Modern Marathi Ukhane for Female | Marathi Ukhane For Male |Traditional Marathi Ukhane for Female
Marathi Ukhane for female /male : मराठमोळ्या संस्कृतीचा एक रम्य आणि सुखद असा आविष्कार #marathi ukhane for female म्हणजे नवदांपत्याने नाव घेणे. अगदी आजच्या कंप्यूटर युगातही नाव घेण्याची परंपरा तिचा गोडवा पूर्वी इतकाच टिकून आहे. विवाह ठरल्यापासून ते पार पडेपर्यंत, #bride female ukhane marathi त्यानंतरचे वर्षभरातील सण साजरे होई तोपर्यंत हा प्रेमळ #ukhane आग्रह नवविवाहितांना सर्वत्र होतो.
म्हणूनच प्रत्येक प्रसंगाला अनुरूप आणि प्रत्येकाची दाद #trending marathi ukhane for female मिळेल असे नाव कसे घ्यावे? हा प्रश्न आपण हे उखाणे वाचून सोडवूया.
विवाह ठरल्यानंतर घ्यायची नावे (वधू साठी)
सूचना – रिकाम्या जागी तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे नाव घ्यायचे आहे.
सायंकाळी देवघरात निरंजन रोज लावते,
…… च्या साथीने सुखी संसाराचे स्वप्न पाहते.
सकाळ होताच पूर्वेला, सूर्यनारायण उगवेल,
……. च्या संसारात भाग्य माझे खुलेल.
धरतीला लाभला सूर्य, किनारा लाटेला मिळाला,
…… च्या रूपाने मला, जीवन साथी लाभला.
शब्दांनी शोभतो अर्थ, स्वरांनीच सजतात सुर,
…… पासून आता राहणार नाही दूर.
आठवणींच्या सागरात डुलते संसार स्वप्नांची नाव
क्षणोक्षणी ….. कडे माझे मन घेते धाव.
आकाशात शोभतो, इंद्रधनुष्याचा पट्टा,
.............. रावांचे नाव घेते, पुरे आता थट्टा.
Modern Marathi Ukhane for female | साखरपुड्यात घ्यायची नावे (वधू साठी)
सनईच्या सुरांनी आज घर मंगल झालं
…… भोवती मन पिंगा घालू लागलं
आज पासून माहेराची पाहुनी मी झाले
…… च्या सहवासाची ओढ मला लागे
Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi
हार देवाच्या गळ्यात, गजरा स्त्रीच्या केसात खुलतो
तसा …… चा आणि माझा जोडा शोभून दिसतो.
हसू नका सख्यांनो, मस्तकी नीट #ukhane for wife रेखा बिंदी
गुपित सांगते तुम्हाला ……. नी माझ्या हाती रेखली मेंदी.
सोन्याच्या पावलांनी क्षण आजचे आले
….. नी माझ्या संसार स्वप्नात सप्तरंग भरले.
ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल
___ च नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल
Marathi Ukhane for female | हळदीच्या वेळी घ्यायचे उखाणे वधूसाठी
हळदीच्या पिवळ्या रंगाने कांती माझी सजली
…… च्या स्वप्नात माझी प्रत्येक रात्र रंगली
हळदीच्या स्पर्शाने माझी काया रेशमी मोहरली,
…… ची प्रीत मनी रुंजी घालू लागली.
Marathi Motivational Quotes | प्रेरणादायी सुविचार मराठी | Success Quotes In Marathi
हळदीच्या सोहळ्याला सख्या सगळ्या #modern marathi ukhane for female जमल्या,
त्यांच्या थट्टेने……. च्या आठवणी मनी जागल्या.
दुधात उगाळली हळद सख्यांनी, रेशमी हाताने लावली
…….च्या …… ला सोनेरी झळाळी देऊन गेली.
गप्पागोष्टी, गाणी उखाणे, हळदीची न्यारीच मजा, #सोपे उखाणे
संसार स्वप्नात मी राणी…. माझा राजा.
