Rashi Bhavishya | राशी भविष्य |Rashi Bhavishya Today | 26 Nov 2024

Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (मंगळवार, २६ नोव्हेंबर २०२४) |Aajche Rashi bhavishya

dnyanjyotmarathi.com

Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशी (Aries Daily Horoscope) –कौटुंबिक जीवनात वादाचे प्रसंग टाळा.  #rashi bhavishya शांतचित्ताने आपली कर्तव्य पूर्ण करा. कुटुंबात सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करा. भावना आणि वैयक्तिक संबंधात संतुलन राखा. नोकरीत बदल #aajche rashi bhavishya  जरूर असावा पण त्यात स्थैर्य असणे जरुरीचे असते. अयोग्य नोकरी बदलाने पश्चात्तापाची #dainik rashi bhavishya  पाळी येईल. कामाच्या ठिकाणी धावपळीचे वातावरण राहील. उद्योग व्यवसायात महत्त्वाकांक्षी राहाल. व्यवसायात जम बसवण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागेल. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल.  विचारपूर्वक शांतपणे काम करावे. भाग्यांक :- 5 भाग्य रंग :- हिरवा


dnyanjyotmarathi.com

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) – वादविवादात न पडता जास्तीत जास्त मौन पाळावे. विनाकारण चिडचिड करून स्वत:चे #dainik rashi bhavishya  आरोग्य बिघडवू नये. कर्तव्यपालनासाठी कौटुंबिक पातळीवर काही तडजोडी कराव्या लागतील. कौटुंबिक अस्वास्थ #aajche rashi bhavishya  जाणवेल. विद्यायोग तुमच्या परिश्रमावर अवलंबून राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे राहील. नोकरी-व्यवसायात कर्तबगारीने पुढे जा. आपल्या अधिकाराचा आपण योग्य उपयोग करून घ्या.  #rashi bhavishya आपली ताकद आणि मर्यादा ओळखून वागा. आजचा दिवस त्या उत्तम दिवसांसारखा असेल जेव्हा वेळ आरामात जाते आणि तुम्ही लांब वेळेपर्यंत बेडमध्ये आराम करत राहाल परंतु, यानंतर स्वतःला ताजेतवाने ही वाटेल आणि याची तुम्हाला खूप आवश्यकता आहे. तुम्ही नवीन मालमत्तेत गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढेल. भाग्यांक :- 4 भाग्य रंग :- करडा


शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) – आपल्या लहरी #dainik rashi bhavishya  व हट्टी स्वभावाला थोडी मुरड घालावी लागेल. पत्रव्यवहार जपून करावा. अधिकार गाजवून प्रेम संपादन करता येत नाही. प्रेमसंबंधात एक दुसर्‍याचे सहकार्य महत्त्वाचे होईल. वैवाहिक जीवनातील #aajche rashi bhavishya  वादविवाद टाळा. जोडीदारास मानसन्मान द्या.  #rashi bhavishya परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याची दक्षता घ्या. आपल्या विकासाची दीर्घकालीन योजना तुम्ही आखली पाहिजेत. आवश्यकतेपेक्षा जास्त बोलू नका. कोणतेही प्रश्न चर्चा करून सोडवा. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रेमाची उब जाणवले. रात्री तुम्ही आज आपल्या जवळच्या लोकांसोबत उशिरापर्यंत बोलू शकतात आणि आपल्या जीवनात चालत आलेल्या गोष्टींना सांगू शकतात. भाग्यांक :- 2 भाग्य रंग :- पांढरा


dnyanjyotmarathi.com

कर्क राशी (Cancer Daily Horoscope) – वाजवीपेक्षा #dainik rashi bhavishya  जास्त साहसी वृत्ती दाखवू नका. जीवनात कोणत्याही पद्धतीचा अडचणीत टाकणारा मार्ग अवलंबू नका. इतरांकरता काही चांगले करण्याची धडपड चालेल. अयोग्य गोष्टी वेळोवेळी टाळाव्या लागतील. राग #aajche rashi bhavishya  अनावर झाल्यास शांतवृत्तीने वागणे जरुरीचे ठरेल. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. स्वत:ची वेगळी प्रतिमा  #rashi bhavishya निर्माण करण्याची इच्छा सफल होईल. रोजच्या चाकोरीचा कंटाळा आल्यामुळे काहीतरी वेगळे करण्याकडे कल राहील. तुमच्या घरातील लोकांना आज तुमच्या साथची आवश्यकता असू शकते. त्यांच्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. भाग्यांक :- 4 भाग्य रंग :- करडा


