A Varun Mulanchi nave / Mulinchi Nave | Mulanchi Marathi Nave |
Mulanchi Nave / Mulinchi Nave : बाळाच्या आगमनाची चाहूल लागल्यापासून ते अगदी बारशाच्या आदल्या दिवशीच्या गडबडीत जरी नाव शोधायचे झाले तरी आपणा #mulanchi marathi nave सर्वांना अत्यंत उपयुक्त ठरावे असाच हा नावांचा लेखन प्रपंच…..
घरात नवीन पाहुणा येणार याची चाहूल लागताच बाळाचे होणारे आईवडील, मामा, मावशी, आत्या, आजी आजोबा बाळासाठी एक छान व सुंदर नाव शोधण्यास सुरुवात करतात. विशेषता #mulanchi nave आईवडील बाळाच्या जन्मानंतर त्याच्या पत्रिकेनुसार कोणते अक्षर आले आहे हे पाहून नाव शोधण्याचा प्रयत्न करतात. आपण आपल्या बाळालासाठी अ अक्षरावरून एक सुंदर
नाव शोधत असाल तर नक्कीच आम्ही आपली मदत करू शकतो. या ठिकाणी आम्ही अ अक्षरांनी सुरु होणाऱ्या मुलांची व मुलींची नावे देत आहोत. यातुन आपल्याला आपल्या बाळासाठी एक # a varun mulanchi nave छानसे नाव शोधण्यास नक्की मदत होईल.
राशींची नामाक्षरे
मेष रास – चु ,चे , चो, ला, ली, लू, ले, लो, आ
वृषभ रास – ई, उ, ए, ओ, वा, वी , वू , वे, वो
मिथुन रास – का, की, कु, घ, ड, छ , के, को
कर्क रास – ही, हू, हे , हा, डी, डू , डे, डो
सिंह रास – म, मी, मू, मे, मो, टा, टी, टू , टे
कन्या रास – टो, प, पी, ष, णा, ठ, #boys name पे, पो
तूळ रास – रा, री, रु, रे, रो, ता, तू, ते, ती
वृश्चिक रास – तो, ना, नी, नू, ने, नो, यो, या, यू
धनू रास – ये, यो, भा, भी, भू, ठ, था, ढ, भे
मकर रास – भो, ज, न, खा, खो, खू , खे, गा, गी #new born baby name
कुंभ रास – ग, गे, गो, सा, सी, सू, शे, सो, दा
मीन रास – थे, दि, दृ, थ, झ, ट, दे, दो, चा, ची
मुलांची नावे “अ” आद्यक्षराने | Mulanchi Marathi Nave
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/mulanchi-nave1.webp)
अथर्व, असिम, अस्मिन, अभ्युदय ,अजिंक्य, अचल, अजेय, अरिहंत, अद्वैत, अपार, अर्धेंदू, अनुराग, अमृत, अमूर्त, अभंग, अंबर, अभय, अमोल, अमोघ, #new born baby name अभिमान, अभिषेक, अभिजात, अक्षर, अभीनव, अभिनय, अज्ञेय, अधिपती, अमोद, अध्यात्म. अर्ध्वयू, अमन, अनुज, अमेय, अंकुश, अंकुर, अंबरीश, अर्थ, अलौकिक, अस्तिक, अंबुज, अनुरोध, आत्मन, आर्जव, आदित्य, आशीर्वाद, आरोह, आकार, आदिम, #mulanchi nave आदर्श, आयुष्यमान, आशिष, आल्हाद, आस्वाद, आणिक, आशुतोष, आशु, आश्वस्थ, आश्वत्थ, ओम, ओमकार, ओजस, औरंग, आश्रय, एकात्म, ऐश्वर्य, ऐक्य
Marathi Motivational Quotes | प्रेरणादायी सुविचार मराठी | Success Quotes In Marathi
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/motivational_4-1024x682.webp)
A Varun Mulanchi Nave | अ वरून मुलांची नावे व अर्थ
- अथर्व – एका वेद ग्रंथाचे नाव
- अंगत – शूरवीर
- अथर्व – गणपती
- अनुराग – श्रद्धा, विश्वास
- अरविंद – कमळ
- आमोद – आनंद
- अनल – अग्नी
- अवनिन्द्र – पृथ्वीचा राजा
- आग्नेय – दिशा, कर्ण, महान योद्धा
