Rashi Bhavishya | राशी भविष्य | Rashi Bhavishya Today | 28 Dec 2024 | Aaj ka Rashifal

Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (शनिवार, २८ डिसेंबर २०२४) |Aajche Rashi bhavishya

dnyanjyotmarathi.com

Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशी (Aries Daily Rashifal) – आज शनिवार चंद्र वृश्चिक राशीत असून #rashi bhavishya आपल्या राशीत आठव्या स्थानी आहे. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. संयमाने परिस्थिती हाताळा. नातेवाईकांकडून चुकीचे संदेश दिले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकतात. विद्यार्थी वर्गाला परिश्रमाशिवाय पर्याय नाही. स्वत:ला सिद्ध करा. चांगला अभ्यास करून प्रगती करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक गुंतवणुक करताना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. स्वयंसिद्ध व्हा. महत्वाच्या कागदपत्रांवर न बघता स्वाक्षरी करू नका. एखाद्या गरजूला यथाशक्ती दान द्या. न्यायालयीन पेचप्रसंग करताना मद्देसुद चर्चा करा. भाग्यांक :- 9

भाग्य रंग :- लाल 


dnyanjyotmarathi.com

वृषभ राशी (Taurus Daily Rashifal) – आज शनिवार #rashi bhavishya चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीत सातव्या स्थानी आहे. शुभकार्य तुमच्या हातून पूर्ण होईल. जीवनात आशावादी विचार जोर धरतील. आपल्याला आपल्या मेहनतीचे फळ प्राप्त होईल. महत्त्वाकांक्षा व स्वप्न पूर्ण होतील. नोकरीतील धरसोड वृत्ती सोडून द्या. नोकरीत अशामुळे स्थिरता मिळत नाही. व्यवसायाच्या क्षेत्रात वरिष्ठांशी मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्या. आजचा दिवस प्रेमाच्या रंगात बुडालेला राहील परंतु, रात्रीच्या वेळी कुठल्या जुन्या गोष्टीला घेऊन तुम्ही भांडण करू शकतात. अनावश्यक खर्च टाळणे म्हणजे एक प्रकारची बचत होय. परिस्थितीला अनुसरुन आर्थिक धोरण आखणे जरुरीचे आहे. भाग्यांक :- 8

भाग्य रंग :-  निळा

Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

मिथुन राशी (Gemini Daily Rashifal) – आज #rashi bhavishya शनिवार चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीत सहाव्या स्थानी आहे. ताणतणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कोणतेही वाद वडिलधार्‍यांच्या मार्गदर्शनाने सोडवा. निर्णय घेताना मातेचा सल्ला हितकारक राहील. कोणावरही अती विश्वास ठेऊ नका. कोणतेही साहस करताना योग्य विचार करा.  बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुमच्या परखड वाणीने अन्यजण दुखावले जाऊ शकतात. विचारांची गल्लत करू नका. आत्मविश्वास वाढवा व स्वत:च्या कर्तृत्वाला अधिक बळकटी आणा. आपल्या मनावर श्रेष्ठ व्यक्तींचा प्रभाव ठेवा. भाग्यांक :- 6

भाग्य रंग :-  गुलाबी


dnyanjyotmarathi.com

कर्क राशी (Cancer Daily Rashifal) – आज #rashi bhavishya शनिवार चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीत पाचव्या स्थानी आहे. प्रेमसंबंधात भावनांचा अतिरेक होता कामा नये. प्रेमसंबंधातील आपुलकी वाढविण्यासाठी जोडीदाराला फिरायला न्या. वैवाहिक सौख्यात तडजोडी कराव्या लागतील. जोडीदाराबरोबर होणारे वादाचे विषय टाळा. वैवाहिक जीवनात आलेल्या व्यत्ययात मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा लागेल. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूम मध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकतात.  आपल्या करारी स्वभावास मुरड घाला. कामावर असलेली जबाबदारी स्वीकारा. व्यवसायात नवीन दालने खुली होतील. नातेवाईकांत गैरसमज पसरून देऊ नका. कौटुंबिक प्रश्न संयमाने सोडवावे लागतील. भाग्यांक :- 1

भाग्य रंग :- नारंगी 


dnyanjyotmarathi.com

सिंह राशी (Leo Daily Rashifal) – आज #rashi bhavishya शनिवार चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीत चवथ्या स्थानी आहे. स्वत:च्या वागण्या बोलण्यातून चूकीचे संदेश जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. आपले वेगळे अस्तित्व सिद्ध करू शकाल. वरिष्ठांची नाराजी पत्करू नका. तुमच्या क्रांतिकारक विचारांना कृतीत आणा. स्वतःच्या कर्तृत्वावर ठाम विश्वास ठेवा. आज आपल्या प्रेमी सोबत वेळ घालवू शकाल आणि त्यांच्या समोर आपल्या गोष्टींना व्यक्त करू शकाल. तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला खुश करण्यासाठी आज प्रयत्न करेल.  स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात प्रगतीपेक्षा वादाची शक्यता असल्याने ते टाळणे फायद्याचे होईल. आपल्या विचारांमध्ये सुधारणा करावी लागेल. योग्य अशा खर्चाचा अंदाज अगोदर ठेवणे व त्यानुसार वागणे हितावह ठरेल. भाग्यांक :- 8

भाग्य रंग :-  निळा

बँक / पोस्टाच्या या योजनेमुळे तुम्हाला मिळू शकते भारी रक्कम | PPF Yojana|

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

कन्या राशी (Virgo Daily Rashifal) – आज #rashi bhavishya शनिवार चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीत तिसऱ्या स्थानी आहे. आपली मते व आपले विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कौटुंबिक वाटाघाटीत परीक्षण करा. संततीचे लाड जपून करा. सावधपणे व दूरदृष्टी ठेवून स्वत:चे मत प्रदर्शित करा. तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढतील. स्वत:वर संयम ठेवा.  आजच्या दिवशी तुम्ही आपल्या धनाला खूप सुरक्षित ठेवले पाहिजे. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. व्यवहारात व त्यातील कागदपत्रांवर वाचूनच स्वाक्षर्‍या करा. गोडीगुलाबीने, सामंजस्याने परिस्थिती हाताळा व पुढे चला. अभ्यासातील अडचणींवर बौद्धिकतेने मात करा. मनोरंजनाच्या आहारी जाऊ नका. भाग्यांक :- 7

भाग्य रंग :-  पांढरा


dnyanjyotmarathi.com

तुळ राशी (Libra Daily Rashifal) –  आज #rashi bhavishya शनिवार चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीत दुसर्या स्थानी आहे. व्यवहार करताना माणसांची योग्य पारख करा. घाईने निर्णय घेऊ नका. कोणत्याही व्यक्तीला क्षुल्लक लेखू नका. आपल्या जबाबदार्‍या सांभाळूनच धाडस करा. मानापमानाच्या किरकोळ गोष्टींकडे लक्ष देऊ नये. समोरच्या व्यक्तीचे संपूर्ण ऐकूण घेतल्याशिवाय बोलू नका. वरिष्ठांशी वादाचे विषय टाळावे. कोणाचे कोणावाचून अडत नाही याचे भान ठेवून व्यवहार करा. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकतात. आजचे काम आजच करण्याचा कटाक्ष पाळा.भाग्यांक :- 9

भाग्य रंग :- लाल 


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशी (Scorpio Daily Rashifal) – आज #rashi bhavishya शनिवार चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीत पहिल्या स्थानी आहे. झेपतील अशाच जबाबदार्‍या घ्या. थोडे हिशोबी राहणे आवश्यक आहे. तुमच्या कल्पना इतरांवर लादल्या जाणार नाहीत हे लक्षात असू द्या. आपल्या आचरणातून चुकीचे संदेश जाणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.  नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील.  उद्योग-व्यवसायात तत्परता राखा. परिश्रमाशिवाय पर्याय नाही. नोकरीतील आपले स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करा. मेहनतीने कमवलेल्या पैशाचे मूल्य अधिक असते. तो साध्या चुकीने गमावल्यास पश्चात्ताप करण्याची पाळी येईल. भाग्यांक :- 2

