Rashi Bhavishya | राशी भविष्य | Today’s Rashi Bhavishya| 20 March 2025 | Aaj ka Rashifal

Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (गुरुवार, २०मार्च २०२५) |Aajche Rashi bhavishya

dnyanjyotmarathi.com

Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशीचे आजचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Aajche Bhavishya Marathi Madhe) – मेष राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन कामगिरी मिळू शकेल. आपल्यात असणाऱ्या कला गुणाचा विकास होईल. आज आपण त्या करिता वेळ काढाल. आपण करत असलेल्या कामात कठोर मेहनत घेवून नक्की यशस्वी व्हाल. विरोधकांपासून सावधीगिरी बाळगणे आवश्यक आहे. आपले मनोबल उंचावेल. व्यावसायिकांना त्यांचा व्यवसायात बरीच कामे मिळू शकतात. आर्थिक लाभ होईल. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत चांगले कार्य करतील. जोडीदारासोबत दिवस चांगला जाईल. आपणा वेगवेगळ्या क्षेत्रात उत्तम कार्य कराल. जोडीदाराची साथ आपल्याला मिळेल.


dnyanjyotmarathi.com

वृषभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi) – वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस थोडा मानसिक तणावात जाण्याची शक्यता आहे. आपल्या मनात मत्सर भावना जागृत होईल. ज्यामुळे मानसिक ताण तणाव वाढेल. नोकरीच्या ठिकाणी प्रेम व सहकार्याची भावना असेल. आज आपण एखादा अनावश्यक गोष्टीवरून रागावू शकता. त्यामुळे आज आपण रागावर व वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आज आपल्या हातून सामाजिक कार्य होण्याची देखील शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन काम सुरु करण्यास हरकत नाही. मुलांकडून चांगली बातमी समजू शकेल.

Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 10 March TO 16 March 2024

dnyanjyotmarathi.

dnyanjyotmarathi.com

मिथुन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मिथुन राशीकारिता आजचा दिवस शुभ फळ देणारा असणार आहे. मिथुन राशीच्या लोकांचे सभोवतालचे वातावरण सकारात्मक व आनंदी असणार आहे. आज आपल्याला एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज आपले जीवनमान, राहणीमान पूर्वीपेक्षा वेगळे व आकर्षक असणार आहे. आज आपण आपले छंद जोपासण्यासाठी खर्च कराल. आज पण कुटुंबातील समस्या सोडविण्याकरिता प्रयत्नशील असाल. आज आपण पैशाची गुंतवणूक करू शकता. आज तुम्ही मुलांना चांगले मार्गदर्शन करू शकता. जोडीदारासोबत आपला दिवस सुखात व समाधानात जाईल. वैवाहिक सौख्य लाभेल.


dnyanjyotmarathi.com

कर्क राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi)  –  कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असणार आहे. आज आपण कामाकरिता केलेले प्रयत्न यश देतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्या व्यक्तींना नोकरीच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. नोकरीच्या ठिकाण आपण उत्तम काम करून वरिष्ठ अधिकारी यांची मर्जी संपादन कराल. आज आपल्याला आपल्या जोडीदाराची भावना जपणे आवश्यक आहे. कोणालाही पैसे उधार देवू नका. आर्थिक स्थिती चांगली असेल. कायदेशीर काही अडचणी असल्यास त्यादेखील दूर होतील. आज येणाऱ्या अडी अडचणींना योग्य प्रकारे सामोरे जाल. विद्यार्थ्याना अध्ययनात लक्ष लागेल.


dnyanjyotmarathi.com

सिंह राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – सिंह राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणारा असणार आहे. आज आपल्यात काम करण्याकरिता भरपूर जोश व उर्जा असेल. कायदेशीर प्रकरणात लक्ष दिल्याने यश मिळेल. व्यावसायिकांना परदेशात व्यवसाय वाढविण्याकरिता यश प्राप्त होईल. आपण आज एखाद्या गोष्टीवर अनावश्यक रागावू शकता. त्यामुळे वाणीवर व रागावर नियंत्रण ठेवावे. आज कोणासोबतहि भागीदारीत व्यवहार करू नका. विद्यार्थ्याना यश मिळण्याकरिता कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे. तरच आपल्याला उत्तम यश मिळू शकेल. जोडीदारासोबत मनमोकळ्या गप्पा मारू शकता. जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास सुखप्राप्ती होईल.


dnyanjyotmarathi.com

कन्या राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Aajache Rashi Bhavishya Marathi)   – कन्या राशीच्या लोकांना आजचा दिवस आनंदात जाणार आहे. आपले पूर्व नियोजित काम किवा ध्येय पूर्ण होणार आहे त्यामुळे आपल्या आनंदाला पारावार नसेल. कुटुंबात एखादे मांगलिक व धार्मिक कार्य होवू शकेल. आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्याकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळणार आहे. आज आपण पैशाचे नियोजन करून पैसा खर्च किंवा गुंतवणूक करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करावी. आज आपली एखाद्या जुन्या मित्रासोबत भेट होवू शकेल. जी भेट आपल्याला सुखद आनंद प्रदान करेल. व्यावसायिक नवीन कामात हात घालू शकतात. जोडीदारासोबत संध्याकाळ आनंदात जाईल.

