Rashi Bhavishya| आजचे राशी भविष्य मराठी (मंगळवार, १२ नोव्हेंबर २०२४) | Rashi bhavishya in Marathi
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-01.png)
Today Rashi Bhavishya Marathi : मेष राशी (Aries Daily Horoscope) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीपासून #rashi bhavishya चंद्र बाराव्या स्थानी आहे. आज विनाकारण खर्च वाढण्याची शक्यता आहे. आज मानसिक स्थिती ठीक नसल्याने कोणतेही निर्णय घेताना संभ्रम निर्माण होईल. कोणतेही आर्थिक व्यवहार व गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैश्याची बचत करण्याचा सल्ला घेऊ शकतात. प्रकृतीकडे लक्ष द्यावे. जोडीदारासोबत वेळ घालवाल. समाजात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. खाजगी नोकरी करत असाल तर चांगली ऑफर मिळेल. पगार वाढ होण्याची #aajache rashi bhavishya शक्यता आहे. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. आजचा दिवस वैवाहिक जीवनाकरिता उत्तम आहे. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
भाग्यांक : ६
रंग : गुलाबी
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-02.png)
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) – आज #aajache rashi bhavishya चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभ स्थानात आहे. प्रवास योग आहे. व्यापारात, व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. आज कुटुंबीयांसोबत आनंदात राहू शकता. नातेवाईक, मित्रमंडळी आणि व्यवसायातील सहकारी यांच्याशी कोणताही व्यवहार करताना तुमचे हित सांभाळा. कारण ते तुमच्या गरजा, निकड यांचा विचार करणार नाहीत. नोकरदार लोकांसाठी परिस्थिती फारशी अनुकूल राहणार नाही. #rashi bhavishya व्यवसायात अनोळखी व्यक्तींवर जास्त विश्वास ठेवू नका. आपला दिवस तसा प्रसन्नतेत जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आज तुम्हाला काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. संधीचा विचारपूर्वक फायदा घ्या. आपल्या गरजेच्या कामाला पूर्ण करून आज तुम्ही आपल्यासाठी वेळ नक्कीच #rashi bhavishya काढाल.
भाग्यांक : ५
रंग : हिरवा
Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | Rashi Bhavishya | 11 Nov TO 17 Nov 2024
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/rashi-bhavishya-weekly-1024x541.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-03.png)
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र दहाव्या स्थानी आहे. वैवाहिक जीवनात सुख व समाधान प्राप्त होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या कामावर #rashi bhavishya खुश होतील त्यामुळे बढती मिळण्याची शक्यता आहे. आज आपल्या हातून सामाजिक कार्य होईल त्यामुळे समाजात मान व प्रतिष्ठा प्राप्त होईल. #aajache rashi bhavishya दिवसाच्या उत्तरार्धात आपण आराम करण्यास प्राधान्य द्याल आणि आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवाल. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. थोडेफार आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे परंतु काळजी करू नये. नोकरीच्या ठिकाणी #rashi bhavishya पदोन्नतीची शक्यता आहे. घरगुती जीवनाच्या तक्रारी उद्भवतील. ज्यामुळे जोडीदारावर रागवू शकता. आपल्या मनातील विचार मांडण्यास कचरु नका.
भाग्यांक : ४
रंग : करडा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-04.png)
कर्क राशी (Cancer Daily Horoscope) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र भाग्य स्थानी आहे. आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. कामाच्या ठिकाणी चांगले सहकार्य प्राप्त होईल. नशिबाची साथ लाभून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस कुटुंबासोबत आनंदी घालवाल. आपल्या कुंटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रीत करणे ही तुमची प्राथमिकता असेल. तुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका. त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. तुमच्या संचित संपत्तीत #rashi bhavishya वाढ होईल. वैवाहिक सुख प्राप्त होईल आरोग्याची काळजी घ्यावी. आजचा दिवस आनंदात जाईल. अचानक खर्च वाढतील. रिकामा वेळ आज व्यर्थ वादामुळे #rashi bhavishya खराब होऊ शकतो. सुसंवादावर लक्ष ठेवावे.
भाग्यांक : ७
रंग : पांढरा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-05.png)
सिंह राशी (Leo Daily Horoscope) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र आठव्या स्थानी आहे. आज प्रकृती ठीक नसेल. आज मनात नकारात्मक विचार घर करून बसतील. आर्थिक गुंतवणूक करताना योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे. वाईट विचार मनात ठेवून चुकीचा मार्ग #aajache rashi bhavishya स्विकारणार नाही याकडे लक्ष ठेवावे. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते परंतु, तुम्हाला या विषयी चिंता #rashi bhavishya करण्याची आवश्यकता नाही. नोकरीत वाहन सुख-सुविधा वाढतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना शत्रूपासून सावध राहावे लागेल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा #rashi bhavishya आजचा दिवस संस्मरणीय करेल.
