Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi
Face skin care tips / Face care at home : आपण आहोत त्यापेक्षा अधिक सुंदर दिसावं, अधिक आकर्षक असावं ही प्रत्येक स्त्रीची आणि आता सध्याच्या काळात पुरुषाची सुद्धा मनोमन इच्छा असते. हो कि नाही ? त्यामुळेच विविध सौदर्य प्रसाधनांचा शोध लागला. आपण आज काही जुन्या सौंदर्य खुलवणाऱ्या टिप्स पाहणार आहोत. कारण सध्या बाजारात केमिकलने ओतप्रोत भरलेली सौंदर्य प्रसाधने सर्रास मिळतात. काहींना लागू #beauty tips in marathi पडतात तर काहींना अगदीच विद्रूप करून ठेवतात.
आपल्या आजी, आईंना आपण कधी एवढे ब्युटी प्रोडक्ट वापरताना पाहिलेले सुद्धा आठवत नाही. आजकालच्या पिढीतील तरुण तरुणींना आपल्या #skin care tips त्वचेचा रंग इतका पांढरा करायचा असतो कि उपजत सौंदर्य कसे टिकून राहील याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. आपल्या आजीच्या चेहऱ्यावर, आईच्या चेहऱ्यावर कधी साधी पुटकुळी दिसलेली नाही. मग त्यांनी कोणती महागडी सौंदर्य प्रसाधने वापरली ? असो, आजच्या जमान्यात सौंदर्य प्रसाधनांना एक वेगळीच प्रतिमा प्राप्त झाली आहे. कारण तुम्ही कोठेही जा, #beauty tips how to brighten skin घरातील छोटेखाणी कार्यक्रम असो किंवा बाहेर मोठाला समारंभ ! त्या समारंभात तुमचं व्यक्तिमत्व उठून दिसण्यासाठी आपण हर प्रकारे प्रयत्नशील राहतो. कारण आपले व्यक्तिमत्व प्रभावी, उठावदार दिसून आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणे हि काळाची गरज होऊन बसली आहे. त्यामुळे आपण आपली वेशभूषा, केशभूषा, मेकअप, अंगावरील दागिने, हातातील पर्स पासून अगदी काटेकोरपणे #beauty tips in marathi सुंदर दिसण्याची काळजी घेत असतो. म्हणूनच हि सुंदरतेची व्याप्ती ओळखूनच या पुस्तकात सुंदर दिसू इच्छिणाऱ्या व्यक्तींकरिता विशेषतः महिलांकरिता काही टिप्स देत आहोत.
चेहऱ्याची निगा कशी राखावी, त्वचा तजेलदार राखण्यासाठी कोणते उपाय योजावे, #how to get clear skin naturally at home ओठांचे सौंदर्य कसे टिकवावे? एवढेच नव्हे तर दात, नखं, हात, पाय यांची निगा, व्यक्तिगत स्वच्छता, दागिन्याची जपणूक अगदी इथपर्यंत अनेक विषयाबाबत माहिती पाहणार आहोत.
या माहितीचा पुरेपूर वापर करा आणि आपले व्यक्तिमत्व सुंदर करा.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/face-glow-tips.webp)
चेहरा व त्वचा (Face and Skin) –
हवेतील धूळ, जंतू, धुराचे सूक्ष्म कण हे त्वचेवरील रंध्रातून आत जातात. हे पूर्णपणे टाळणे तर आपल्याला शक्य नाही. परंतु आपली त्वचा वारंवार धुवून स्वच्छ ठेवणे हा त्यावर उपाय मात्र आपण करू शकतो.
चेहऱ्यावरील धूळ किंवा मेकअप पुसून काढण्यासाठी क्लिन्झिंग मिल्क वापरावे. त्यानंतर चांगल्या साबणाने किंवा fecewash ने चेहरा धुवावा. साबणाने #skin care tips दिवसातून कमीत कमी २ वेळातरी चेहरा धुतला गेला पाहिजे. इतर वेळी किमान पाण्याने तरी चेहरा स्वच्छ करावा. त्वचेवरील तेलकटपणा निघून जाण्यास मदत होते. त्यानंतर टॉवेलने चेहरा स्वच्छ पुसून घेतल्यास रंध्रे मोकळी होतात. त्वचेचे रक्ताभिसरण सुधारते.
काजळा व्यतिरिक्त कोणताही मेक अप पापणीच्या आत जाणार नाही याची काळजी घ्या. #beauty tips in marathi काजळ सुद्धा चांगल्या प्रतीचे वापरा. झोपण्यापूर्वी किमान डोळ्यांखालचा मेक अप पूर्णपणे साफ करा. मेक अप चे कण झोपेत डोळ्यात जाऊन हानी होऊ शकते.