पाहताक्षणी चढली प्रेमाची धुंदी
___ मुळे झाले, जीवन सुगंधी
Ukhane marathi for female | विवाहाच्या वेळी घ्यायचे उखाणे (वधूसाठी)
सनई चौघडा वादनाने वातावरण सुरेल झाले,
………. च्या साथीने जीवन माझे मधुर झाले.
अंगावरचा भरजरी शालू बिलगून म्हणतो मला,
…… च्या संसार स्वप्नात जीव खूप रमला.
मस्तकी अक्षतांची आज जेव्हा बरसात झाली, ……… च्या संसार स्वप्नांनी #छान छान उखाणे काया मोहरून गेली.
विज्ञान युगात माणूस करतो निसर्गावर मात, _____अर्धांगिनी म्हणून घेतला हातात हात.
नवीन व्यवसायात उतरताना | In New Business
स्वयंवरात सीतेने श्रीरामांना वरले, …….. ना हार घालण्यास मन आतुर झाले.
सनई चौघडांच्या स्वरांनी मनी सुखाचे चांदणे फुलते.
देवा ब्राह्मणांच्या साक्षीने ……..ना वरमाला घालते.
गुलाबी प्रेमाने बनला, प्रेमाचा गुलकंद
___ च्या नावातच सामावलाय माझा आनंद
Traditional Ukhane in Marathi for female | घास भरवताना (वधूसाठी)
मिठाने वाढते स्वयंपाकाची लज्जत , ……….. ना घास भरवते सुरू करा पंगत.
याच क्षणाची कधीपासून लागली होती आस, …….. यांना भरवते जिलेबीचा घास.
द्रौपदीची थाळी कधी रिक्त नसते, ……. ना घास भरविता मुखी हसू उमलते.
Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.. नियम डावलून लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणीकडून करणार पैसे वसुली..!!!
नाव घेते रुसू नका थांबवू नका पंगत, ……. म्हणतात या घासाची कशालाच नाही रंगत.
पंचपक्वानांनी केळीचे पान सजले, …… ना घास भरविताना माझेच पोट भरले.
मंदिरात वाहते फुल आणि पान ….. रावांचे नाव घेते #ukhane for girls ठेवून सर्वांचा मान
छन छन बांगड्या, छम छम पैंजण …… रावांचे नाव घेते ऐका सारे जण.
गोकुळासारखं सासर, सारे कसे हौशी, …….रावांचे नाव घेते ……. च्या दिवशी.
माहेर तसं सासर, नातेसंबंधही जुने, ….. राव आहेत सोबत मग मला कशाचे उणे
चंद्रामुळे येते विशाल सागराला भरती
___ च्या नुसत्या हसण्याने सारे श्रम माझे हरती
कपाळाचे कुंकू जसा चांदण्याचा ठसा , …… रावांचे नाव घेते सारे जण बसा.
रातराणीचा सुगंध त्यात मंद वारा,…… रावांच्या नावाने भरला हिरवा चुडा.
खडी साखरेची गोडी अन फुलांचा सुगंध , …… रावांच्या संसारात स्वर्गाचा आनंद.
पंचपकवानांच्या ताटात वाढले लाडू पेढे, …. रावांचे नाव #ukhane for girls घेताना कशाला आढे,वेढे.
मंदिराचे वैभव परमेश्वराची मूर्ती, ….. रावांचे नाव घेऊन करेन संसाराची इच्छापूर्ती.
सनई आणि चौघडा वाजे सप्तसुरात, …… रावांचे नाव घेते ……. च्या घरात.
कपाळावर कुंकू, हिरवा चुडा हाती, …..राव माझे पती, सांगा माझे भाग्य किती?
बाहेरच्या जेवणाने पोट बिघडून व्हायचे आधी जागरण
आता मी खुश, पोटही खुश ___ निघाली सुगरण
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ….. रावांचे नाव घेते, नीट लक्ष ठेवा.
