Rashi Bhavishya | राशी भविष्य | Rashi Bhavishya Today | 4 Dec 2024

Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (बुधवार, ४ डिसेंबर २०२४) |Aajche Rashi bhavishya

dnyanjyotmarathi.com

Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशी (Aries Daily Rashifal) – आज चंद्र धनु राशीत असून आपल्या राशीपासून #rashi bhavishya चंद्र भाग्य स्थानी आहे. प्रथम आपल्या क्षमतेचा विचार करणे व मगच आश्वासन देणे योग्य ठरेल. इतरांची अतिचिकित्सा करू नका. कोणावर अवलंबून राहणे टाळा. काही वेळा शांततेसाठीही बरीच मोठी किंमत मोजावी लागते #aajche rashi bhavishya हे ध्यानात ठेवा. उगाच कोणावर राग काढू नका. घरच्यांशी किरकोळ गोष्टीवरून वादविवाद होण्याची शक्यता आहे. मुलांना स्वत:वर विश्वास ठेवायला शिकवा. मुलांना जिज्ञासू शोधक बनवा. नवीन परिचय फायदेशीर ठरतील. आपल्या पराक्रमाने तुम्ही पुढे याल. जर तुम्हाला नवीन व्यवसाय #aajche rashi bhavishya सुरू करायचा असेल तर आजचा दिवस चांगला जाईल. संध्याकाळचा वेळ तुमच्या जोडीदारासोबत चांगला जाईल. भाग्यांक :- 4 भाग्य रंग :-  करडा


dnyanjyotmarathi.com

वृषभ राशी (Taurus Daily Rashifal) – आज चंद्र धनु राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र आठव्या स्थानी आहे. #rashi bhavishya कोणतीही गोष्ट फार न ताणता त्यातून सामंजस्याने कसा मार्ग काढता येईल याचा विचार करा. माणसाचे कर्म हेच सुखदु:खाचे कारण असून आपण आपले कर्म सुधारण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत. आपल्या कामातून ओळख निर्माण करा. #aajche rashi bhavishya मित्रांबरोबर वाद घालू नका. जिंकलात तरी मित्र गमवाल. तुमचा हट्टीपणा तुम्हाला त्रासदायक ठरेल. अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करा. साहसी खेळ टाळा. अर्थप्राप्तीसाठी सुयोग्य नियोजन करा. भौतिक सुखसोयीही वाढतील. #aajche rashi bhavishya संध्याकाळपासून रात्रीपर्यंत धार्मिक विधी केल्याने मनाला समाधान मिळेल. . तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल. भाग्यांक :- 3 भाग्य रंग :-  पिवळा


५ डिसेंबर रोजी महायुतीचा शपथ विधी | महायुतीच्या शपथ विधीला साधुसंत उपस्थित रहाणार | Mahayuti Sarkar |

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

मिथुन राशी (Gemini Daily Rashifal) – आज चंद्र धनु राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र सातव्या स्थानी आहे. संघर्षाशिवाय काहीच #rashi bhavishya मिळत नाही, जर तुम्हाला तुमचं आयुष्य जगायच आहे तर रोज चांगल्या कर्माच्या फलप्राप्तीसाठी धावावे लागेल, जंगलाच्या राजालासुद्धा #aajche rashi bhavishya शिकारीसाठी धावावे लागतेच. प्रेमाच्या होडीत विचार करूनच चढा कारण जेव्हा ती चालते तेव्हा किनारा मिळत नाही आणि बुडते तेव्हा सहारा मिळत नाही. तुमची काळजी करणार्‍यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे, तुम्हाला शोधत येतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. कुटूंब सांभाळण्याची जबाबदारी अजून वाढेल. तुम्ही संध्याकाळी मित्रांसोबत बाहेर जाऊ शकता, पण सहलीला जाण्यापूर्वी आवश्यक साहित्य तपासून घ्या. भाग्यांक :- 1 भाग्य रंग :- नारंगी


dnyanjyotmarathi.com

कर्क राशी (Cancer Daily Rashifal) – आज चंद्र धनु राशीत #rashi bhavishya असून आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या स्थानी आहे. सर्व गोष्टी नशिबावर अवलंबून असतात असे म्हणत हात पाय गाळून बसू नये. प्रयत्न करणे सरतेशेवटी आपल्याच हाती असते. कळते पण वळत नाही ही सबब चालणार नाही. करारपत्रावर नीट वाचून स्वाक्षरी करा. लेखन व कलागुणांना वाव #aajche rashi bhavishya मिळेल. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. कर्तृत्वाला चालना मिळेल. घर दुरुस्तीची कामे रेंगाळणार नाहीत याची काळजी घ्या. समाजाचा उत्कर्ष होण्यासाठी चाललेल्या धडपडीला यश मिळेल. जर तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा #aajche rashi bhavishya दिवस त्याच्यासाठी चांगला असेल. भाग्यांक :- 5 भाग्य रंग :- हिरवा


