण वाणीवर व रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कुटुंबातील वाद विवाद समंजस पणे सोडविणे आवश्यक आहे. या आठवड्यात आर्थिक बाबतीत योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात प्रवास योग आहे. प्रवासात काळजी घ्यावी. वैवाहिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्याना अध्ययनात लक्ष लागेल.

वृषभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात दुर्गा देवीची उपासना केली असता लाभ मिळेल.

सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? | Cyber Security

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

मिथुन राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( दिनांक 14 एप्रिल ते २० एप्रिल २०२५ rashi bhavishya) मिथुन राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणारा असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात गुंतवणुकीच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतील परंतु गुंतवणूक करताना विचारपूर्वक व योग्य त्या ठिकाणी गुंतवून करावी. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढेल व आपण करत असलेल्या मेहनतीमुळे तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आरोग्य उत्तम राहील. आपल्या दैनदिन जीवनात योग व ध्यान धारणा हे समाविष्ट केल्यास आरोग्य व मानसिक स्थिती उत्तम राहील. जोडीदारासोबत संवाद केल्यामुळे प्रेम वाढेल. व्यावसायिकांना या आठवड्यात लाभ होईल. विद्यार्थ्याना जीवनात यशस्वी होण्यासाठी आपली मनःस्थिती चांगली व एकाग्र्ह ठेवावी लागेल.

मिथुन राशीच्या लोकांना श्री गणेशाची उपासना व मंत्रजप केले असता लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

कर्क राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( दिनांक 14 एप्रिल ते २० एप्रिल २०२५ rashi bhavishya) कर्क राशीच्या लोकांना हा आठवडा सर्वसाधारण फळ देणारा असेल. या आठवड्यात पोटाचे व मानसिक विकार होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांकडून सामाजिक कार्य होण्याची शक्यता आहे ज्यामुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष देणे. वैवाहिक जीवनात सौख्य मिळेल परंतु काही आवाहनांना सामोरे जावे लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांना हा आठवडा चांगला जाणार असून व्यावसायिकांना त्याच्या व्यवसायात काही अडचणींना सामोरे जावे लागेल. वैवाहिक जीवनात अहंकार बाजूला न ठेवल्यास नात्यात दुरावा निर्माण होवू शकतो. आपण घरातील वस्तू करिता पैसे खर्च करू शकता. या आठवड्यात महत्वाच्या चर्चेत सहभागी झाल्याने मन प्रसन्न राहील मानसिक समाधान प्राप्त होईल.

कर्क राशीच्या लोकांनी नियमित हनुमान चालीसाचे पठण केल्यास लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

सिंह राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( दिनांक 14 एप्रिल ते २० एप्रिल २०२५ rashi bhavishya) सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ फळ देणारा असणार आहे. या आठवड्यात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पोटाचे आजार होण्याची शक्यता आहे. विवाह करण्यास इच्छुक लोकांना चांगली स्थळे मिळतील. वैवाहिक सौख्य प्राप्त होईल. जोडीदारासोबत नात्यामध्ये गोडवा निर्माण होईल. कोणतेही महत्वाचे काम करताना इतरांवर अवलंबून राहू नये. या आठवड्यात रागावर व वाणीवर नियंत्रण ठेवावे. व्यवसायिक आपल्या व्यवसायात नवीन उपकरणाचा समावेश करतील ज्यामुळे व्यवसायात आर्थिक प्रगती चांगली होईल. विद्यार्थ्याना यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत करणे आवश्यक आहे.

सिंह राशीच्या लोकांना या आठवड्यात श्री महादेवाची उपासना, मंत्रजप केले असता लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

कन्या राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( दिनांक 14 एप्रिल ते २० एप्रिल २०२५ rashi bhavishya) कन्या राशीच्या लोकांना हा आठवडा सामान्य फळ देणारा असेल. पूर्व नियोजित रखडलेली कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक किंवा कन्या राशीच्या इतर लोकांसाठी नवीन योजना किंवा नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी शुभ योग आहे. या आठवड्यात वैवाहिक जीवन सुखी व समाधानी, आनंदी असेल. या आठवड्यात आपले आरोग्य उत्तम राहील परंतु मानसिक ताण जाणवेल. शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करायची असल्यास शुभ योग आहेत परंतु गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करावी. नोकरी करणाऱ्या लोकांची या आठवड्यात प्रगती दिसून येईल. विद्यार्थ्यानी मेहनत घेतल्यास यश निश्चित प्राप्त होईल.

