Rashi Bhavishya Weekly : २५ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०२४ या आठवड्याचे सर्व राशींचे राशी भविष्य या लेखाद्वारे देत आहोत | Weekly Horoscope |
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/1Aries.webp)
मेष राशी (Aries Weekly Horoscope) – (२५ नोव्हेंबर 2024 ते ०१ डिसेंबर 2024) हा आठवडा #weekly rashi bhavishya तुमच्यासाठी सामान्य राहणार #rashi bhavishya आहे. आधीच सुरू असलेल्या कामात विशेष प्रगती होताना दिसत नाही. म्हणून खूप प्रयत्न करू नका, गोष्टी जशा घडतात तसे होऊ द्या. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला नक्कीच काही चांगली बातमी
मिळू शकते. वैवाहिक जीवनात मतभेद होतील. स्वतःच्या आरोग्यामध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थितीत मोठे #weekly horoscope बदल होणार नाहीत. आपण सर्व काम पूर्ण झाल्याचे समाधानी होईपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपली कागदपत्रे देण्यास टाळावे लागेल. यासाठी प्रत्येक दस्तऐवज पुन्हा तपासणे चांगले. ज्येष्ठ व्यक्तींना आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा प्रतिकूल.
मेष राशीच्या व्यक्तींनी गणपतीला मोदकांचा नैवेद्य
दाखवावा.
![](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/2Taurus.webp)
वृषभ राशी (Taurus Weekly Horoscope) – (२५ नोव्हेंबर 2024 ते ०१ डिसेंबर 2024) हा आठवडा प्रचंड तणावात जाऊ शकतो. नवीन काम सुरू करण्यासाठी ठोस आराखडा तयार करून त्यावर #rashi bhavishya काम सुरू केले तर त्याचा फायदा होऊ शकतो. नवीन व्यवसाय असलेल्या लोकांना कामाच्या #weekly rashi bhavishya ठिकाणी तणावाचा सामना करावा लागेल. व्यापारी वर्गाच्या कामात हलगर्जीपणा राहील. आरोग्याच्या दृष्टिकोनातून #weekly horoscope हा आठवडा चांगला म्हणता येणार नाही. वैवाहिक जीवनात चढ-उतार
येतील. तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणात या सप्ताहात काही समस्यांचा सामना करावा लागणार नाही खासकरून, विद्यार्थ्यांसाठी ही वेळ विशेष उत्तम दिसत आहे कारण, बऱ्याच ग्रहांची गोचर स्थिती विद्यार्थ्यांच्या जीवनात अनुकूलता घेऊन येणार आहे. प्रवासासाठी बुधवार ते शनिवार अनुकूल.
वृषभ राशीच्या व्यक्तींनी गणपतये नमः या मंत्राचा जप करावा.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/3Gemini.webp)
मिथुन राशी (Gemini Weekly Horoscope) – (२५ नोव्हेंबर 2024 ते ०१ डिसेंबर 2024) हा आठवडा शांततेने आणि संयमाने घालवाल. जास्त धावपळ करू नका अन्यथा तुमचे आरोग्य बिघडू शकते. #rashi bhavishya कुटुंबाशी ताळमेळ राखण्याची गरज आहे. आर्थिक चणचण नक्कीच दूर होईल आणि त्यामुळे रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. #weekly rashi bhavishya पदोन्नती मिळू शकते. नवीन व्यावसायिक #weekly horoscope करार होतील जे भविष्यासाठी फायदेशीर सिद्ध होतील. सप्ताहाची सुरवात विद्यार्थ्यांसाठी बरीच उत्तम राहील आणि नंतर शेवटी तुमच्या सामान्य पेक्षा उत्तम प्रदर्शन करू शकतील तथापि, त्यानंतर तुम्हाला काही घरगुती मुद्यांच्या कारणाने लहान-मोठे आव्हानांपासून जावे लागेल म्हणून, आपली एकाग्रता कायम ठेवा व अध्ययनात रुची, आरोग्याच्या प्रति सावधानता आणि मानसिक तणावापासून स्वतःला जितके शक्य असेल तितके दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विचारपूर्वक दिशा ठरवा. कौटुंबिक कामे होतील. प्रकृतीत सुधारणा होईल. #weekly rashifal आपल्या पाल्याला जपा.
मिथुन राशीच्या व्यक्तींनी गणेश पंचरत्न स्तोत्र वाचावे.