Gudi Padwa : गुढीपाडवा बाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या. गुढी का व कशी उभी करायची जाणून घ्या !

gudi padwa

dnyanjyotmarathi.com

तूळ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi)   – तुळ राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना चांगले काम केले म्हणून पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. कोणतीही गुंतवणूक करताना विचारपूर्वक गुंतवणूक करावी. आज प्रवास योग आहे. प्रवासात वाहने काळजीपूर्वक चालवणे आवश्यक आहे. आज कुटुंबात वाद विवाद झाल्यास संयमाने घेणे आवश्यक आहे. रागावर व वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नोकरीच्या नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. वैवाहिक जीवन सुखी करण्याकरिता आपण जे प्रयत्न करत आहात त्यात नेहमीपेक्षा चांगले यश मिळेल. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल. विद्यार्थ्याना अध्ययनात लक्ष लागेल.


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi)   – वृश्चिक राशीच्या लोकांना आजचा दिवस शुभ फळ देणारा असेल. नोकरीच्या ठिकाणी सहकार्याची भावना राहील. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस छान आहे. आज आपल्यात सकारात्मक उर्जा दिसून येईल. मनातील विविध योजनांना गती मिळेल. विद्यार्थ्यासाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल. आपल्या हातून सामाजिक कार्य होईल ज्यामुळे तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. लहान मुलांच्या चुका माफ करून मोठेपणा दाखवाल. व्यावसायिक व्यवसायात मोठी गुंतवणूक करू शकतात. आज आपल्याला ध्येय समोर ठेवून काम करणे आवश्यक आहे. जोडीदारासोबत आजचा दिवस आनंदात जाईल.


dnyanjyotmarathi.com

धनु राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असणार आहे. धनु राशीच्या लोकांना आज कोणत्याही वाद विवादापासून लांब राहणे आवश्यक आहे. आज आपण विनाकारण एखाद्या गोष्ठीवर चिंतीत राहाल. चिंता सोडणे आवश्यक आहे अन्यथा आपल्या प्रकृतीवर त्याचा परिणाम होवू शकेल. आज कुटुंबातील एखादा सदस्या आपल्या कडून सल्ला मागेल व आपण दिलेला सल्ला तो नक्की ऐकणार आहे. आरोग्याच्या चालू असलेल्या समस्या कडे दुर्लक्ष करणे टाळावे. वेळीच औषोधोपचार करणे आवश्यक आहे. आज आपण एखाद्या कडून पैसे उधार घेणे टाळावे. नोकरीच्या ठिकाणी आपले विरोधक कोण त्यांच्या पासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. आज आपल्या काही नवीन लोकांसोबत ओळख होईल. या ओळखीचा नक्की तुम्हाला फायदा मिळेल. यश प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यानी कठोर मेहनत घेणे आवश्यक आहे. जोडीदाराच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे.

शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

मकर राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe)  – मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ देणारा असेल. आपले कायदे विषयिक काही प्रश्न असतील तर ते निकाली लागतील. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. कुटुंबातील सदस्यासोबत काही वादविवाद असतील तर ते देखील दूर होतील. वैवाहिक जीवन पूर्वी पेक्षा चांगले असेल. कारण जोडीदार आपल्या शब्दांचा आदर करणार आहे. आज आपण मित्रांसोबत एखाद्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. व्यावसायिकांनी तुरळक फायद्या करिता आपल्या व्यवसायातील नियम तोडू नये. फायदा देणारे प्रकल्प सुरु केल्यास चांगला परिणाम दिसून येईल. जोडीदारासोबत आपली आजची संध्याकाळ उत्तम असेल.


dnyanjyotmarathi.com

कुंभ राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi) – कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र फळ व सकारात्मक उर्जा देणारा असणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांनी आज कामाकडे पूर्ण लक्ष देणे आवश्यक आहे. आपला रोजचा नित्यक्रम न चुकवता आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात योग व ध्यानधारणा यांना महत्व देणे आवश्यक आहे. राजकारणात काम करणाऱ्या लोकांनी विरोधका पासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी आपली कामे आपण चोक व शिस्तीत केली असता आपल्याला नक्की त्याचा फायदा होईल. आज आपणा कोणालाही पैसे कर्ज म्हणून देवू नये. कारण आपल्याला त्यात नुकसान होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे व खर्चाचे नियोजन करणे आवश्यक आहे. एखादी तिराईक व्यक्ती तुमच्या नवरा बायकोमध्ये भांडणे लावून देण्याचे प्रयत्न करेल त्यापासून सावध राहावे. एकमेकांसोबत संवाद ठेवणे आवश्यक आहे.


dnyanjyotmarathi.com

मीन राशीचे आजचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Aajche Rashi Bhavishya Marathi Madhe) – मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस आनंद देणारा असणार आहे. आज आपण एखादी जमीन किंवा घर विकत घेण्याचा विचार करत असल्यास आजचा दिवस त्याकरिता शुभ आहे. आरोग्य आज उत्तम असणार आहे. आज आपण कोणताही निर्णय घाईघाईत घेवू नये. विद्यार्थ्याना अध्ययनात लक्ष लागेल. आर्थिक स्तोत्र वाढतील. व्यावसायिकांकरिता आजचा दिवस शुभ आहे. जोडीदाराची आपल्याला साथ लाभेल. जोडीदारासोबत दिवस आनंदात जाईल.


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)


आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |

Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?

शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture

Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 10 March TO 16 March 2024