Aajache Rashi Bhavishya | आजचे राशी भविष्य |Rashi Bhavishya Today Marathi | 15 Nov 2024

Rashi Bhavishya| आजचे राशी भविष्य मराठी (शुक्रवार, १५ नोव्हेंबर २०२४) | Rashi bhavishya in Marathi

dnyanjyotmarathi.com

Today Rashi Bhavishya Marathi : मेष राशी (Aries Daily Horoscope) – आजचा दिवस #rashi bhavishya  प्रतिकूल आहे. आज कोणतेही गुंतवणूक करताना विचारपूर्वक करावी. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. परिवारासोबत आज आनंदात वेळ घालवाल. #rashifal शारीरिक व मानसिक स्थिती स्वस्थ #aajache rashi bhavishya  राहील. आज प्रवास योग आहे. तुमच्या रिकाम्या वेळेत जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. आरोग्य ठीक रहाण्याकरिता योगासन करावे. तुमची उर्जा पातळी वाढवण्यासाठी तुम्हाला योगा आणि ध्यानाचा सराव करावा लागेल. दररोज सकाळी एक आनंददायी चालणे देखील तुम्हाला तंदुरुस्त ठेवण्यास सक्षम असेल. आज आश्चर्य करणाऱ्या बातम्या समाजातील. आज काही नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे तुमच्यात नवीन चैतन्य नवीन उर्जा निर्माण होईल. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. वैवाहिक सुख आहे.
भाग्यांक : ३
रंग : पिवळा


dnyanjyotmarathi.com

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र बाराव्या स्थानी आहे. आज प्रवास करणे टाळावे. आज आर्थिक खर्च जास्त होईल. नियोजित केलेली कामे पूर्ण होतील परंतु अपेक्षित यश मिळणार नाही, त्यामुळे थोडे नाराज व्हाल. प्रकृतीची काळजी घ्यावी. #rashi bhavishya  तुम्हाला अनावश्यक वाद घालणे टाळावे लागतील. कार्यक्षेत्रात चढ-उतार होतील. आज तुमच्या कार्यालयात तुम्ही जे काम करणार आहात, त्याचा तुम्हाला भविष्यात एका वेगळ्या प्रकारे फायदा होणार आहे. वैवाहिक सौख्य प्राप्त होईल. प्रकृती सकारात्मक राहील. आज व्यवसाय बाबत प्रवास होवू शकतो. घरातील कामांना पूर्ण केल्यानंतर या राशीतील #aajache rashi bhavishya गृहिणी आजच्या दिवशी निवांत टीव्ही किंवा मोबाइल वर कुठल्या सिनेमा पाहू शकतात.
भाग्यांक : २
रंग : पांढरा


dnyanjyotmarathi.com

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) – आजचा दिवस हा कठोर परिश्रमाचा असेल. आज कामाच्या ठिकाणी कामाचा उरक खूप जास्त असेल. आज उसने दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. चंद्र मेष #rashi bhavishya  राशीत असून आपल्या राशीत चंद्र लाभ स्थानी आहे. संतती कडून सुखद आनंदवार्ता समजेल. आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक सुख मिळेल. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे #aajache rashi bhavishya  तुमचे धन खर्च होऊ शकते परंतु, तुम्हाला या विषयी चिंता करण्याची आवश्यकता नाही. आज तुम्ही तुमचे #rashi bhavishya आरोग्य, अन्न आणि स्वच्छतेबाबत खूप सावध राहाल. एखादा मित्र तुम्हाला नवीन आहार किंवा व्यायामाची पथ्ये सुरू करण्यासाठी प्रेरित करेल. अस्वस्थ कपडे आणि/किंवा पादत्राणे घालणे टाळा. शारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. कोणालाही उधार पैसे देवू नका.
भाग्यांक : ९
रंग : लाल