dnyanjyotmarathi.com

सिंह राशी (Leo Daily Horoscope) – आनंदासाठी काम #dainik rashi bhavishya  कराल तर आनंद नाही मिळणार, आनंदी होऊन काम कराल तर आनंद नक्की मिळेल. नात्यात आणि मैत्रीत कशाला #aajche rashi bhavishya  हवा आहे मान-अपमान, फक्त आपल्या माणसांच्या मनात कायम राहता यायला हवं. मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय संघर्षाचे मैदान सोडू नका. आर्थिक लाभ होणार असला तरी चैन व उधळेपणा यावर नियंत्रण ठेवणे अधिक गरजेचे राहील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल, #rashi bhavishya प्रयत्नाला यशाची झालर लागेल. एक चांगला टाइमपास असू शकतो परंतु, सतत फोनवर गप्पा मारणे डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी, तुमचा बॉस तुमच्यावर जबाबदारीचे ओझे टाकू शकतो. भाग्यांक :- 2 भाग्य रंग :- पांढरा


dnyanjyotmarathi.com

कन्या राशी (Virgo Daily Horoscope) – आहारविहारातील पथ्ये पाळल्यास प्रकृती उत्तम राहील. नियमित साधा सात्विक आहार घ्या. #dainik rashi bhavishya  आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा नाहीतर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जवळ माणसे नसतील. आजूबाजूच्या परिस्थितीत #aajche rashi bhavishya  आपले लक्ष न देता अभ्यासात लक्ष केंद्रित करावे. स्पर्धात्मक परीक्षेत चांगले यश मिळवू शकतात. तरुण-तरुणींनी आपल्या प्रेमावर ठाम विश्वास ठेवावा. जोडीदाराशी कुठल्याही खाजगी  #rashi bhavishya गोष्टी लपवू नका. वैवाहिक जीवनातील कर्तव्ये पूर्ण करा. जर तुम्ही थोडा प्रयत्न केला तर, तुमचा दिवस काही याप्रकारे व्यतीत होईल. व्यवसायात तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करू शकता, जो तुमच्यासाठी चांगला असेल. भाग्यांक :- 5 भाग्य रंग :- हिरवा 


कुटुंब, समाज, निसर्ग आणि अर्थव्यवस्था | Family, Society, Nature And Economy

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

तुळ राशी (Libra Daily Horoscope) – आरोग्याची #dainik rashi bhavishya  गुरुकिल्ली आपल्याच हाती आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती त्यामुळे प्रत्येकाच्या भावनेला न्याय द्या. ज्येष्ठ व्यक्तीचा मान राखा. गुंतवणूक करताना मनातील गैरसमज दूर करून विवेकबुद्धीने गुंतवणूक करावयास #aajche rashi bhavishya  हवी. नवीन साहस आपण होऊन अंगावर घेऊ नका पण जबाबदारी आल्यास ती नाकारुही नका. वाद-विवाद करण्यात वेळ वाया घालवू नये. आपल्या बोलघेवडेपणाचा त्रास इतरांना होत नाही ना हे  #rashi bhavishya बघा. आज सुट्टीच्या दिवशी मल्टीप्लेक्स मध्ये जाऊन चांगला सिनेमा पाहण्याचा आनंद अजून काय असू शकतो. तुमचा आदर वाढल्याने तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. भाग्यांक :- 2 भाग्य रंग :- पांढरा


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) – दुसर्‍यांच्या #dainik rashi bhavishya  आश्वासनावर विसंबून महत्वाचे निर्णय घेऊ नका. पापाचरणापासून दूर राहा. नव्या उपक्रमांना चालना मिळेल. मिळणार्‍या संधीचा लाभ घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करा. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. प्रेमसंबंधात #aajche rashi bhavishya  आपले सहकार्य महत्वाचे आहे. प्रिय व्यक्तीच्या कामाचे कौतुक करा. आपल्या वैवाहिक जीवनसाथीशी वादविवाद टाळा. एक दुसर्‍यांच्या मतास प्राधान्य द्या. प्रकृतीच्याबाबत चालढकलपणा योग्य ठरणार नाही. प्रकृतीची पथ्ये पाळा. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह काही शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल, ज्यामुळे तुमची प्रतिमा आणखी उंचावेल. तुमच्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होतील. भाग्यांक :- 5 भाग्य रंग :- हिरवा 