dnyanjyotmarathi.com

सिंह राशी (Leo Daily Rashifal) – आज चंद्र धनु राशीत #rashi bhavishya असून आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी आहे. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. शत्रुंवर आपला प्रभाव वाढेल. शत्रूचा पराभव सहज कराल. राजकीय क्षेत्रात आपला दबदबा पुन्हा वाढू लागेल. भावी #aajche rashi bhavishya निवडणुकीच्या तयारीला आतापासून लागा. स्वत:ची बुद्धी जागृत ठेवा. कोणाची मदत मिळेल या आशेवर राहू नका. आपलेच म्हणणे खरे करण्याचा प्रयत्न कराल. अचानकपणे येणार्‍या खर्चावर नियंत्रण असणे जरुरीचे आहे. तुमची काळजी करणार्‍यांना शोधा. बाकी उपयोग करून घेणारे, तुम्हाला शोधत येतील. तुम्ही संध्याकाळी एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला कोणीतरी खास भेटू शकते. भाग्यांक :- 3 भाग्य रंग :-  पिवळा


dnyanjyotmarathi.com

कन्या राशी (Virgo Daily Rashifal) – आज चंद्र धनु राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र चवथ्या स्थानी आहे. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. आपले मार्गदर्शन इतरांना उपयोगी सिद्ध होईल. दगदग व #rashi bhavishya धावपळ करूनच यश लाभेल. अफवांवर विश्वास ठेवू नका. येणारी संधी सोडू नका. जिद्द हवी पण हट्टीपणा नको. राजकारण- समाजकारणातील डावपेच यशस्वी होतील. प्रवासातून कार्यासिद्धी होईल. कुटुंबातील वडीलधार्‍या #aajche rashi bhavishya व्यक्तींकडे लक्ष द्यावे लागेल. शब्दप्रयोग करताना काळजी घ्या. दक्ष राहणे व स्वयंसिद्ध होणे गरजेचे आहे. तुम्हाला संध्याकाळी काहीही खाणे किंवा पिणे टाळावे लागेल, अन्यथा तुम्हाला गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो. भाग्यांक :- 2 भाग्य रंग :- पांढरा


Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 02 Dec TO 08 Dec 2024

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

तुळ राशी (Libra Daily Rashifal) – आज चंद्र धनु राशीत #rashi bhavishya असून आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. संधीतून श्रेष्ठत्व सिद्ध होत राहील. अपशब्द वापरणे टाळा. इतरांच्या अनुभवाने तुम्ही शिका. दूरदृष्टिकोन ठेवला नाही तर पुढे तणाव सहन करावा लागेल. संयम व जिद्द ठेवा. व्यवसाय उद्योगात आपल्या श्रमाचे चीज झाल्याचे समाधान मिळेल. यशाच्या मोठया #aajche rashi bhavishya अपेक्षा न ठेवता अधिकारासाठी प्रयत्नशील राहा. नोकरी-व्यवसायात कर्तबगारीने पुढे जा. आपल्या अधिकाराचा आपण योग्य उपयोग करून घ्या. वेळच्यावेळी आणि शिस्तबद्ध अभ्यास केल्यास नवीन अभ्यासक्रमात त्याचा चांगला फायदा होईल. संध्याकाळ तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत खास संवादात घालवाल. भाग्यांक :- 4 भाग्य रंग :-  करडा


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशी (Scorpio Daily Rashifal) – आज चंद्र धनु राशीत #rashi bhavishya असून आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. सामाजिक ठिकाणी स्वत:चे मत, प्रतिक्रिया एकदम व्यक्त करू नये. त्याआधी जाणकारांशी वैचारिक सल्लामसलत करावी. जेवढे जमेल तेवढया समजुतीने वेळ मारून न्यावी. टोकाची भूमिका टाळावी. वेळेचा व मिळणार्‍या संधीचा योग्य उपयोग #aajche rashi bhavishya करुन घ्यावा लागणार आहे. प्रिय व्यक्तीच्या गाठीभेटी होतील. महत्वाचे निर्णय घेता येतील. बौद्धिक गोष्टींना वाव मिळेल. कोणाशीही संघर्ष होणार नाही याची दक्षता घ्या. आपले महत्वाचे निर्णय घाईगडबडीत घेऊ नका, विचाराने वागा. संध्याकाळचा वेळ तुम्ही धार्मिक कार्यात घालवाल, ज्यामुळे तुमचे मनोबल वाढेल. भाग्यांक :- 6 भाग्य रंग :-  गुलाबी