भाग्यांक : ५
रंग : हिरवा
सुकन्या समृद्धी योजना | Sukanya Samriddhi Yojana | Sukanya Samriddhi Account Scheme
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/sukanya-samriddhi-yojana.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-06.png)
कन्या राशी (Virgo Daily Horoscope) – चंद्र मीन राशीत असून, आपल्या राशीपासून चंद्र सातव्या स्थानी आहे. आज धनलाभ अपेक्षित आहे. वैवाहिक जीवनात सुख प्राप्त होईल. आज आपल्या हातून सामाजिक कार्य होण्याची शक्यता आहे, यामुळे तुम्हाला मान प्रतिष्ठा प्राप्त होईल. आपल्या मुलांच्या अभ्यासाबाबत काळजी करू नका. आज तुमचा रिकामा वेळ ही ऑफिसचे #rashi bhavishya काम पूर्ण करण्यात जाईल. कोणत्याही महत्त्वाच्या कामात येणारे अडथळे दूर होतील. यामुळे तुमचे महत्त्वाचे काम रखडेल. आकर्षक वाटणार्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या.
भाग्यांक : ४
रंग : करडा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-07.png)
तुळ राशी (Libra Daily Horoscope) – आज चंद्र #aajache rashi bhavishya मीन राशीत असून आपल्या राशीत चंद्र सहाव्या स्थानी आहे. नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांकडून चांगले सहकार्य मिळेल. आज प्रकृतीबाबत थोडीफार तक्रार असेल, परंतु काळजी करण्याची गरज नाही. घरात सुख, शांती प्राप्त होईल. बौद्धिक चर्चेत सहभागी होवून वादविवाद करण्यापेक्षा त्यापासून अलिप्त रहा. व्यवसायात वेळेवर काम #rashi bhavishya करा. उत्पन्न चांगले राहील. घरातील, वैवाहिक वातावरण सुखद आहे. तुम्हाला समाधानकराक बातम्या ऐकायला मिळतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. कामाच्या दृष्टीने आजचा दिवस सुरळीत जाईल.
भाग्यांक : ६
रंग : गुलाबी
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-08.png)
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी आहे. प्रवास योग आहे. आर्थिक नियोजनाकडे जास्त लक्ष द्या. शालेय मुलांचे अभ्यासात लक्ष राहील. कोणतेही नवीन काम सुरु करताना विचारपूर्वक करा. शक्य झाल्यास आज सुरु करू नका. कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या नियोजनाची जबाबदारी तुमच्याकडून #rashi bhavishya परत घेतली जाऊ शकते. संयम ठेवा. व्यवसायासाठी महत्त्वाचा निर्णय घ्याल. त्यासाठी कोणत्याही सहकाऱ्याचा #aajache rashi bhavishya सल्ला घेण्याची गरज नाही. आजच्या दिवशी आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालीनतेने वागा.
भाग्यांक : ६
रंग : पांढरा
बँक / पोस्टाच्या या योजनेमुळे तुम्हाला मिळू शकते भारी रक्कम
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/11/PPF-yojana.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-09.png)
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज मानसिक #aajache rashi bhavishya व शारीरिक स्थिती ठीक नसेल. आज परिवारात वातावरण ठीक नसेल. रागावर नियंत्रण ठेवावे. बोलताना विचार करून बोलावे. बौद्धिक चर्चेत सहभागी होवू नका. आज दिवसाच्या शेवटी नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आपली क्षमता ओळखा व त्याचा पुरेपूर लाभ घ्या. . कुटुंबातील अनेक शुभ धार्मिक कार्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. भौतिक सुखसोयींवर पैसे खर्च होतील.
भाग्यांक : ५
रंग : आकाशी
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-10.png)
मकर राशी (Capricorn Daily Horoscope) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आज नोकरीच्या ठिकाणी दैनंदिन कामे व्यवस्थित पूर्ण #rashi bhavishya होत असल्याने मन प्रसन्न राहील. आज तुम्हाला धन संबंधित काही समस्या असण्याची शक्यता आहे परंतु, तुम्ही तुमच्या कौशल्याने तोटा सुद्धा नफ्यामध्ये बदलू शकतात. सामाजिक सन्मान व प्रतिष्ठा वाढेल. वैवाहिक सुख प्राप्त होईल.
भाग्यांक : ५
रंग : हिरवा
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-11.png)
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) – आज चंद्र #aajache rashi bhavishya मीन राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. आज तब्बेतीची काळजी घ्यावी. आज कोणत्याही चर्चेत सहभागी होवू नका, वादविवाद होण्याची शक्यता आहे. वाणीवर संयम ठेवावे. आज आपल्या हातून चांगल्या कार्यासाठी, धार्मिक कार्यासाठी खर्च होईल. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या #rashi bhavishya जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल.
भाग्यांक : ३
रंग : पिवळा
Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/face-glow-tips.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/RASHI-12.png)
मीन राशी (Pisces Daily Horoscope) – आज चंद्र मीन राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज धनलाभ #aajache rashi bhavishya होण्याची शक्यता आहे. आज प्रवास योग आहे. आज मानसिक व शारीरिक स्थिती उत्तम राहील. नियोजित केलेली कामे आज पूर्ण होण्यास अनुकूल परिस्थिती आहे. कोणाबद्दलही त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या हेतूबद्दल शंका घेऊ नका, कदाचित त्या #rashi bhavishya व्यक्तीला तुम्ही समजून घेण्याची, सहानुभूतीची गरज असू शकते. नोकरीच्या मुलाखती आणि परीक्षांमध्ये यश मिळेल. बौद्धिक कार्यात लोकांना यश आणि सन्मान मिळेल.
भाग्यांक : ९
रंग : लाल
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)