Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (सोमवार, २५ नोव्हेंबर २०२४) |Aajche Rashi bhavishya
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-01.png)
Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशी (Aries Daily Horoscope) – आज चंद्र कन्या राशीत असून आपल्या राशीपासून #rashi bhavishya चंद्र सहाव्या स्थानी आहे. व्यवसायात #aajche rashi bhavishya पैशांची देवाणघेवाण कराल. तुमचे पैसे बुडू शकतात. तुम्हाला सावध राहावे लागेल. कुटुंबात काही शुभ कार्यक्रम होतील. कठोर परिश्रम करावे लागेल. तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ #dainik rashi bhavishya व्यतीत कराल. कामाच्या ठिकाणी मर्यादेच्या पलीकडे कामाचा ताण घेवू नका. तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील, ज्यातून तुम्ही नफा मिळवाल आणि तुमची प्रलंबित कामे पूर्ण कराल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. तुमच्या नात्यात इतर कोणत्याही व्यक्तीला ढवळाढवळ करू देऊ नका.
भाग्यांक : २
रंग : पांढरा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-02.png)
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) – आज चंद्र कन्या राशीत स्थित असून आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या #dainik rashi bhavishya स्थानी आहे. कष्टाच्या मानाने यश कमी मिळत असेल तरी परिश्रम करणे आवश्यक आहे. वरिष्ठांची बोलणी #rashi bhavishya ऐकावी लागतील. जवळच्या व्यक्तीचा सल्ला घेऊन समस्या सोडवू शकता. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर #aajche rashi bhavishya तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. तुम्ही तुमच्या आणि तुमच्या कुटूंबियांच्या गरजांसाठी काही खरेदी कराल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. नवीन अतिथीचे आगमन होईल, ज्यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
भाग्यांक : १
रंग : नारंगी
Maharashtra MLA List | महाराष्ट्र राज्यातील 288 नवीन आमदार कोण? वाचा संपूर्ण यादी
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/election-2024.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-03.png)
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) – आज चंद्र कन्या राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र चवथ्या स्थानी आहे. आज #aajche rashi bhavishya आपली मनस्थिती ठीक नसल्याने आपण आज कोणतेही निर्णय घेवू शकणार नाहीत. द्विदा मन:स्थिती #rashi bhavishya असेल. कोणतेही व्यवहार करताना विचारपूर्वक करा. आज कुटुंबातील वातावरण #dainik rashi bhavishya आनंदी असेल. अधिक कठोर परिश्रम असतील, परंतु तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. संभाषणात संतुलन ठेवा. तुम्हाला एकदम ताजेतवाने वाटेल. तुमचे काही काम अडले असेल तर मार्गी लागेल.
भाग्यांक : ८
रंग : निळा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-04.png)
कर्क राशी (Cancer Daily Horoscope) – आज चंद्र कन्या राशीत असून आपल्या राशी पासून चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. #aajche rashi bhavishya आज आर्थिक लाभ संभवतो. आज कामाच्या ठिकाणी यश प्राप्त होईल. प्रिय व्यक्तीच्या #rashi bhavishya भेटीगाठी होतील. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल, आणि #dainik rashi bhavishya याबाबतचा रोष संध्याकाळी बोलून दाखवेल. सर्वजण एकत्र खरेदीला जातील. तुमची संध्याकाळची वेळ पाहुण्यांनी भरलेली असेल. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून काही वेळ स्वतःसाठी काढाल, ज्यामध्ये तुम्ही तुमची आवडती कामे कराल.