- अजातशत्रू – एकही शत्रू नसलेला
- अंगिरस – एक ऋषी
- अमेय – अमर्याद
- अबीर – गुलाल
- आचार्य – धार्मिक शिक्षक #mulachi name new
- अखिल – संपूर्ण
- अश्विन – घोडेस्वार
- अलोक – भगवान शंकराचे एक नाव
- असित – कृष्ण
- अलक – कुरळ्या केसांचा
- अवनिंद्र – पृथ्वीचा इंद्र
- अक्षय – अविनाशी
- आकार – स्वरूप
- आनंद – प्रसन्न
- आत्मानंद – ब्रह्मप्राप्तीपासून होणारा आनंद
- आदित्य – सूर्य
- आदिनाथ – प्रथम नाथ
- आदिमुर्ती – प्रथम प्रतिमा
- आल्हाद – प्रसन्न
- ओंकार – ओम
- अरुण – सूर्याचा सारथी
- अद्वैत – ब्रह्मदेव व विष्णू यांचे दुसरे नाव
- अंबरीश – आकाशाचा देव , विष्णूचे एक नाव
- अनिरुद्ध – ज्याला प्रतिबंधित करता येत नाही असा धैर्यवान
- आदित्य – सूर्य
- अवनीश – पृथ्वीचा देव
- आयुष – दीर्घ आयुष्य
- आरव – अहिंसक, शांततापूर्ण
- आरिश – आकाश
- आरुष – सूर्याचा पहिला किरण
- आरोह – एक हिंदू नाव
- अक्षत – जो हानी पोहोचवू शकत नाही
- अरिहंत – विष्णूचे नाव
- अध्वय – अद्वितीय #mulanchi nave
- आदित्य – सूर्य
- आभास – प्रकाश, सूर्यप्रकाश
- अभय – भयहीन
- अभिजीत – विजेता, आकाशाचा विजेता
- अखिल – सर्व, संपूर्ण
- अक्षय – अविनाशी, चिरस्थायी
- आदिश – परमेश्वर
- आदी – प्रथम, अग्रणी
- आदेश्वर – भगवान
- आधिदेव – प्रथम देव, आत्मा
- आनंद – हॅपी, आनंदी
- आभास – भावना, प्रकाश
- आमोद – सुख, आनंद
- अतुल्य – अद्वितीय, अतुल्य
- आदिनाथ – प्रारंभिक नाथ, प्रारंभिक जगतगुरु
- आदर्श – आदर्श, प्रतिमा
- अद्वय – द्वैतरहीत, एकरूप #mulanchi nave
- अग्रेय – अग्निपुत्र, अग्नीचा मुलगा
- अनघ – निष्पाप, पवित्र आणि सुंदर
- अन्वय – वंश, कुल
- अनिमिष – विष्णू, मासा, जागृत
- अंगक – पुत्र
- आदित्यप्रकाश – सूर्यप्रकाश, सूर्यचे प्रकाश
- अभिषेक – पवित्र स्नान, अभिषेक
- अभय – निर्भय, डरात नसलेला
- अमृत – अमरत्वाचा प्रतीक
- अमेय – अमित
- अनिल – पवन
- अनुप – अद्वितीय
- अक्षित – स्थिर
- अदीप – प्रकाश
- अद्वैत – अद्वितीय व्यक्ती, अनन्य
- अनुज – तरुण
- अमेय – अनंत, उदार
- अमोघ – अलौकिक, मौल्यवान
- आदिल – योग्य
- अंकित – व्यापलेला #mulanchi nave
- अखिल – पूर्ण, संपूर्ण
- अखिलेश – लॉर्ड ऑफ युनिव्हर्स
- अग्निवेश – द्रोणाचार्य यांचे गुरू
- अग्निश – भगवान शिव
- अचलेंद्र – डोंगराचा राजा
- अजय – अजिंक्य, अविश्वसनीय
- अजिंक्य – अजिंक्य
- अजित – अजिंक्य, अप्राप्य
- अजितेश – भगवान विष्णू
- अतीक्ष – विवेकी
- अतुल – अतुलनीय, अमुल्य
- अतुल्य – अतुलनीय, असमान
- अथर्व – गणेशचे नाव
- अधिराज – सर्वांचा राजा
- अमन – शांत, संरक्षण
- अमय – भगवान गणेश
- अमित – अमर्यादित, अनंत, अमर्याद
- अमितेश – अमर्याद
- अमिश – यशस्वी, प्रामाणिक
- अमीन – विश्वास
- अमोल – मूल्यवान,अमूल्य
- अरविंद – कमळ
- अरुज – उगवता सूर्य
- अरुण – सूर्य #boy name
- अरुप – निराकर
- आर्यन – विकास
- आलाप – संगीत
- आलोक – यश, अविनाशी
- आशिष – आशीर्वाद, मान्यता