चेहऱ्यावर जर लव जास्त असेल तर कडूनिंबाची पाने दह्यात वाटून #face skin care चेहऱ्यावर लावा. आणि १५ ते २० मिनिटांनी सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.
एक चमचा तुळशीचा रस आणि अर्धा चमचा मध हे #skin care tips मिश्रण सकाळी उठल्याबरोबर व रात्री झोपताना घ्यावे. त्यामुळे रक्त शुद्ध होऊन कांती निरोगी व चमकदार दिसू लागते.
दिवसातून कमीत कमी अर्धा तास तरी योग साधना करावी. त्यामुळे त्वचा चमकदार होते. योगासनांमुळे शरीरातील चरबी कमी होते. कमीत कमी ६ ते ७ तास झोप घ्यावीच. #face care गाढ झोप लागल्यास त्वचेला आराम मिळतो. स्नायू सक्रीय होतात. झोप व्यवस्थित झाली नाही तर त्वचा निस्तेज दिसते.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/yog-1024x683.webp)
दररोज फक्त दोन ते तीन मिनिटे मानेचा व्यायाम करा. मानेला प्रथम उजव्या व नंतर डाव्या बाजूने हळूहळू वळवा. ही क्रिया रोज करा. हा व्यायाम अतिशय सोपा आणि उपयुक्त आहे.
तुमच्या चेहऱ्यावर डाग नसतील आणि चेहरा सुंदर असला तरीही, हिवाळ्यात #face care at home बेसन म्हणजेच डाळीचे पीठ चेहऱ्यावर लावा. थोड्यावेळाने पाण्याने धुऊन टाका. त्वचा मऊ व चमकदार होईल.
तेलकट त्वचेसाठी घरच्या घरी लोशन तयार करूया. ते असे…. प्रथम उकललेले पाणी थंड करून एका पाव लिटरच्या बाटलीत भरा. बाटली शक्यतो काचेची असली तर उत्तम. त्यानंतर त्यात एका लिंबाचा रस #beauty tips in marathi आणि एक चमचा गुलाब पाणी टाकून एकजीव करा. त्यात लिंबाच्या सालीचे तुकडे टाका. हे लोशन रोज झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा आणि सकाळी स्वच्छ पाण्याने धुऊन टाका.
दिवसातून किमान ४ वेळा तोंडावर थंड पाण्याचा शिडकावा मारणे नैसर्गिक व सर्वात स्वस्त असे त्वचेसाठी टॉनिक आहे.
गडद लाल रंगाच्या गुलाबाच्या दोन मूठभर पाकळ्या मोठ्या #skin care tips जारमध्ये टाका त्यात एक लिटर पाणी व 200 ग्रॅम साखर मिसळा. हे मिश्रण हलवून दोन तास तसेच ठेवा. त्यानंतर पुन्हा चांगले ढवळून पाणी गाळून घ्या या पाण्याने चेहरा धुतल्यास उजळ होतो.
Marathi Motivational Quotes | प्रेरणादायी सुविचार मराठी | Success Quotes In Marathi
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/motivational_3.jpg)
झेंडूचे फूल त्वचेसाठी खूपच उपयुक्त असते. अर्धा कप दूध किंवा ताक आणि पाच-सहा झेंडूची सुकलेली फुले एकत्र करून अर्धा तास चांगले उकळा. तीन तासानंतर पुन्हा गरम करा. नंतर त्यात #beauty tips एक चमचा मध मिसळा. खरखरीत, रुक्ष व कोरड्या त्वचेवर लावल्यास त्वचा मऊ आणि तजेलदार बनते.
त्वचेवरील छिद्रे जास्त मोठी झाल्यास कृपया त्वरित त्वचा तज्ञांचा सल्ला घ्या. वेळीच केलेले उपाय कधीही चांगला गुण लवकर देतात.
लाल टोमॅटो व पालकची भाजी खाल्ल्याने चेहऱ्यावर लाली येते.
चेहऱ्यास सौंदर्यप्रसाधने लावण्याआधी मऊ कपड्यांमध्ये बर्फाचा खडा गुंडाळून #face glow tips at home तो चेहऱ्यावर फिरवावा. गळा, मान यावरही फिरवावा. त्वचेस तजेला येतो आणि मेकअप चांगला बसतो.
गाजराचा रसात एक कप दूध आणि दोन #skin care tips चमचे मध घालून दररोज घेतल्यास चेहरा तेजस्वी होतो.
उन्हात जाताना छत्री वापरा किंवा डोक्याला व चेहऱ्याला रुमाल #beauty tips बांधूनच बाहेर जा. त्यामुळे उन्हाचा त्रास सुसह्य होतो आणि त्वचाही उन्हापासून सुरक्षित राहते.
