Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (रविवार, ९ फेब्रुवारी २०२५) |Aajche Rashi bhavishya

Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – आजचा मेष राशीच्या लोकांसाठी सामान्य फळ देणारा असेल. कामाच्या ठिकाणी आपले काम इतरांवर अवलंबून ठेवू नये. अन्यथा त्यात चुका होण्याच्या शक्यता आहेत. राजकारणात काम करणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच आयटी संबंधित काम करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य कडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक १ आहे व आपल्यासाठी आजचा रंग नारंगी आहे.

वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणार असेल. आपण आपला कामात अजिबात दुर्लक्ष करू नये. व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायात काही नवीन लोकांचा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीत एखादं काम करणे आपल्याला चांगले होईल. आपल्याला धैर्याने येणाऱ्या अडचणींचा सामना करावा लागेल. आपल्याला कामांमध्ये तुमच्या पूर्वीच्या अनुभवाचा चांगला उपयोग होईल. वैवाहिक यांना सुख प्राप्त होईल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.
Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 03 Feb TO 09 Feb 2024


मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मिथुन राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला जाणार आहे. तुमच्यात आत्मविश्वात, ऊर्जा भरभरून असणार आहे. आपल्याला आपल्या अनावश्यक खर्चावर कंट्रोल करावे लागेल. आपली दिनचर्या हार्दिक चांगली ठेवण्याचा प्रयत्न केल्यास तुमचा दिवस सुंदर जाईल. व्यवसायिकांना व्यवसायात यश प्राप्त होईल. मित्रमंडळींसोबत बाहेर सहलीला जाण्याचा बेत आखाल. जोडीदारासोबत संध्याकाळ घालवणे आवश्यक आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ५ आहे व आपल्यासाठी आजचा रंग आकाशी आहे.

कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – कर्क राशीच्या लोकांना आज कोणतेही काम करत असताना घाई गडबड करण्याची गरज नाही. आपले मित्र मंडळ आपल्याला व्यसनात अडकवू शकतात. त्यामुळे अशा लोकांकडून चार हात लांबच राहावे. मालमत्ते संदर्भात कोणताही करार विलंबित असेल तर त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. आपण करत असलेल्या महिने तिचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकेल. कोणताही कामाची सुरुवात करताना त्याबाबतची योजना, नियोजन करण्याची आवश्यकता आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ७ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.

सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस चांगला परिणाम घेऊन येणारा असेल. व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायात चांगले यश प्राप्त होईल. आपल्याला आपल्या नातेवाईकांकडून चांगले सहकार्य मिळेल. आज आपल्याला आपल्या वाणीवर आणि वागणुकीवर कंट्रोल करावे लागेल. डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ठेवणे आवश्यक आहे. आपल्या प्रगतीच्या मार्गावर येणारे अडथळे दूर करण्यात आपण समर्थ आहात. आपण शांततापूर्वक विचार करून कुटुंबातील वाद-विवाद किंवा अन्य विषयांचे निराकरण करणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आज आपले मन कामात गुंतलेले असेल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.

कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस काहीतरी खास करण्याचा दिवस असेल. आपण कामाच्या ठिकाणी योग्य प्रकारे काम कराल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. वैवाहिक जीवनात थोडाफार गैरसमज होण्याची शक्यता आहे. ज्यावर चर्चा केली असता असे गैरसमज दूर होऊ शकतात. आज आपण घरात काही नवीन वस्तू खरेदी करू शकता. ऑनलाइन व्यवसाय करणाऱ्या लोकांना यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातील कोणतीही गोष्ट सार्वजनिक करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला आपल्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसून येतील. आज आपण जोडीदारासोबत मनातील काही गोष्ठी बोलून व्यक्त होवू शकता. एकमेकांच्या भावना जपणे आवश्यक आहे. पालकांच्या आशीर्वादाने व पाठिंब्याने आपले रखडलेले काम पूर्ण होईल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ७ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.

तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – तूळ राशीच्या लोकांना आजचा दिवस कठोर परिश्रमाचा असेल. पूर्वपरंपरेने चालवत आलेली मालमत्ता तुम्हाला मिळू शकते. विदेशात असणारे तुमच्या कुटुंबातील काही सदस्यांची भेट होऊ शकते. घरातील वृद्धांचे तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आपल्या मनावर ते असणार ताणतणाव दूर होईल. आपल्या मनात कोणत्याही गोष्टीबाबत नकारात्मक विचार ठेवणे टाळावे लागेल. आपण खर्चावर नियंत्रण ठेवावे. वायफळ खर्च करणे टाळावे. वैवाहीकांना सौख्य प्राप्त होवील. एकमेकांच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक १ आहे व आपल्यासाठी आजचा रंग नारंगी आहे.
सुकन्या समृद्धी योजना | Sukanya Samriddhi Yojana | Sukanya Samriddhi Account Scheme


वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणार असेल. आपल्याला आपला क्षेत्रात मिळालेल्या कोणत्याही संधीचे आपण सोने करू शकता, मिळालेला संधीचा पुरेपूर वापर करून त्यात यश संपादन होईल. आपल्या अनुभवाचा आपल्या कामात नक्कीच फायदा होईल. आज आपल्याला आपल्या मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसून येते. आपला जोडीदार आपल्याला गुंतवणूक बाबत काही सल्ला देऊ शकतात. जे आपल्यासाठी नक्कीच चांगले असेल. कुटुंबातील लहान मुलांसोबत तुम्ही मजा करा. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ३ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पिवळा आहे.

धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणार असेल. कामाच्या ठिकाणी आपल्यावर टाकलेली कोणती जबाबदारी आपण यशस्वीरित्या पूर्ण कराल. विद्यार्थी एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्यास त्यांना नक्कीच चांगले यश प्राप्त होईल. याकरिता आपल्यातील आजपणा काढून टाकले आवश्यक आहे. आपण जर नोकरी बदलण्याचा विचार करत असल्यास थोडे प्रयत्न वेगवान करावे लागते. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनावर तणाव असेल. कुटुंबातील कोणतीही जबाबदारी आपण आज पूर्ण करू शकाल. वैवाहिक सौख्य प्राप्त होईल. जोडीदारासोबत वेळ घालवणे गरजेचे आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.

मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मकर राशीच्या लोकांना कोणतेही काम आज करत असताना त्या कामाचे नियोजन करावे लागेल. व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायातील उत्पन्नाचे स्तोत्र वाढलेले दिसतील. आपली आर्थिक स्थिती चांगली असेल. आपल्यातील कलागुणामुळे आपल्याला नक्कीच चांगली स्थान प्राप्त होऊ शकेल. आपण कोणताही अनावश्यक वादविवाद करणे टाळावे. नवीन काम सुरू करण्यासाठी आपण आपल्या घरातील वरिष्ठांचा किंवा वडिलांचा सल्ला घेऊ शकता. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.
सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? | Cyber Security


कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) –कुंभ राशीचे लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असेल. कामाच्या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांकडून सावधगिरी आवश्यक आहे. तसेच महिला मित्रांकडून देखील वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. आपल्या हातून धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात आपल्या हातून पूजा, पठण होईल जे तुम्हाला नक्कीच आनंद देणारे ठरेल. कोणतेही कार्य करत असताना आपल्याला आपल्यातील आत्मविश्वास मजबूत करून त्या कामात पुढे जावे लागेल. खर्चाच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी. घराच्या डागडुजी साठी पैसे खर्च कराल. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.

मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणारा असेल. मीन राशीच्या लोकांनी आज आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. व्यवसायिकांचे व्यवसायाच्या कामाबाबत काही नवीन करार होऊ शकेल. मेहनतीचे सकारात्मक परिणाम दिसून येते. आपल्याला एखादी मोठी कामगिरी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या विषयावर चर्चा होऊ शकते. वैवाहिक यांना सुख प्राप्त होईल. जोडीदार सोबत वेळ घालवणे आवश्यक आहे. आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ४ आहे व आपल्यासाठी आजचा रंग करडा आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)