- आशु – भगवान हनुमान
- आशुतोष – आनंदित
- अभिराज – सम्राट
- अभिलाष – इच्छा, एखाद्याकडे इच्छा व्यक्त करणे
- अभिज्ञ – एखाद्या गोष्टीबाबत माहीत असणे
- अमर्त्य – अविनाशी, देव, देवाचे एक नाव, मरण न येणारा
- अमृतेज – अमृताचा देव
- अमितेश – निरंतर ईश्वर #mulanchi nave
- अवीर – पराक्रमी, योद्धा
- ओम – शंकराचे एक नाव
- आमोद – आनंद, निर्मळ आनंद
- आदिनाथ – प्रथम नाथ, नाथांचा नाथ
- अदिप – प्रकाश, तेज
- अनुज – तरूण, तरूणाई
- अंकुर – अंकुरित
- अंगक – पुत्र, मुलगा
- आझाद – स्वतंत्र
- अद्वित – अद्वितीय
- ओम – शंकराचे एक नाव
- आदि – आरंभ, निर्माण
- आशु – भगवान हनुमान, हनुमानाचे नाव
- आदि – आरंभ, निर्माण
- अवि – सूर्य
- अभि – शूर, उदात्त, शौर्यवान
- ओमी – गणपतीचे नाव
- अजु – अपराजित, कायम जिंकणारा
- अंश – भाग, विभाग
- आद्य – प्रथम
मुलींची नावे “अ” आद्यक्षराने | Mulinchi Marathi Nave
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/mulanchi-nave2.webp)
अपूर्वा, अजिंक्या, अर्घ्या, अनुष्का, अलका, अनु, अनघा, अक्षरा, अक्षता, अक्षदा, अद्वैता, अबोली, अमृता, अमिता, अवनी, अश्विता, अकल्मषा, #mulinchi marathi nave अनुष्टूभा, अपराजिता, अगम्या, अग्रजा, अक्षरी, अभिनया, अभिसारिका, अभिज्ञा, आध्यात्मि, आभा, अर्चा, अर्चना, आर्ची, अवंती, अवंतिका, अनुया, अनुजा, अनुयोगा, अनुयोगी, अनुराधा, अनुप्रिता, अनुप्रिया, अस्मिन, अस्मिता, अभिनवा, अकल्पिता, अनुरूप, अश्रफी, अश्वत्था, अंकिता, अंजली, अंबरी, अनुभूती, अचला, अमृता, अमुर्ता, अंबरा, अंबाली, अमोदा, अर्ध्वया, अनुरक्ता, अनुरागी, अनुरागिणी, #mulinchi nave अर्पिता, अदा, अष्टगंधा, अलौकिका, अज्ञेया, अमेया, अरिष्णा, अभया, अमेयी, असिधरा, अनुसया, अनुमंडला, अन्नपूर्णा, अतीशा, आद्या, आज्ञा, आदिमा, आकांक्षा, आरोही, आभा, आम्रपाली, आदिती, आद्रा, आहाना, अश्विनी, अश्रुता, आराधना, आतीषा, आदित्या, आत्माना, अमोदिनी, आरती, #girls name आराध्या, आत्मजा, आनंदी, आयुषी, आयुष्मती, आयुर्मयी, अमोदा, अमोदी, अतुल्या, आलापिनी, ओजा, ओजस्वी, ओजीनी, औरंगी, एकता, एकाग्रा, एकात्मता, ऐश्वर्या, ऐक्या
Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/face-glow-tips-1-1.webp)
A Varun Mulanchi Nave | “अ” आद्याक्षरावरून मुलींची नावे व अर्थ
- अनुवा – ज्ञान
- अमृता – अमर असलेला, अमृत
- अश्लेषा – नक्षत्र
- अनामिका – करंगळीच्या शेजारचे बोट
- अनघा – सौंदर्य, सुंदर
- अनुनिता – सौजन्य
- अनघा – पवित्र, सुंदर # mulinchi nave
- अजला – अर्थ
- अनुषा – सुंदर
- अन्विता – दुर्गा देवीचे एक नाव
- अनंती – भेट
- अशिता – यमुना नदी
- अंचिता – आदरणीय
- अक्षता – तांदूळ
- अनुप्रिया – अद्वितीय
- अलोपा – इच्छारहित
- अवनी – पृथ्वीचे एक नाव
- अंजुश्री – प्रिय
- अभिधा – अर्थ
- ओवी – पूर्वपरंपरागत गीत
- आर्द्रा – हवेतील दमटपणा
- आप्ती – पूर्ती
- अर्ना – देवी लक्ष्मी