dnyanjyotmarathi.com

धनु राशी (Sagittarius Daily Rashifal) – आज चंद्र धनु राशीत #rashi bhavishya असून आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. प्रवासात उंचावरून चालताना काळजी घ्या. प्रवास व लेखन जपून करा. जबाबदारी अंगावर येऊन पडली तर ती टाळू नका. तुमची परीक्षा घेतली जात आहे आणि त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. आपल्याला भवसागर पार करायचा तर लाटांनाही #aajche rashi bhavishya तोंड द्यावे लागते. टोकाची भूमिका टाळा हेच तुमच्या हिताचे ठरेल. उधार, उसनवारीचे व्यवहार तुम्हाला हितकारक ठरणार नाहीत. खर्चाच्या अनेक वाटांवर नियंत्रण आणावे लागेल. शत्रू-विरोधकांवर नजर ठेवा. सामाजिक आणि धार्मिक कार्यात काही पैसा खर्च कराल, ज्यामुळे तुमची कीर्ती वाढेल. भाग्यांक :- 3 भाग्य रंग :-  पिवळा


dnyanjyotmarathi.com

मकर राशी (Capricorn Daily Rashifal) – आज चंद्र धनु राशीत #rashi bhavishya असून आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या स्थानी आहे. तुमचे विचार, आखणी योग्य रितीने समोरच्याला पटवून देऊ शकाल. परिस्थितीपुढे माघार न घेता तुमचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवलात तर मार्ग निघू शकेल. मानापमानाची भावना बाजूला ठेवून काम केल्यास यश मिळेल. धीराने वाटचाल केलीत #aajche rashi bhavishya तर तुमच्या यशाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत राहील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. आवश्यकतेपेक्षा जास्त बोलू नका. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. संध्याकाळी कोणत्याही धार्मिक स्थळाला भेट दिल्यास मानसिक शांती मिळेल. भाग्यांक :- 3 भाग्य रंग :-  पिवळा


dnyanjyotmarathi.com

कुंभ राशी (Aquarius Daily Rashifal) – आज चंद्र धनु राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र लाभ स्थानी आहे. स्वत:चे यश मोठे करून सांगू नये. #rashi bhavishyaखाण्यापिण्यावरील बंधन आरोग्यास फायद्याचे राहील. नोकरीत वरचा दर्जा मिळू शकेल. काम करताना वेळेचे बंधन राखा. उद्योग-व्यवसायात तत्परता राखा. तुम्हाला समस्यांवर विजय मिळविता येईल. मनातील #aajche rashi bhavishya संकल्प चिकाटीने पूर्ण केल्यास लाभ होतील. प्रेमाचा अतिरेक होणार नाही याकडे लक्ष ठेवा. एकमेकांच्या विचारांना योग्य संधी द्या. जोडीदाराबरोबर अबोला टाळावा. जोडीदाराचा हट्टीपणा, लहरीपणा याला वेळोवेळी तोंड द्यावे लागेल. घरातील कामांमुळे तुम्हाला संध्याकाळी धावपळ करावी लागू शकते. भाग्यांक :- 9 भाग्य रंग :- लाल


Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

मीन राशी (Pisces Daily Rashifal) – आज चंद्र धनु राशीत असून #rashi bhavishya आपल्या राशीपासून चंद्र दहाव्या स्थानी आहे. कोणताही निर्णय घेताना भावनेच्या आहारी जाणे टाळा. एक गोष्ट मिळवण्यासाठी अन्यत्र तडजोड करावी लागेल. एखादा संकल्प सोडला की त्याचे अवलंबन होत आहे की नाही हे बघणंही तितकंच महत्त्वाचे आहे. मनात असलेली निराशेची जळमटे #aajche rashi bhavishya दूर करा. आपल्या लहरी आणि हट्टी स्वभावाला थोडी मुरड घातल्यास वातावरण सलोख्याचे राहील. कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही याचा परिचय येईल. घेण्यापेक्षा देण्यात आनंद माना. मुलांच्या समस्या ऐकण्यात संध्याकाळचा वेळ घालवाल. भाग्यांक :- 7 भाग्य रंग :-  पांढरा


मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे जन्मोत्सवानिमित्त जल्लोषात अभिष्टचिंतन | Jagadguru Narendracharyaji Maharaj | Nanijdham |

Marathi Ukhane – मराठी उखाणे

Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi

Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….

नोकरी की व्यवसाय | Nokari ki Vyavsay | Job or Business | Naukri or Business

Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 02 Dec TO 08 Dec 2024