दिवसभर कमीत कमी आठ-दहा ग्लास पाणी प्यावे. त्यामुळे त्वचेची नैसर्गिक आर्द्रता टिकून राहते व अशुद्ध द्रव्य उत्सर्जनाद्वारे बाहेर टाकली जातात.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/drink-water-1024x726.webp)
आंबेहळद ही आजीबाईच्या बटव्यातील रक्तदोष नाहीशी करणारी रामबाण औषधी आहे. आंबेहळद व चंदन यांचा एकत्र उगाळून तयार केलेला लेप चेहऱ्यावरील मुरमे कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो. मुरमांच्या डागावर आंबेहळद, जायफळ, मायफळ दुधात उगाळून त्याचा लेप लावल्यास फायदा होतो.
त्वचा स्वच्छ आणि निर्जंतुक करण्यासाठी बाजारात तयार फेस पॅक मिळतात. #how to glow your face आपल्या त्वचेला कुठला पॅक योग्य आहे हे ब्युटी थेरपीस्टच्या सल्ल्याने ठरवावे. याचा वापर सुरू झाल्यानंतर त्वचा कोरडी होत असेल तर तो पॅक योग्य आहे असे समजावे.
मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/aarogya_5.jpg)
स्वयंपाक घरातील पिठापासूनही घरगुती पॅक तयार करता येतात. चण्याचे पीठ किंवा तांदळाचे पीठ पाण्यात कालवून पातळ लेप तयार करावा व तो सकाळी चेहऱ्यावर लावावा. #skin care tips सुकेपर्यंत तसाच #beauty tips ठेवावा सुकून कडक झाल्यानंतर कोमट पाण्याने किंवा थंड पाण्याने धुऊन टाकावा. त्यामुळे त्वचेचा तेलकटपणा निघून जातो.
कुस्करलेल्या केळ्यात साय घालून चेहऱ्यावर पॅक लावावा. १५ मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवा. चेहरा नितळ होतो.
केळ्याच्या पातळ गोल चकत्या करून मधात बुडवून चेहऱ्यावर ठेवा. पंधरा मिनिटांनी गार पाण्याने चेहरा धुवा. त्वचेचा कोरडेपणा निघून जाईल.
चेहऱ्यावरील पुटकुळ्यांवर अर्धा तास हाताच्या बोटांनी केळे चोळावे. नंतर चेहरा #beauty tips for face at home कच्च्या दुधाने धुवावा. काही वेळ दूध चेहऱ्यावर सुकेपर्यंत ठेवावे आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवावा.
पिकलेल्या केळ्याचा लगदा करून त्यात चार-पाच थेंब गुलाब पाणी घालून व्यवस्थित एकजीव करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. दहा-पंधरा मिनिटांनी चेहरा धुऊन टाका.
त्वचा उजळण्यासाठी सफरचंदाचे तुकडे किंचित #skin care tips शिजवून चेहऱ्यावर चोळावे. पंधरा मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवावा.
सफरचंदाच्या रसात दोन-चार थेंब गुलाब पाणी टाकून ते चेहऱ्याला लावल्यास सावळा रंग गोरा होतो.
डाळिंबाच्या साली कच्च्या दुधात उगाळून उटण्याप्रमाणे चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होतात.तसेच डाळिंबाचे दाणे कुस्करून चेहऱ्यावर चोळल्याने त्वचा उजळते.
डाळिंबाचा रस ओठांना चोळल्याने ओठ गुलाबी राहतात.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/pomegranate-1024x580.webp)
एक वाटी डाळिंबाचे दाणे, चार वाट्या खोबरेल तेल आणि त्याच्या चौपट पाणी घालून मिश्रण चांगले उकळावे. सगळे पाणी आटल्यावर ते थंड करून घ्यावे. या तेलाने रोज स्तनांना मालिश केल्यास स्तन डौलदार व सुंदर राहतात.
संत्र्याच्या फोडीतील गर चेहऱ्यावर चोळा. त्यामुळे #face skin care चेहऱ्यावरील धूळ शोषली जाऊन चेहरा मुलायम होतो.
संत्र्याचे ताजे साल हातापायांवर चोळल्यास हातपाय मऊ होतात.
संत्र्याची साल वाळवून त्याचे चूर्ण करून ठेवावे. हे वस्त्रगाळ चूर्ण म्हणजेच #beauty tips संत्र्याच्या सालीचा कूट दूध किंवा पाण्यातून चेहऱ्यावर लावावा. पंधरा-वीस मिनिटांनी चेहरा धुऊन टाकावा.
संत्र्याच्या रसात मुलतानी माती मिसळून त्याचा फेस पॅक करून लावल्यास तेलकट त्वचेसाठी फायदेशीर ठरतो.
संत्र्याची सुकवलेली साल दुधात भिजवून ठेवा मऊ झाल्यावर #skin care tips त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर चोळा चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो. चेहऱ्याचा रंगही उजळतो.
नारळाचे पाणी त्वचेसाठी अतिशय उपयुक्त आहे . त्यामुळे त्वचेवरील डाग नाहीसे होऊन त्वचेवर नियमित चोळल्यास सावळा रंग सुद्धा उजळतो.
टरबूज, भोपळा, काकडी आणि खरबुजाच्या बिया समप्रमाणात #face skin care घेऊन कच्च्या दुधात बारीक वाटून त्वचेवर हळूहळू चोळा. त्वचा मऊ होण्यास मदत होते. हे एक प्रकारचे नैसर्गिक स्क्रब आहे.
आवळ्याची पूड व लिंबू रस एकत्र करून केसांच्या मुळाशी चोळावे. तासाभराने केस धुवावे. गळण्याचे प्रमाण कमी होते व केस लांब आणि काळेभोर होतात.
कडुनिंबाची मुळी पाण्यात वाटून चेहऱ्यावर लावल्याने फायदा होतो.
पपईचा गर चेहऱ्यावर चोळा. पपईत असे गुण असतात की, #beauty tips ज्यामुळे चेहऱ्याच्या त्वचेतील मृत ग्रंथी मुलायम आणि स्वच्छ होऊन त्या ग्रंथी पुन्हा सजीव होतात. पपईचा तुकडा चेहऱ्यावर रगडल्याने सुरकुत्या, डाग, पुटकुळ्या कमी होतात आणि कालांतराने पूर्णपणे जातातही.
Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.. नियम डावलून लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणीकडून करणार पैसे वसुली..!!!
कडुलिंब जाळून त्याची राख मोश्चरायझींग क्रीम अथवा व्यासलीन मध्ये मिसळून चेहऱ्यावर लावा. चेहऱ्यावरील मुरमे नाहीशी होतात.
त्वचेवरील मस म्हणजेच चामखीळ पपईचा रस लावल्याने नाहीसा होतो.
उडदाची डाळ रात्रभर भिजवून सकाळी वाटून घ्यावी. नंतर हे डाळीचे पीठ दह्यात कालवून पंधरा मिनिटे मिश्रण चेहऱ्यावर लावावे. हा लेप चांगला सुकू द्यावा, सुकल्यानंतर गार पाण्याने #face glow tips at home हळूहळू चेहऱ्यावर रब करून चेहरा धुवावा. नियमितपणे हा प्रयोग केला तर उन्हामुळे करपलेली त्वचा म्हणजेच टॅन स्किन पूर्ववत होते.
मसूरची डाळ रात्रभर दुधात भिजवून ठेवा. सकाळी ती वाटून त्याचा लेप चेहऱ्यावर लावावा. नियमितपणे याचा वापर केला तर सावळा रंग गोरा होऊन कांती उजळते.
मसूरची वाटलेली डाळ मध आणि दह्यात मिसळून चेहऱ्यावर #skin care tips फेस पॅक लावावा. या पॅकमुळे चेहऱ्याला थंडावा मिळतो.
मसूरच्या डाळीचे पीठ करून त्यात अंड्याचा बलक घाला व पेस्ट बनवा ही पेस्ट उन्हात वाळवून बाटलीत भरून ठेवा. रोज रात्री झोपण्यापूर्वी या पेस्टमध्ये लिंबाचे दोन थेंब व एक मोठा चमचा कच्चे दूध मिसळून चेहऱ्याला लावा. नंतर चेहरा पाण्याने धुवा चेहरा उजळत जाईल.
चेहऱ्याला थंडावा मिळण्यासाठी 50 ग्रॅम सोयाबीनची डाळ #how to get glowing skin naturally संध्याकाळी पाण्यात भिजवावी. सकाळी त्याची साल काढून वाटावी. त्यात किंचित बदाम तेल आणि कच्चे दूध मिसळून चेहऱ्यावर लावावे.
मसूरची डाळ व तांदूळ जाडसर दळून त्यात चंदनाची पूड, मुलतानी माती #beauty tips आणि वाळलेल्या संत्र्याच्या सालीची वस्त्रगाळ पावडर एकत्र करून मिसळावी. या मिश्रणात दोन चमचे काकडीचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा. पॅक वाळल्यावर धुवून टाका यामुळे चेहरा तसेच शरीरावर पुटकुळ्यांचे डाग असतील तर ते लवकर कमी होण्यास खूप मदत होईल.