dnyanjyotmarathi.com

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) – थोडे हिशोबी राहणे आवश्यक आहे. जागेच्या व्यवहारात वाद होणार नाहीत याची दक्षता #dainik rashi bhavishya घ्यावी लागेल. सर्वांना आदरयुक्त वागणूक दिल्यास त्याची परतफेड  #rashi bhavishya आपल्याला निश्चित मिळेल. #aajche rashi bhavishya  आपल्या क्षमतेचा विचार करणे व नंतर आश्वासन देणे योग्य ठरेल. जबाबदारी अंगावर येऊन पडली तर ती टाळू नका. कोणत्याही व्यक्तीला क्षुल्लक लेखू नका. वरिष्ठांशी वादाचे विषय टाळावेत. शांतचित्ताने आपली कर्तव्य पूर्ण करा. मुलांच्या विकासाकडे लक्ष ठेवा. तुमचा एखादा मित्र खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला आला असेल, त्याच्याकडे तुम्ही जुन्या तक्रारी मांडू नये. भाग्यांक :- 4 भाग्य रंग :- करडा


dnyanjyotmarathi.com

मकर राशी (Capricorn Daily Horoscope) – वेळेचा सदुपयोग करा. सार्वजनिक कामातून आपला नावलौकिक वाढेल. घरात #dainik rashi bhavishya  आनंदाचे मंगलमय वातावरण असेल. तुमच्यातील चांगल्या गुणांची पारख इतरांकडून होईल. आपल्या कामात सातत्य आणा. #aajche rashi bhavishya  विद्यार्थी वर्गाला अभ्यास करण्यासाठी उत्तम वातावरण राहील. त्याचबरोबर व्यायामासाठी थोडा खेळातही सहभाग घ्या. घरगुती कामे चातुर्याने पूर्ण करा. नातेसंबंध बिघडणार नाहीत याची दक्षता  #rashi bhavishya घ्या. आपल्या विरोधकांना जागीच खिळवून ठेवाल. काही कामांबाबत तुम्हाला #aajche rashi bhavishya नवीन दिशा मिळेल, ज्यामध्ये वरिष्ठ सदस्य तुम्हाला पूर्ण मदत करतील. भाग्यांक :- 5 भाग्य रंग :- हिरवा 


dnyanjyotmarathi.com

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) – मानापमांनाच्या किरकोळ गोष्टींकडे लक्ष देऊ नका. समोरच्या व्यक्तीचे संपूर्ण ऐकूण घेतल्याशिवाय बोलू नका. स्वत:च्या कर्तृत्वावर अधिक विश्वास ठेवा. परिस्थितीपुढे माघार न घेता आपला दृष्टिकोन सकारात्मक ठेवल्यास मार्ग निघू शकेल. #aajche rashi bhavishya  राजकारणापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. नोकरीतील धरसोडवृत्ती सोडून द्या.  #rashi bhavishya नोकरीत अशामुळे स्थिरता मिळत नाही. व्यावसायिक प्रगतीचा वेग कायम ठेवणे अवघड वाटले तरी नियोजन कौशल्यामुळे आपणास ते शक्य होईल. आज आपल्या कुटुंबासोबत तुम्ही फिरायला जाण्याचा आनंद घेऊ शकतात. तुमच्या इच्छेनुसार काम मिळाल्यास तुम्हाला खूप आनंद होईल. भाग्यांक :- 2 भाग्य रंग :- पांढरा


dnyanjyotmarathi.com

मीन राशी (Pisces Daily Horoscope) – रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तुम्ही कोणतेही प्रश्न चर्चा करून सोडवा. कोणाच्या #dainik rashi bhavishya आश्वासनावर कोणास आश्वासन देणे #aajche rashi bhavishya  टाळावे. संपूर्ण विचाराशिवाय आपले मत व्यक्त करू नका. स्वत:चे म्हणणे इतरांवर लादू नका. व्यसनापासून दूर  #rashi bhavishya राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात सर्वांचे समाधान करण्याकडे कल राहील. ज्येष्ठांची काळजी घ्या. स्वत:ला सिद्ध करा. नवीन चांगले मार्ग सापडतील. आपल्या जबाबदार्‍या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आपल्या व्यवहारात सरळपणा आणण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला एक सरप्राईज गिफ्ट मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आनंद होण्याची शक्यता आहे. भाग्यांक :- 8 भाग्य रंग :-  निळा


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)


मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे जन्मोत्सवानिमित्त जल्लोषात अभिष्टचिंतन | Jagadguru Narendracharyaji Maharaj | Nanijdham |

Marathi Ukhane – मराठी उखाणे

Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi

Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….

Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | Rashi Bhavishya |

नोकरी की व्यवसाय | Nokari ki Vyavsay | Job or Business | Naukri or Business