कुटुंब, समाज, निसर्ग आणि अर्थव्यवस्था | Family, Society, Nature And Economy
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/pratik-dhanmer3.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/4Cancer.webp)
कर्क राशी (Cancer Weekly Horoscope) – (२५ नोव्हेंबर 2024 ते ०१ डिसेंबर 2024) हा आठवडा तुमची नाती जपण्याचा आहे. तुमच्या वागण्यामुळे लोक तुमच्यापासून दूर जात आहेत आणि आत्मपरीक्षण #rashi bhavishya करण्याची गरज आहे. तुमचे वर्तन सुधारा. या आठवड्यात तुमची मानसिक आणि शारीरिक #weekly rashi bhavishya स्थिती चांगली राहील. #weekly horoscope आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांत काही मोठी चांगली बातमी मिळणार
आहे. मालमत्तेचे वाद तुमच्या बाजूने सोडवले जातील. या आठवड्यात बर्याच विद्यार्थ्यांवर त्यांच्या करियरबद्दल त्यांच्या कुटुंबिय आणि नातेवाईकांकडून अतिरिक्त दबाव येईल. ज्यामुळे ते शिक्षणाकडे लक्ष देण्यास सक्षम होणार नाहीत. अशा परिस्थितीत आपण हे समजून घ्यावे लागेल की जर आपली करिअर आपणच निवडली असेल तर आपण कोणत्या ही प्रकारच्या दबावाखाली कोणता ही निर्णय घेऊ नये. म्हणूनच, ही गोष्ट स्वत: समजून घ्या आणि आवश्यक असल्यास आपल्या कुटुंबातील सदस्यांसमवेत बसून त्यांच्याशी चर्चा करा. लोकप्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल. विवाहेच्छुक तरुणांचे विवाह ठरतील. परदेशगमनाची शक्यता.
कर्क राशीच्या व्यक्तींनी भीमरूपी स्तोत्र वाचावे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/5Leo.webp)
सिंह राशी (Leo Weekly Horoscope) – (२५ नोव्हेंबर 2024 ते ०१ डिसेंबर 2024) हा आठवडा तुमच्यासाठी #rashi bhavishya सन्मान मिळवून देणारा आहे. सामाजिक जीवनात तुम्हाला काही पद प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकते. आर्थिक संकट दूर होईल. वाहन आणि मालमत्तेत आनंद मिळेल. अनेक #weekly horoscope माध्यमातून पैसा येईल. #weekly rashi bhavishya आरोग्य सौम्य राहू शकते. जास्त घाई करू नका आणि कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका.
सिंह राशीच्या व्यक्तींनी महालक्ष्मी अष्टक स्तोत्र पठण करावे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/6Virgo.webp)
कन्या राशी (Virgo Weekly Horoscope) – (२५ नोव्हेंबर 2024 ते ०१ डिसेंबर 2024) आरोग्यासाठी हा आठवडा चांगला आहे. #rashi bhavishya आतापर्यंत जे आजार तुम्हाला त्रास देत होते ते या आठवड्यात दूर होतील. आजारांवर होणारा खर्चही कमी होईल. कुटुंबासोबत सौहार्द प्रस्थापित होईल. अविवाहित #weekly rashi bhavishya लोकांचे विवाह निश्चित होऊ शकतात. तुमच्या जोडीदारासोबत चांगला समन्वय राहील आणि त्यांच्यासोबत मनोरंजक सहलीला जाण्याची संधी मिळेल.
कन्या राशीच्या व्यक्तींनी शिव सहस्त्रनाम स्तोत्र वाचावे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/7Libra.webp)
तुळ राशी (Libra Weekly Horoscope) – (२५ नोव्हेंबर 2024 ते ०१ डिसेंबर 2024) हा आठवडा थोडासा अशांत असेल. अधिक काम आणि धांदल असेल. कठोर परिश्रम करूनही चांगले उत्पन्न न मिळाल्याने #weekly rashi bhavishya तुम्ही तणावाखाली असाल. यामुळे आरोग्यही बिघडू शकते. आर्थिक बाबतीत सतर्कता ठेवावी लागेल. या आठवड्यात कोणतीही #rashi bhavishya मोठी गुंतवणूक टाळा. भावंडांशी वाद होऊ शकतात. मतभेद होऊ शकतात. #weekly horoscope वैवाहिक जीवन चांगले राहील.
तूळ राशीच्या व्यक्तींनी रोज हनुमान चालीसा स्तोत्र वाचावे.
शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/agriculture.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/8Scorpio.webp)
वृश्चिक राशी (Scorpio Weekly Horoscope) – (२५ नोव्हेंबर 2024 ते ०१ डिसेंबर 2024) हा आठवडा लाभदायक आहे. तुमचे काम यशस्वी करण्यासाठी तुम्ही पूर्वी केलेली मेहनत यशस्वी होईल. #rashi bhavishya चांगले परिणाम दिसून येतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. निकाल तुमच्या बाजूने लागेल. #weekly rashi bhavishya कोर्ट केसेसमध्ये विजय मिळेल. तब्येत सुधारेल. कुटुंबासोबत मनोरंजनाच्या सहलीला जाण्याची शक्यता #weekly horoscope आहे. घरातील नाती अधिक घट्ट होतील.
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी ‘नमः शिवाय’ या मंत्राचा जप करावा.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/9Sagittarius.webp)
धनु राशी (Sagittarius Weekly Horoscope) – (२५ नोव्हेंबर 2024 ते ०१ डिसेंबर 2024) या #weekly horoscope आठवड्यात कोणाचेही मन दुखवू नका. आपल्या कृतीकडे लक्ष द्या. या आठवड्यात तुम्हाला निंदा आणि टीकेला सामोरे #weekly rashi bhavishya जावे लागू शकते. पैशाच्या बाबतीत सावध राहा. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार देत असाल तर आधी #rashi bhavishya योग्य तपास करा अन्यथा पैसे अडकू शकतात. आरोग्याची काळजी घ्या.
धनु राशीच्या व्यक्तींनी रोज शंकराला पाणी व बेल अर्पण करावे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/10Capricorn.webp)
मकर राशी (Capricorn Weekly Horoscope) – (२५ नोव्हेंबर 2024 ते ०१ डिसेंबर 2024) हा आठवडा चढ-उतारांनी भरलेला जाणार आहे. तुम्हाला कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. कुटुंबाची #rashi bhavishya चिंता राहील. मित्रांसोबत मतभेद होऊ शकतात. आरोग्यही बिघडेल. त्यासाठी स्वतःच्या #weekly rashi bhavishya आहाराकडे लक्ष ठेवा. तुम्हाला अचानक कुठेतरी प्रवास करावा लागू शकतो. तुम्हाला पैशाची गरज जाणवेल. अविवाहित लोकांच्या लग्नाची चर्चा नक्कीच होऊ शकते. नात्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे #weekly horoscope मतभेद असतील तर चर्चा करून मार्ग काढा. मनात अडी ठेवून बसू नका.
मकर राशीच्या व्यक्तींनी रोज गणेशाला २१ दूर्वा वहाव्यात.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/11Aquarius.webp)
कुंभ राशी (Aquarius Weekly Horoscope) – (२५ नोव्हेंबर 2024 ते ०१ डिसेंबर 2024) या आठवड्यात काही कामे पूर्ण होतील तर काही रखडतील. आळस सोडावा लागेल. शुभस्यशीघ्रम, म्हणून आजचे काम उद्यावर ढकलू नका .तुमच्या कामात लवकर गुंतून जा, तरच तुम्हाला फायदा होईल. #weekly rashi bhavishya नवीन काम सुरू करण्यासाठी हा #weekly horoscope आठवडा चांगला आहे. कुटुंबातील समन्वय चांगला राहील. आर्थिक संकट दूर होईल आणि काही प्रमाणात कर्ज फेडण्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. कोर्ट केसेसमध्ये फायदा होईल. तब्येत सुधारेल.
कुंभ राशीच्या व्यक्तींनी रोज रामरक्षा स्तोत्र वाचावे.
Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/drink-water-1024x726.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/12Pisces.webp)
मीन राशी (Pisces Weekly Horoscope) – (२५ नोव्हेंबर 2024 ते ०१ डिसेंबर 2024) व्यापाऱ्यांसाठी हा #rashi bhavishya आठवडा उत्तम आहे. केलेले व्यवहार यशस्वी होतील. कुटुंबात समन्वय राहील. नोकरदारांना हा आठवडा #weekly rashi bhavishya प्रगतीसाठी उत्तम आहे. प्रगती होईल. कामात मोठे बदलही होऊ शकतात. आर्थिक प्रगती साधली जाईल. #weekly horoscope उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील. मित्रांच्या भेटीगाठी होतील. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीही वेळ उत्तम आहे. तब्येत सुधारेल.
मीन राशीच्या व्यक्तींनी रोज ‘विष्णू सहस्त्रनाम’ स्तोत्र वाचावे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)