Rashi Bhavishya | राशी भविष्य | Today’s Rashi Bhavishya| 29 Jan 2025 | Aaj ka Rashifal

Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (बुधवार, २९ जानेवारी २०२५) |Aajche Rashi bhavishya

dnyanjyotmarathi.com

Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मकर राशीत असून आपल्या राशीत चंद्र दहाव्या स्थानी आहे. मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणारा असेल. मेष राशीचे लोक जर व्यवसाय करत असतील तर त्यांनी त्या कडे लक्ष दिले पाहिजे. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा चांगली असेल. एखादे घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा असल्यास शुभ योग आहेत. कुटुंबात एखादे मंगल कार्य करण्याची तयारी करू शकता.  आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.

Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 27 Jan TO 02 Feb 2024

rashi bhavishya

dnyanjyotmarathi.com

वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मकर राशीत असून आपल्या राशीत चंद्र भाग्य स्थानी आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंद घेवून येणारा असेल. काम करण्याच्या ठिकाणी कामाचा दबाव वाढेल. अनावश्यक गोष्टींकडे लक्ष देवू नये. कुटुंबातील सदस्या मध्ये समंजसपणा असेल. आपण कामाच्या बाबतीत सतर्क असाल त्यामुळे नियोजित कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ लोकांकडून मार्गदर्शन मिळेल. त्या मार्गदर्शनाचा अवलंब तुम्ही तुमच्या कामात करू शकता.  आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.

Aahar Niyojan बाबत, अन्न ग्रहणाबाबतचे काही साधे नियम पाहूया –

aahar

dnyanjyotmarathi.com

मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मकर राशीत असून आपल्या राशीत चंद्र आठव्या स्थानी आहे. मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य फळ देणार असणार आहे. आपण मालमत्ता खरेदीच्या कोणत्याही करारावर सही करू शकता. आपण आज एखादा कठोर निर्णय देखील घेण्याची शक्यता आहे. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रकृती बाबत आपण चिंतित असला. परंतु काळजी नसावी. आपण आपल्या रहात्या घराच्या नूतनीकरणाचे काम, डागडुजी करण्याची शक्यता आहे. कोणत्याही तात्विक वादविवादात, चर्चेत सहभागी होण्याचा योग आला तर आपल्या वाणीवर, रागावर नियंत्रण ठेवावे.  आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.


dnyanjyotmarathi.com

कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मकर राशीत असून आपल्या राशीत चंद्र सातव्या स्थानी आहे. कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस त्यांनी केलेल्या मेहनतीचा चांगला फळ देणारा दिवस असेल. आपली आर्थिक स्थिती चांगली होईल. अनावश्यक वादविवाद किंवा चर्चेत सामील होणे टाळावे. आपल्याला कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत संयम राखणे आवश्यक आहे. आज प्रवास योग आहे. परंतु प्रवास करताना, वाहन चालवताना काळजी घ्यावी. कुटुंबात वादविवाद होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमचं मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे.  आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ३ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पिवळा आहे.


dnyanjyotmarathi.com

सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मकर राशीत असून आपल्या राशीत चंद्र सहाव्या स्थानी आहे. सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस आपली नेतृत्व क्षमता वाढविण्याचा, दाखविण्याचा दिवस असेल. आपण एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होवू शकता. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. आज आपल्या मनाची एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणारी व्यक्ती एखादे नवीन नोकरीच्या शोधात असतील तर ते त्याबाबत इतरत्र अर्ज करू शकतात. विद्यार्थी उच्च शिक्षणाबाबत तयारी करू शकतात. सिंह राशीच्या लोकांना जर कर्ज असेल तर त्याचा थोडाफार भार हलका होण्याची शक्यता आहे.  आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.


dnyanjyotmarathi.com

कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मकर राशीत असून आपल्या राशीत चंद्र पाचव्या स्थानी आहे. कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस विशेष फळ देणारा असणार आहे. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण असेल. आपण भागीदारीत व्यवसाय करत असल्यास आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे त्यामुळे विचारपूर्वक व्यवहार किंवा व्यवसायात लक्ष द्यावे. कामाच्या ठिकाणी महिला सह कर्मचारी यांच्याकडून सहकार्य मिळेल. राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तींच्या नवीन भेटीगाठी होतील. आज आपले मन अध्यात्मिक व भक्तीत रमणारे असणार आहे, ज्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण असेल.  आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ९ आहे व आपल्यासाठी आजचा रंग लाल आहे.

Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मकर राशीत असून आपल्या राशीत चंद्र चवथ्या स्थानी आहे. तुळ राशीच्या लोकांना आजचा दिवस ठीकठाक असणार आहे. तुमच्या आईकडून एखादी आनंद देणारी बातमी समजू शकते. आपण आजच्या दिवशी आपल्या रोजगाराकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्या मनात काहीतरी नवीन, नावीन्यपूर्ण करण्याची इच्छा जागृत होवू शकते. तसे प्रयत्न देखील कराल. सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींचा कामाचा तणाव वाढेल. आपले आर्थिक स्तोत्र वाढतील. आपले पूर्वनियोजित घरची कामे, अडलेली घरची कामे पूर्ण करण्याकडे आज लक्ष असेल.  आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक २ आहे व आपल्यासाठी आजचा रंग पांढरा आहे.


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मकर राशीत असून आपल्या राशीत चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनी आज काळजी, दक्षता घेणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी आपल्या कडून कामाच्या बाबतीत चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. पूर्व नियोजित रखडलेली कामे पूर्ण करण्याचे प्रयत्न कराल. परंतु कामे पूर्ण करताना घाई करणे टाळावे. आपली भावंडे आपल्याला सहकार्य करतील. पैशाची गरज असल्यास तुमचे कुटुंबातील सदस्य तुम्हाला मदत करू शकतात. वैवाहिक सौख्य प्राप्त होईल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.  आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ४ आहे व आपल्यासाठी आजचा रंग करडा आहे.


dnyanjyotmarathi.com

धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मकर राशीत असून आपल्या राशीत चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस प्रकृतीच्या बाबतीत उतार चढाव असणारा असेल. कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढल्याने ताण वाढेल. आज तुम्ही कामात खूप व्यस्त असण्याची शक्यता आहे. कोणत्याही कामाबद्दल अनावश्यक वाद विवाद करण्याची आवश्यकता नाही. आज आपली चांगली प्रगती होईल. आपण आज आपली जोडीदाराची कपडे, दागिने खरेदी करू शकता. जोडीदारासोबत आपले संबंध टिकविण्याचा, जपण्याचा सर्वतोपरी प्रयत्न कराल.  आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक १ आहे व आपल्यासाठी आजचा रंग नारंगी आहे.


dnyanjyotmarathi.com

मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मकर राशीत असून आपल्या राशीत चंद्र पहिल्या स्थानी आहे. मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस उत्पन्न वाढवणारा असणार आहे. घरगुती जीवनात चालू असलेल्या वेगवेगळ्या समस्यांवर मार्ग काढणे आज तुम्हाला सोयीचे होईल. पैसा संदर्भात समस्या असेल तेही दूर होण्याची शक्यता आहे. परंतु वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक आहे. कुटुंबात होणारे वाद विवाद कुटुंबाच्या बाहेर जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण न झाल्यामुळे तणाव वाढेल. मालमत्ता खरेदी संदर्भात मोठी गुंतवणूक करू शकता.  आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक १ आहे व आपल्यासाठी आजचा रंग नारंगी आहे.

यावर क्लिक करा व या माहितीचा पुरेपूर वापर करा आणि आपले व्यक्तिमत्व सुंदर करा.

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – आज चंद्र मकर राशीत असून आपल्या राशीत चंद्र बाराव्या स्थानी आहे. कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आपल्याला नवीन लोकांना भेटण्याचा त्यांच्याकडून अनुभव ऐकण्याच्या नवीन संधी उपलब्ध होतील. आपल्या हातून सामाजिक कार्य होणार आहे. सामाजिक कामात आपण बराच वेळ घालवाल. कुटुंबातील सदस्यांना दिलेले वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. काही अज्ञात लोकांकडून त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे अशा लोकांपासून चार हात लांबच राहावे. जोडीदारासोबत आज वेळ घालवाल. कौटुंबिक सौख्य प्राप्त होईल.  आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ८ आहे व आपल्यासाठी आजचा रंग निळा आहे.


dnyanjyotmarathi.com

मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – आज चंद्र मकर राशीत असून आपल्या राशीत चंद्र लाभ स्थानी आहे. मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असेल. नोकरी असणाऱ्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. एखादा व्यवसाय भागीदारीत करण्याचा विचार करत असल्यास चांगले असेल. नियोजित आम्ही पूर्ण करण्यासाठी कोणतीही घाई न करता धीर धरणे आवश्यक आहे. व्यवसायाबद्दल एखाद्याने दिलेला सल्ला महत्त्वपूर्ण ठरेल. कौटुंबिक समस्या कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा करून सोडविण्याचा प्रयत्न करा. आज प्रवास योग आहे.  आजच्या Rashi bhavishya प्रमाणे आपला भाग्यांक ६ आहे व आपल्यासाठी आजचा रंग गुलाबी आहे.


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)


आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |

Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?

शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture