Daily Horoscope| आजचे राशी भविष्य मराठी (मंगळवार, ५ नोव्हेंबर २०२४) | Rashi bhavishya in Marathi
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-01.png)
Today Rashi Bhavishya Marathi : मेष राशी (Aries Daily Horoscope) – आज रोजी चंद्र वृश्चिक राशीत #आजचे राशी भविष्य असून आपल्या राशीपासून चंद्र आठव्या स्थानी आहे. आज व्यवसायात अडचण निर्माण #rashi bhavishya in marathi होण्याची शक्यता आहे. संततीशी मतभेत संभवतात. आज कामावर लक्ष ठेवावे ती अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण करु शकाल. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. आज व्यापारी लोकांना #aajache rashi bhavishya व्यापारामध्ये लाभ आहे. माणसाचे कर्म हेच सुखदु:खाचे कारण असून आपण आपले कर्म सुधारण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत. खर्चाच्या अनेक वाटांवर नियंत्रण आणावे लागेल. वाहन सौख्य मिळेल. वैवाहिक सौख्य लाभेल. . आज कुणी ज्ञानी पुरुषाला भेटून तुम्हाला तुमच्या बऱ्याच समस्यांचे #aajache rashi bhavishya आज निराकरण होऊ शकते. #rashi bhavishya विरोधकांचा विरोध होणार आहे. आरोग्याची काळजी घ्यावी. तुम्ही थोडे चिंतेत असाल. तुमची धार्मिक श्रद्धा वाढेल. त्यामुळे काही पैसे खर्च होतील. आरोग्याबाबत गाफिल राहू नका. आरोग्याची काळजी घ्या.
भाग्यांक : ३
रंग ; पिवळा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-02.png)
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र सातव्या #ajache rashi bhavishya स्थानी आहे. आज खर्चात थोडी वाढ होईल. प्रकृतीकडे लक्ष द्या. मुलाच्या शिक्षणाशी संबंधित काही महत्त्वाची माहिती मिळेल. #rashi bhavishya in marathi ज्यामुळे आनंदी असाल. पैसे गुंतवण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. वैवाहिक सुख प्राप्त होईल. तुमच्या प्रिय #आजचे राशी भविष्य व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या. #rashi bhavishya घरातील लहान सदस्यांसोबत आज तुम्ही गार्डन, पार्क किंवा शॉपिंग मॉल मध्ये जाऊ शकतात. आज जमीन, वाहन खरेदी करताना विचारपूर्वक करा. #rashi bhavishya आज मनात चिंता वाटू लागेल. कुटुंबात आनंद आणि शांती टिकून राहिल. नोकरी व्यवसायात आनंद घ्याल. रोजच्या वैवाहिक आयुष्यात, आजचा दिवस मात्र थोडासा वेगळा असणार आहे. पूर्वी केलेल्या चुकांवर विचार करून पुढे त्या होणार नाहीत यावर लक्ष द्याल.
भाग्यांक : ३
रंग : पिवळा
Marathi Ukhane – मराठी उखाणे
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/marathi-ukhane.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-03.png)
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीपासून #rashi bhavisya in marathi तो सहाव्या स्थानी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. व्यवसायात अनुकूल वातावरण असेल. नियोजित केलेली #rashi bhavishya अपूर्ण कामे आज पूर्ण होतील. सामाजासाठी आपल्या हातून चांगले कार्य घडेल, त्यामुळे समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. बोलण्यापूर्वी नीट विचार करा. बाहेर जाण्यापूर्वी सावधगिरी बाळगा. #ajache rashi bhavishya एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. तुमचे वैवाहिक आयुष्य साजरे करण्याच्या अनेक संधी आज तुम्हाला मिळतील. आज मित्रांची किवा #rashi bhavishya नातेवाईकांची भेट घ्याल. व्यवसायात नवीन योजना सुरु करुन लाभ मिळवू शकाल. आज कोणालाही पैसे उधार देताना #aajache rashi bhavishya नीट विचार करून द्या. जीवनसाथीचे आरोग्यामुळे तुम्हाला काळजी वाटेल.
भाग्यांक : १
रंग : नारंगी
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-04.png)
कर्क राशी (Cancer Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी आहे. आज मानसिक व शारीरिक दृष्ट्या प्रसन्न व उत्साही असाल. #rashi bhavisya in marathi अपूर्ण कामे पूर्ण होतील. आर्थिक नियोजन करिता अनुकूल परिस्थिती आहे. कामात एकाग्रता ठेवल्याने यश प्राप्त होईल. व्यवसायात सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभेल. कार्यक्षेत्रात काही अडचणींचा #rashi bhavishya सामना करावा लागेल. शत्रू तुमच्या कामात अडथळे निर्माण करतील. त्यांच्यापासून सावध राहावे लागेल. तुमच्या मानसिक तणावामुळे आणि कोणतेही #आजचे राशी भविष्य कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी #ajache rashi bhavishya कदाचित वाद घालाल. आज तुम्हाला प्रेमाच्या आनंदाची अनुभूती मिळणार आहे.
भाग्यांक : ४
रंग : करडा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-05.png)
सिंह राशी (Leo Daily Horoscope) – आज चंद्र #ajache rashi bhavishya वृश्चिक स्थानी असून आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज मानसिक व शारीरिक अस्वस्थता जाणवेल. आर्थिक हानी होवू शकते. आर्थिक नियोजनावर भर द्यावा लागेल. नवे कार्य हाती घेण्यात अडचणी निर्माण होतील. #rashi bhavisya in marathi प्रेम जीवनात आनंद मिळेल. पैशांची देवाणघेवाण करण्यापूर्वी काही काळ थांबा. तुम्हाला नुकसान सहन करावे लागेल. #rashi bhavishya आपल्या कामात आधुनिकता आणण्याचा प्रयत्न करा. या सोबतच नवीन टेकनॉलॉजिने अपडेटेड राहा.
भाग्यांक : ३
रंग : पिवळा
Mulanchi Nave | “अ ” मराठी अक्षरावरून मुलांची / मुलींची नावे|New born baby Name
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/Mulanchi-nave.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-06.png)
कन्या राशी (Virgo Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या #ajache rashi bhavishya स्थानी आहे. मानसिक व शारीरिक अस्वस्थता जाणवेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन कार्याचा आरंभ करण्याकरिता अनुकूल वातावरण असेल. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल. #rashi bhavishya मोठ्यांचा सल्ला घेऊन काम केले तर नक्की पूर्ण होईल. आरोग्याच्या समस्यांचा त्रास सहन करावा लागेल. पारंपरिक पद्धतीच्या गुंतवणूक योजनेत तुमचे बचतीचे पैसे गुंतवलेत तर पैसा कमावू शकाल.
भाग्यांक : १
रंग : नारंगी
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-07.png)
तुळ राशी (Libra Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. आज धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. मानसिक थकवा जाणवेल. प्रवास योग आहे. #ajache rashi bhavishya आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या दिशेने केलेले प्रयत्न तुम्हाला चांगले लाभ देतील. तुमच्या फायद्यासाठी तुमच्या बुद्धिमत्तेची ताकद वापरा. वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे.
भाग्यांक : ३
रंग : पिवळा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-08.png)
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज मानसिक व शारीरिक स्वास्थ चांगले राहील. धार्मिक कार्यावर खर्च होईल. घरात आनंद व उत्साहाचे #rashi bhavishya वातावरण राहील. बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी वाद झाले असतील तर ते संपुष्टात येण्याचा संभव आहे. त्यासाठी थोडेफार प्रयत्न करा. #ajache rashi bhavishya आपल्या कुटुंबियांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत हे लक्षात ठेऊन आपल्या रागावर नियंत्रण ठेवा.
भाग्यांक : ५
रंग : हिरवा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-09.png)
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) – आज #ajache rashi bhavishya चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या स्थानी आहे. शारीरिक व मानसिक स्थिती चांगली राहील. #rashi bhavisya in marathi कुटुंबियात वाद विवाद निर्माण होवू नये म्हणून वाणीवर व रागावर संयम ठेवावे. नियोजित कामे पूर्ण होतील. व्यवसायातील काही #rashi bhavishya गुप्त सहकाऱ्यांपासून सावध राहा. तुमच्या कामात अडथळे निर्माण होतील. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगेल दिसावे यासाठी प्रयत्न करायला भरपूर मोकळा वेळ मिळेल
भाग्यांक : २
रंग : पांढरा
Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/face-glow-tips-1-1.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-10.png)
मकर राशी (Capricorn Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र लाभ स्थानी असणार आहे. #ajache rashi bhavishya आज मानसिक स्थिती ठीक नसेल. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन जपून चालवावे. आज सामाजिक कार्य आपल्या हातून घडेल व त्यामुळे #rashi bhavisya in marathi व्यावसायिक व आर्थिक लाभ होईल. आजचा दिवस तुमचा फलदायी असेल. एकामागून एक चांगली बातमी मिळेल, #rashi bhavishya ज्यामुळे मन प्रसन्न राहिल. आज तुम्हाला मिळालेल्या मोकळ्या वेळेचा फायदा घ्या आणि तुमच्या कुटूंबीयांसमवेत काही प्रेमाचे क्षण अनुभवा. विद्यार्थी-विद्यार्थिनींना आजचे काम उद्यावर टाकू नका.
भाग्यांक : २
रंग : पांढरा
Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | Rashi Bhavishya | 4 Nov TO 10 Nov 2024
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/weekly-rashifal_Nov-1024x541.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-11.png)
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित असून आपल्या राशीपासून चंद्र दहाव्या स्थानी आहे. आज व्यवसाय उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीत वरिष्ठ #rashi bhavisya in marathi आपल्या कामगिरीवर खुश होतील. राजकारणाच्या दिशेने प्रयत्न करणाऱ्यांना नवीन संधी मिळेल. तुमच्या जवळच्या मित्राला भेटण्याची शक्यता आहे. प्रवासाची योजना फायदेशीर ठरेल. आज तुम्ही निवांत वेळी काही नवीन काम करण्याचा विचार कराल परंतु, #rashi bhavishya या कामात तुम्ही इतके व्यतीत होऊ शकतात की, तुमचे गरजेचे कामेही सुटून जातील.
भाग्यांक : ९
रंग : लाल
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-12.png)
मीन राशी (Pisces Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत स्थित असून आपल्या राशीपासून चंद्र भाग्य #ajache rashi bhavishya स्थानी असेल. आज प्रवास योग आहे. संततीच्या प्रगतीमुळे समाधान वाटेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. कुटुंबातील सदस्यांकडून भेटवस्तू मिळेल, #rashi bhavisya in marathi ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. स्वत:साठी थोडा वेळ काढाल. आर्थिक अडचणींचा सामना सहन करावा लागेल. #rashi bhavishya तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितांवर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल.
भाग्यांक : ७
रंग : पांढरा
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)