संसाररूपी वेलीचा गगनात गेला झुला, …… रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा मला.
अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,…… रावांचे नाव घेताना कसला आलाय आळस.
लावीत होते कुंकू त्यात पडला मोती, …… टिंब टिंब रावांसारखे मिळाले पती, भाग्य मानू किती?
ताजमहल बांधायला कारागीर होते कुशल, …… रावांचे नाव घेते #ukhane तुमच्यासाठी स्पेशल.
श्रीविष्णूच्या शय्ये खाली सदैव असतो शेष, …… रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश.
यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली, …… रावांची जन्मदाती धन्य ती माऊली.
अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा, …… रावांना खास घालते वरण-भात तुपाचा.
Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi
पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवीगार, .,…. रावांच्या नावाने घालते मंगळसूत्राचा हार.
आकाशी चमकतात तारे, जमिनीवर चमकतात हिरे, …… हेच माझे अलंकार खरे.
पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा पुडा, ….. रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा चुडा.
सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान, …… राव पती मिळाले, #traditional marathi ukhane for female मी आहे भाग्यवान.
राजहंस पक्षी शोभा देतो वनाला, …… रावांचे नाव घेते आनंद माझ्या मनाला.
श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन, …… रावांच्या जीवनात संसार छान करीन.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, ….. रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.
वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल, …… रावांच्या जीवनात टाकले मी पाऊल.
हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, …… रावांच्या जीवनात लावते प्रीतीची फुलवात.
हत्तीच्या अंबारीला मखमली झूल
___ माझी नाजूक जसे गुलाबाचे फुल
जाई च्या वेणीला, चांदीची तार
___ माझी म्हणजे लाखात एक नार
चांदीच्या ताटावर सोन्याचे ठसे
___ ला पाहून, चंद्र सूर्यही आनंदाने हसे
सुकन्या समृद्धी योजना | Sukanya Samriddhi Yojana | Sukanya Samriddhi Account Scheme
राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार, ….. रावांनी #ukhane marathi for female घातला मला मंगळसूत्र हार.
कोकिळेचा आवाज वाटतो खूपच गोड
___ जपतो मी जसा तळहाताचा फोड
पौर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा, ……. रावांनी आणला मला मोगऱ्याचा गजरा.
चांदीचे जोडवे पतीची खुण, ….. रावांचे नाव घेते …… ची सून.
दारी होता टेबल त्यावर होता फोन, ……. रावांची काळजी आता माझ्याशिवाय घेईल कोण?
अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होते पाणी, आधी होती आई-बाबांची तान्ही. आता आहे ……. रावांची राणी.
संध्याकाळच्या आकाशाचा पिवळा – केशरी रंग
___ माझी नेहमी, घर कामात असते दंग
गुलाबाचे फुल दिसायला ताजे, …… रावांचे नाव घेते सौभाग्य माझे.
मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?
डाळिंबाचे झाड पानो पाणी दाटले, …… रावांचे नाव घेताना आनंदी मला वाटले.
डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल, ……. रावांच्या #marathi ukhane नावाने कुंकू लावते लाल.
अंगणात होती मेथी, पाणी घालू किती, …… रावांच्या हात सात जन्म हाती.
हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, …….. रावांचे नाव घेते ……. च्या दिवशी.
वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस, कधी पूनव तर कधी आवस, ……. रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.
शरदाचे संपले अस्तित्व, वसंताची लागली चाहूल, ….. रावांच्या संसारात टाकते पहिले पाऊल.
गृह कामाचे शिक्षण देते माता, ……. रावांचे नाव घेते तुमच्या आग्रहाकरिता
दीनदुबळ्यांचे गाऱ्हाणे परमेश्वराने ऐकावे, ……. रावांसारखे पती #ukhane for girls मिळाले आणखी काय मागावे.
चंदेरी सागरात रुपेरी लाटाल, …… रावांच्या सुखदुःखात माझा अर्धा वाटा.
नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे, ……. रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.