नोकरी की व्यवसाय | Nokari ki Vyavsay | Job or Business | Naukri or Business


dnyanjyotmarathi.com

कर्क राशी (Cancer Daily Horoscope) – आज चंद्र #rashi bhavishya  मेष राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र दहाव्या स्थानी आहे. आज आपले आरोग्य उत्तम राहील. प्रवास योग आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून चांगेल सहकार्य प्राप्त होईल. वरिष्ठ आपल्या कामावर खुश होतील. परिवारासोबत, मित्रांसोबत छान वेळ घालवाल. आज तुमच्यात परोपकाराची भावना प्रबळ राहिल. भविष्याच्या लाभाकरिता ओळखीच्या व्यक्तींकडून सल्ला मिळेल. तुमचे अथक प्रयत्न आणि कुटुंबातील सदस्यांचा वेळीच मिळालेला पाठिंबा यामुळे अपेक्षित निकाल तुम्हाला मिळतील. तुमची प्रतिकारशक्ती सुधारेल. तुमचे आरोग्य मजबूत राहील; तथापि, आपल्या आहारावर लक्ष ठेवा. तुमच्या नियमित व्यायामाबाबत काळजी घ्या. वैवाहिक जीवनात व्यवहारावरून वाद विवाद होण्याची शक्यता आहे. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे.
भाग्यांक : ३
रंग : पिवळा


dnyanjyotmarathi.com

सिंह राशी (Leo Daily Horoscope) – आज शारीरिक व मानसिक स्थिती अस्वस्थ करणारी असेल. आज आरोग्याच्या समस्या सतावतील. प्रवास करणे टाळा. पूर्व नियोजित केलेली कामे आज पूर्ण करण्यावर आपण #aajache rashi bhavishya  जास्त लक्ष द्याल. संतती कडून तक्रारी येतील. आज आपण धार्मिक व मंगल कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या नियमित कष्टांचे आज चांगल चीज होईल. जोडीदारासोबत मन मोकळे कराल, वेळ घालवाल. कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा विचार करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. प्रवासाचे नियोजन करण्यासाठी #aajache rashi bhavishya आजचा दिवस चांगला आहे. अर्थपूर्ण प्रवासाचे संकेत मिळत आहेत.  तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुमच्यावरील तणाव वाढेल.
भाग्यांक : २
रंग : पांढरा


dnyanjyotmarathi.com

कन्या राशी (Virgo Daily Horoscope) – आज चंद्र मेष #rashi bhavishya  राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र आठव्या स्थानी आहे. आर्थिक संबंधित समस्या सोडवल्याने रखडलेल्या कामांना गती मिळेल. आज पूर्व नियोजित कामे पूर्ण करून नवीन कामे सुरु करण्याकरिता अनुकूल योग आहे. बौद्धिक चर्चेत सहभागी झाल्यास आपल्या वाणीवर संयम ठेवावा. प्रकृतीकडे लक्ष ठेवावे. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. महत्त्वाच्या आर्थिक #rashi bhavishya बाबींसाठी हा काळ चांगला नाही. गुंतवणुकीचे महत्त्वाचे निर्णय दुसऱ्या दिवसासाठी पुढे ढकला. वाणीवर व रागावर नियंत्रण ठेवा. आजचा दिवस तुमच्या भावना व्यक्त करण्याकरिता अनुकूल नाही. आजचा प्रवास लाभदायक होणार नाही; त्यामुळे प्रवास टाळावा.
भाग्यांक : ९
रंग : लाल


dnyanjyotmarathi.com

तुळ राशी (Libra Daily Horoscope) – आजचा दिवस प्रसन्न व उत्साहवर्धक आहे. शारीरिक व मानसिक स्थिती उत्तम राहील. आज आपल्या #aajache rashi bhavishya  हातून सामाजिक व धार्मिक कार्य होईल त्यामुळे तुम्हाला मान सन्मान प्राप्त होईल. वैवाहिक सौख्य लाभेल. अचानक आर्थीक लाभ होण्याची शक्यता आहे. आज स्वभाव थोडा चंचल असेल. कपाळावर चंदन टिळा लावावा. व्यावसायिक निर्णय घेताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. मोकळा वेळ घराच्या सुशोभीकरणासाठी खर्च करा. व्यवसायात वाढ होईल. कोणतीही नवीन जबाबदारी घेण्यास नकार देऊ नका. कामाची परिस्थिती तुमच्या अनुकूल असेल. व्यावसायिकांसाठी दिवस चांगला आहे. नवीन प्रकल्पांमध्ये भांडवल गुंतवता येईल. आज परिवारासोबत वेळ घालवाल. मानसिक तणाव कमी होण्याकरिता रोज योगासने व पुरेसा व्यायाम करत जा.
भाग्यांक : ३
रंग : पिवळा


Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | Rashi Bhavishya


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) –  आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र सहाव्या स्थानी आहे. आज तुमच्या #rashi bhavishya  साठी दिवस सामान्य आहे. आज कोणत्याही बौद्धिक चर्चेत सहभागी होवू नका आपल्या अहंकार दुखावला जावू शकतो. आज पूर्व नियोजित कामात अडथळे येवू शकतात. आरोग्याच्या तक्रारी वाढतील त्यामुळे आरोग्याकडे #aajache rashi bhavishya  लक्ष द्यावे. आज आपल्या हातून योग्य कारणासाठी खर्च अपेक्षित आहे. माहेरवासिनींना माहेरातून आनंदीवार्ता समजतील. आज मित्रांसोबत बाहेर फिरायला जाण्याचा प्लान कराल. आपल्या वाणीवर, रागावर नियंत्रण ठेवावे.
भाग्यांक : ४
रंग : पांढरा


dnyanjyotmarathi.com

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) – आज तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधी प्राप्त होतील. नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांनी काळजीपूर्वक काम करावे. व्यवसायात अनुभवी व्यक्तीचे सल्ले घ्यावेत. प्रवास योग आहे. #rashi bhavishya  आज कोणत्याही चर्चेत सामील होवू नका, वादविवाद होण्याची शक्यता आहे. वाणीवर व रागावर नियंत्रण ठेवावे. संततीबाबत काळजी वाटेल. तुमच्या #aajache rashi bhavishya  मानसिक तणावामुळे आणि कोणतेही कारण नसताना तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कदाचित वाद घालू शकता.
भाग्यांक : १
रंग : पांढरा


dnyanjyotmarathi.com

मकर राशी (Capricorn Daily Horoscope) – आजच्या दिवशी प्रतिकूल वातावरणाचा सामना करावा लागेल. कोणाशीही वाद विवाद करण्याच्या भानगडीत पडू नका, नुकसान होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना लाभ मिळेल. आज मानसिक व शारीरिक स्थिती ठीक नसेल. आज तुमच्या #aajache rashi bhavishya  परिवाराकडून तुमची प्रगती व समृद्धी होण्याकरिता नवीन प्रस्ताव, योजना समजतील. वैवाहिक जीवन सुखी आहे.
भाग्यांक : १
रंग : निळा


Marathi Motivational Quotes | प्रेरणादायी सुविचार मराठी | Success Quotes In Marathi

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) – आज चंद्र मेष राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. आज प्रवास योग आहे. आज मानसिक ताण कमी होवू शकतो. अचानक धनलाभ होण्याची शक्यता #rashi bhavishya  आहे. व्यवसायात मेहनतीमुळे लाभ होईल. आज पूर्व नियोजित महत्वाची कामे पूर्ण कराल. आरोग्य उत्तम राहील. आज सगळ्या तणाव व द्विधा #aajache rashi bhavishya  मन:स्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल.
भाग्यांक : ८
रंग : निळा


dnyanjyotmarathi.com

मीन राशी (Pisces Daily Horoscope) – आजचा दिवस संमिश्र फळ देणारा आहे. कुटुंबात सुख शांती मिळेल. आज अचानक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामे पूर्ण झाल्याने मानसिक समाधान प्राप्त होईल. आज कोणाशीही वाद विवाद करू नका. वाणीवर व रागावर #rashi bhavishya  नियंत्रण ठेवावे. मनातून नकारात्मक विचार बाजूला काढून सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास संध्याकाळ समाधानी जाईल. वैवाहिक सौख्य मिळेल. #aajache rashi bhavishya  आज तुम्ही आपल्या जीवनसाथी सोबत वेळ घालवाल.
भाग्यांक : ६
रंग : गुलाबी


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)


मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे जन्मोत्सवानिमित्त जल्लोषात अभिष्टचिंतन | Jagadguru Narendracharyaji Maharaj | Nanijdham |

Marathi Ukhane – मराठी उखाणे

Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi

Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….

Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | Rashi Bhavishya |