भाग्य रंग :-  पांढरा


dnyanjyotmarathi.com

धनु राशी (Sagittarius Daily Rashifal) – आज #rashi bhavishya शनिवार चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीत बाराव्या स्थानी आहे. कौटुंबिक हितसंबंध राखणे गरजेचे आहे. भावंडांबरोबर होणारे वादाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. घरात चांगले वातावरण निर्माण होण्यासाठी एखादा कार्यक्रम आयोजित करा. वैवाहिक सौख्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रेमबंधनात असल्यास एकमेकांची मने जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्या संबंधात उणेपणा आणू नका. जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आज घरातील कुणी वरिष्ठ व्यक्ती सोबत तुम्ही वेळ घालवू शकतात. कोणालाही पैसा उधार देऊ नका अन्यथा परत घेण्यास अडचणींना सामोरे जावे लागेल. आत्मपरीक्षण करा म्हणजे पुढील चुका टळतील. भाग्यांक :- 8

भाग्य रंग :-  निळा

मुलांमध्ये होणारे मानसिक आणि शारीरिक बदल व त्यानुसार पालकांनी कसे वागायचे ? त्यांचे संगोपन कसे करावे? | Bal Sanskar |

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

मकर राशी (Capricorn Daily Rashifal) – आज #rashi bhavishya शनिवार चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीत लाभ स्थानी आहे. जीवन जगण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची जरुरी आहे. आत्मविश्वासाने प्रगतीचा टप्पा गाठता येईल. ज्येष्ठ व्यक्तींशी चर्चा करताना आपली मर्यादा सांभाळा. कोणतेही निर्णय घेण्याची घाई करु नका. सामाजिक कार्यात भाग घेण्याचे प्रसंग येतील. अविचारी धाडस टाळा.  रिकाम्या वेळेचा योग्य वापर करणे तुम्हाला शिकावे लागेल अथवा जीवनात तुम्ही बऱ्याच लोकांच्या मागे राहाल. कोणास मदत करताना व्यवहाराचे भान ठेवा. आपली क्षमता व मर्यादा ओळखायला हवी. वाढणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्न कौटुंबिक संवादातून यश देईल. भाग्यांक :- 8

भाग्य रंग :-  निळा


dnyanjyotmarathi.com

कुंभ राशी (Aquarius Daily Rashifal) – आज #rashi bhavishya शनिवार चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीत दहाव्या स्थानी आहे. कोणावर अवलंबून राहणे टाळा. काही वेळा शांततेसाठीही बरीच मोठी किंमत मोजावी लागते हे ध्यानात ठेवा. उगाच कोणावर राग काढू नका. परीक्षा येत असल्यास अभ्यास बराच वाढवावा लागेल. अडचणीतून यश मिळेल.  जोडीदारासोबत प्रणय आराधना करण्यास गुंतागुंतीच्या व्यस्त दिनचर्येत आज वेळ काढता येणार नाही.  स्थलांतराचे योग येतील पण उतावळेपणाने निर्णय घेऊ नका. संततीच्या अडचणीकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरी-व्यवसायात चैतन्य आणा. आपले प्रयत्न चुकीच्या दिशेने चालू राहणार नाहीत याची काळजी घ्या. भाग्यांक :- 6

भाग्य रंग :- गुलाबी


dnyanjyotmarathi.com

मीन राशी (Pisces Daily Rashifal) – आज #rashi bhavishya शनिवार चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीत भाग्य स्थानी आहे. कोणत्याही परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. जमिनीच्या व्यवहारात दक्षता घेतल्यास पुढे होणारे वाद कमी होतील. आपल्या वागण्या व बोलण्याचा सर्वांवर दरारा व वचक राहील. काही गोष्टीत मौन पाळणे श्रेयस्कर होईल. सामाजिक तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी उत्तम दिवस आहे. अधिक कष्ट करण्याची तयारी ठेवा. आळस झटकून कामाला लागा. स्वकर्तृत्वास वाव मिळेल. दुसर्‍याला आश्वासन देताना योग्य असा विचार करावयास हवा. वाजवीपेक्षा जास्त साहसी वृत्ती कोणत्याही क्षेत्रात दाखवू नका. भाग्यांक :- 3

भाग्य रंग :-  पिवळा


Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?

शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture

कुटुंब, समाज, निसर्ग आणि अर्थव्यवस्था | Family, Society, Nature And Economy

Marathi Motivational Quotes | प्रेरणादायी सुविचार मराठी | Success Quotes In Marathi