भाग्यांक : ३
रंग : पिवळा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-05.png)
सिंह राशी (Leo Daily Horoscope) – आज चंद्र कन्या राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. प्रलोभने व #aajche rashi bhavishya आश्वासने यापासून दूर राहा. जे मनाला पटणार नाही ते स्पष्ट बोलून दाखवा. आपण जे करत आहोत त्यावर मनापासून प्रेम पाहिजे, जर प्रेम असेल तर गुणवत्ता विकसित होईल. #rashi bhavishya तिच्यातून कर्तृत्व उमलेल. मत्सर, मोह, मद, क्रोध या मानसिक वेगांना भावनांना नेहमी नियंत्रणात ठेवावे, #dainik rashi bhavishya कधीही व्यक्त करू नये. स्वत:विषयी फाजील आत्मविश्वास ठेवू नका. रात्रीचे जागरण करू नका. आपल्या विकासाची दीर्घकालीन योजना तुम्ही आखली पाहिजेत. पूर्ण आणि समाधानी जीवनासाठी तुमची मानसिक शक्ती वाढवा. जे लोक घरापासून दूर काम करत आहेत ते त्यांच्या कुटुंबाला मिस करतील. तुम्हाला परदेशातून शिक्षण घेण्याची संधी मिळेल, परंतु काही कौटुंबिक समस्येमुळे तुम्हाला या संधी मिळू शकणार नाहीत.
भाग्यांक : १
रंग : नारंगी
नोकरी की व्यवसाय | Nokari ki Vyavsay | Job or Business | Naukri or Business
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/Business.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-06.png)
कन्या राशी (Virgo Daily Horoscope) – आज चंद्र कन्या राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. तुमच्या वागण्या #aajche rashi bhavishya बोलण्यामुळे कोणी दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या. जोडीदाराच्या भावनांचा विचार करावा लागेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा इतरांवर प्रभाव राहील. आपले धोरण #rashi bhavishya अधिकाधिक सहनशील #dainik rashi bhavishya ठेवण्याची गरज आहे. फार मोठे यश मिळाले नाही तरी तुम्ही तुमची वाटचाल चालू ठेवावी. केवळ स्वप्ने बघून यश मिळत नाही. येणार्या अडचणींचा शांतपूर्वक विचार करावा, तेव्हाच मार्ग सापडेल. कोणताही निर्णय घेताना भावनेच्या आहारी जाणे टाळा.तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनरसोबत रोमँटिक डिनरवर जाल, जिथे तुमचा वेळ अतिशय आनंदात जाईल. जे लोक घरून ऑनलाइन काम करतात त्यांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमच्या मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवाल.
भाग्यांक : ८
रंग : निळा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-07.png)
तुळ राशी (Libra Daily Horoscope) – आज चंद्र कन्या राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या स्थानी आहे. सर्व गोष्टी नशिबावर #aajche rashi bhavishya अवलंबून असतात असे म्हणत हातपाय गाळून बसू नका. प्रयत्न करणे सरतेशेवटी आपल्याच हाती असते. कळत पण वळत नाही ही सबब चालणार नाही. परदेश #rashi bhavishya व्यवहारातून लाभ होतील. परंतु निषिद्ध गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात. नीट नियोजन करुन धनार्जनासोबत धनं संचय करा. #dainik rashi bhavishya जबाबदारी अंगावर येऊन पडली तर ती टाळू नका. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील, जर तुम्ही आधी कोणतीही गुंतवणूक केली असेल तर त्यामधून तुम्हाला लाभ होईल. तब्येतीत सुधारणा होईल. मित्रांकडून सहकार्य मिळेल.