कन्या राशीच्या लोकांना श्री विष्णू देवाची उपासना केली असता लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

तूळ राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) –  ( दिनांक 14 एप्रिल ते २० एप्रिल २०२५ rashi bhavishya) तुळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संमिश्र फळ देणारा असा असेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नोकरीच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीच्या ठिकाणी आपले कर्तुत्व दाखविण्यासाठी आपल्याला नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. व्यावसायिकांनी या आठवड्यात आपल्या व्यवसाय नियमाप्रमाणे केला असता यश मिळेल. या आठवड्यात प्रकृती ठीक असेल. या आठवड्यात आर्थिक स्त्रोत वाढण्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारेल. या आठवड्यात कुटुंबीयासोबत, जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होवून प्रगतीत अडथळा येवू शकतो. या आठवड्यात जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास, त्यांच्या मतांना प्राधान्य दिल्यास हा आठवडा आनंदित जाईल.

तूळ राशीच्या लोकांना दुर्गा देवीची उपासना केली असता लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( दिनांक 14 एप्रिल ते २० एप्रिल २०२५ rashi bhavishya) वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ फळ देणारा असेल. नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसाय करताना सकारात्मक विचार केला असल्यास यश नक्की प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना या आठवड्यात पदोन्नती मिळू शकते. या आठवड्यात कोणतीही आर्थिक गुंतवणूक करताना कृपया विचारपूर्वक गुंतवणूक करावी. आपल्या हातून या आठवड्यात सामाजिक कार्य होणार आहे. ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. या आठवड्यात प्रवास योग असून प्रवासात आपल्या सामानाची व आरोग्याची काळजी घ्यावी. या आठवड्यात आर्थीक स्थिती चांगली असेल. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत भाग घेवू शकता.

वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात श्री दत्त उपासना. मंत्र जप केले असता लाभ मिळेल.

आज नोकरीमुळे #naukri सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. 

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

धनु राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( दिनांक 14 एप्रिल ते २० एप्रिल २०२५ rashi bhavishya) धनु राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणारा असेल. आठवड्याच्या सुरवातीला कामांमध्ये अडथळे निर्माण होतील परंतु पुढे आठवडा चांगला जाईल. या आठवड्यात आरोग्य उत्तम असेल. परंतु या आठवड्यात नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ लोकांच्या रागाला सामोरे जावे लागेल. यावेळी आपल्या वाणीवर व रागावर नियंत्रण ठेवावे. व्यावसायिकांसाठी हा आठवडा चांगला आहे. या आठवड्यात मोठी गुंतवणूक करणे टाळावे. जोडीदारासोबत या आठवड्यात मन मोकळे संवाद साधण्याचा प्रयत्न करावा.

धनु राशीच्या लोकांनी देवीची उपासना केली असता लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

मकर राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( दिनांक 14 एप्रिल ते २० एप्रिल २०२५ rashi bhavishya) मकर राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणारा असेल. हा आठवडा व्यवसायिकांना शुभ फळ देणारा असेल. या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी कारण थोडे फार मानसिक ताण तणाव वाढेल. नोकरीच्या ठिकाणी चांगले परिणाम आपल्याला दिसून येतील. वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल. या आठवड्यात परिवारासोबत बाहेर फिरण्याचे नियोजन करू शकता. विद्यार्थ्याना उच्च शिक्षण घेण्यासाठी मेहनत करावी लागेल. सकारात्मक विचार केला असता हा आठवडा चांगला जाईल.

मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात श्री भगवान नारायणाची उपासना केल्यास लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

कुंभ राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( दिनांक 14 एप्रिल ते २० एप्रिल २०२५ rashi bhavishya) कुंभ राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणारा असेल. नोकरीच्या ठिकाण कामाचा ताण वाढेल. तसेच नोकरीच्या ठिकाणी हितशत्रू पासून सावधानता बाळगावी. व्यवसायिकांना या आठवड्यात नवीन नवीन आवाहनाला सामोरे जावे लागेल. या आठवड्यात आर्थिक स्थिती चांगली राहील, आर्थिक चणचण भासणार नाही. वैवाहिक जीवनात सौख्य प्राप्त होईल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यासाठी प्रयत्नशील रहाणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे अध्ययनात लक्ष राहील.

कुंभ राशीच्या लोकांना या आठवड्यात हनुमान चालीसा पठण करावी लाभ मिळेल.


dnyanjyotmarathi.com

मीन राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( दिनांक 14 एप्रिल ते २० एप्रिल २०२५ rashi bhavishya) मीन राशीच्या लोकांना हा आठवडा सामान्य फळ देणारा असेल. या आठवड्यात आर्थिक स्थिती चांगली राहील. आर्थिक गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. आवश्यकता भासल्यास अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घ्यावे व मगच आर्थिक गुंतवणूक करावी. या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी. हा आठवडा जोडीदारासोबत आनंदात घालवाल. विद्यार्थ्यानी त्यांची बुद्धिमत्ता वापरून कोणत्या शिक्षण रस आहे त्याची निवड करणे आवश्यक आहे.

मीन राशीच्या लोकांनी श्री दत्त उपसना केल्यास लाभ मिळेल.


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)


आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |

Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?

शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture

Gudi Padwa : गुढीपाडवा बाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या. गुढी का व कशी उभी करायची जाणून घ्या !