- आद्रा – सहावे नक्षत्र
- अश्मी – राख
- अल्पा – दुर्लभ
- अश्मा – अश्मयुगीन
- अल्पा – दुर्लभ
- आध्या – सर्वप्रथम
- आशा – महत्वाकांक्षा
- आभा – चमक
- अंत्रा – संगीत
- अर्ना – देवी लक्ष्मी #mulinchi marathi nave
- आस्था – देवावर असलेली श्रद्धा
- अंशी – देवाची भेट
- आश्का – आशीर्वाद
- अंत्रा – संगीत
- अम्वी – देवी, देवीचे रूप
- अर्णा – लक्ष्मीदेवी
- आप्ती – पूर्ती
- अर्ना – देवी लक्ष्मी
- आर्वी – शुद्ध, शांतता
- आद्या – प्रथम
- आस्था – देवावर विश्वास ठेवणे
- आर्या – ऋषीकन्या
- अंबा – दुर्गामातेचे नाव
- अक्षु – अमर
- अंशू – प्रकाशाचा किरण
- अन्वी – अनुसरण करण्याजोगी
- अनुत्तमा – सर्वोत्तम
- अनुरति – प्रेम असणारी
- अनोखी – अनन्य
- अश्लेषा – नववे नक्षत्र
- अभया – निर्भय
- अग्रिया – प्रथम
- असीमा – अमर्याद
- अनुतारा – अनुत्तरित
- अनुत्तमा – सर्वोत्तम
- अधरा – मुक्त
- अनया – एक पौराणिक नामविशेष
- अरीणी – साहसी
- अभिनीती – क्षमाशील
- अमेया – मोजता न येण्यासारखा
- अर्चना – पूजा
- अनुसरी – तेजस्वी
- अरुंधती – एक तारा
- अतुला – तुलना करता येत नाही
- अरुणा – सूर्याचा सारथी
- अमारा – गवत, अमर
- अनीमा – शक्ती
- अतुला – अतुलनीय अशी #mulinchi nave
- अमृता – अमृत
- अदिता – सुरुवात
- अक्षयिनी – अमर
- अवना – तृप्त करणारी
- अमूल्या – अनमोल
- अभिलाषा – इच्छा, आकांक्षा
- अक्रिती – आकार
- अनघा – सौंदर्य, निष्पाप
- अमुल्या – अमूल्य
- अल्पना – रांगोळी
- अभिध्या – शुभेच्छा
- अनुषा – सुंदर
- अपेक्षा – इच्छा
- अचला – पार्वती
- अपर्णा – देवी पार्वती
- अक्षयनी – देवी पार्वती
- अभिरुपा – सौंदर्यवती#mulanchi nave
- अणिमा – अतिसुक्ष्म
- अनुषा – सुंदर
- अमिता – अमर्याद
- अवनी – पृथ्वी
- अमीया – आनंददायक
- अमोलिका – अमूल्य
- अनुवा – ज्ञान, माहिती
- अनिहा – उदासिनता कमी करणारी
- अकिरा – कृपाळू, सामर्थ्य
- आशिका – गोड
- अलकनंदा – एका नदीचे नाव
- अरुणी – पहाट
Marathi Ukhane – मराठी उखाणे
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/marathi-ukhane1.webp)
- अक्षदा – आशीर्वाद
- अनुया – अनुसरणारी
- अपेक्षा – इच्छा
- आरती – देवाची पूजा
- अनुषा – सुंदर, सालस
- अजंता – एक प्रसिद्ध लेणी
- अनुश्री – सुंदर
- अन्वी – जिचे अनुसरण करावे लागेल अशी
- अदिती – पाहुणे
- आदित्री – देवी लक्ष्मी
- अनुज्ञा – परवानगी #boy name
- आरिका – प्रशंसा
- आद्या – प्रथम, अतुलनीय
- अखिला – पूर्ण
- अभ्यर्थना – प्रार्थना
- अग्रता – नेतृत्व
- अनंती – भेट
- अभया – निर्भय असणारी
- अस्मिता – अभिमान
- अभया – भयरहित
- अजला – अर्थ
- अर्जिता – मिळवलेली
- आप्ती – पूर्ती
- अन्वयी – दोघांत संबंध जोडणारी
- अमिता – अमर्याद
- अनुगा – साथी
- अनुला – कोमल
- अनुप्रिता – प्रिय #girls name
- अनिष्का – मित्र
- अंचिता – पूजित
- अजला – अर्थपूर्ण
- अरूणी – पहाट
- अभिधा – अर्थ
- अग्नेयी – आग्नेय दिशा