भाग्यांक : २
रंग : पांढरा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-08.png)
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) – आज चंद्र कन्या राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र लाभ स्थानी आहे. स्वभावात #aajche rashi bhavishya व्यवहारीपणा ठेवा. हिशेब आणि हिशेबीपणा ठेवला तर आपण खूप काही करू शकाल. तुमचा मानसन्मान होईल. नव्या जगाची ओळख करून घ्या. बदल स्वीकारण्याची तयारी ठेवा. आशावादी राहण्यासाठी आपल्या मनाला वळण लागते. #rashi bhavishya राजकारणात मेहनत केल्यास यश मिळेल. आपल्या बुद्धीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका. वाणीवर संयम ठेवा. #dainik rashi bhavishya वैवाहिक जोडीदाराबरोबर प्रेमाने वागा. प्रेमसंबंधात सावधानतापूर्वक विचार करावयास हवा. सर्वजण एकत्र काम करताना दिसणार आहेत. दूरच्या नातेवाईकाकडून चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुमचे मन आनंदी होईल. तुम्ही पूर्ण एकाग्रतेने अभ्यास करताना दिसाल. विद्यार्थ्यांना एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
भाग्यांक : ४
रंग : करडा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-09.png)
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) – आज चंद्र कन्या राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र दहाव्या स्थानी आहे. स्थावर #aajche rashi bhavishya मालमत्तेच्या व्यवहारात प्रगतीपेक्षा वादाची शक्यता असल्याने ते टाळणे फायदयाचे होईल. तुमच्या शत्रूचा सहज पराभव करण्याची संधी तुम्हाला #dainik rashi bhavishya प्राप्त होईल. झेपतील अशाच जबाबदार्या घ्या. थोडे हिशोबी राहणे आवश्यक आहे. सर्वांना आदरयुक्त #rashi bhavishya वागणूक दिल्यास त्याची परतफेड आपल्याला निश्चित मिळेल. शक्यतो कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. वैवाहिक जीवन सुखी असेल.
भाग्यांक : १
रंग : नारंगी
कुटुंब, समाज, निसर्ग आणि अर्थव्यवस्था | Family, Society, Nature And Economy
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/pratik-dhanmer3.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-10.png)
मकर राशी (Capricorn Daily Horoscope) – आज चंद्र कन्या राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र भाग्य स्थानी आहे. धीमेपणा #aajche rashi bhavishya आणि संयमाचे धोरण ठेवल्यास प्रतिकूलतेमधून सहजरित्या मार्ग काढू शकाल. जे कराल त्यात यश मिळेल. टोकाची भूमिका टाळावी. आपली ताकद आणि मर्यादा ओळखून वागा. कर्तव्य पालनासाठी कौटुंबिक पातळीवर काही #dainik rashi bhavishya तडजोडी कराव्या लागतील. #rashi bhavishya विद्यार्थ्यांना मेहनत करावी लागेल. विद्यायोग तुमच्या परिश्रमावर अवलंबून राहील. तुमची वैचारिक पातळी उंचावेल. तुम्ही आयुष्याकडे अत्यंत आशावादी आणि सकारात्मक दृष्टीने पहाल.
भाग्यांक : १
रंग : पांढरा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-11.png)
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) – आज चंद्र कन्या राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र आठव्या स्थानी आहे. योगासन किंवा व्यायाम करून तुमचे वजन नियंत्रणात आणण्याची गरज आहे. #aajche rashi bhavishya तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी घ्या. वडीलांकडून मिळणारी कठोर वागणूक तुम्हाला दु:ख #rashi bhavishya पोहोचवू शकते पण तुम्ही शांतपणे #dainik rashi bhavishya सर्व घटनांचा विचार करून परिस्थिती नियंत्रणाखाली ठेवावी, त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. तुमची मध्यस्थी नातेवाईकांना फायद्याची ठरेल.
भाग्यांक : ७
रंग : पांढरा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-12.png)
मीन राशी (Pisces Daily Horoscope) – आज चंद्र कन्या राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र सातव्या स्थानी आहे. जबाबदारीचे ठिकाणी चुका होणार नाहीत याची काळजी घ्यावी. महत्त्वाच्या कामात दुसर्यांवर विसंबून #aajche rashi bhavishya राहू नका. सार्वजनिक ठिकाणी किरकोळ गोष्टींवरुन वादविवाद करणे टाळा. मित्रांसोबत विचार विनिमय करावे परंतु आपल्याला जे आवश्यक आहे ते ज्ञान घ्यावे. वाणीवर नियंत्रण ठेवावे. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. लेखन व #rashi bhavishya पत्रव्यवहार जपून करावा. डोक्यात राग घालू नये. नम्रतेचे धोरण स्वीकारावे. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही#dainik rashi bhavishya त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवू द्या.
भाग्यांक : ५
रंग : हिरवा