Aajache Rashi Bhavishya | आजचे राशी भविष्य |Rashi Bhavishya Today Marathi | 7 Nov 2024

Rashi Bhavishya| आजचे राशी भविष्य मराठी (गुरुवार, ७ नोव्हेंबर २०२४) | Rashi bhavishya in Marathi

dnyanjyotmarathi.com

Today Rashi Bhavishya Marathi : मेष राशी (Aries Daily Horoscope) – आज चंद्र धनु राशीत #aajache rashi bhavishya असून आपल्या राशीत तो भाग्य स्थानी आहे. आज प्रवास योग आहे. प्रेमी युगुलामध्ये वाद होण्याची शक्यता आहे. #aajche rashi bhavishya अधिकार गाजवून प्रेम संपादन करता येत नाही. विद्यार्थ्यांनी रुक्षपणा झटकून टाकावा. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ जाता जाणार नाही. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल.  अडथळयांची पर्वा न करता तुमचे प्रयत्न वाढवत राहा. नैतिक आचरण चांगले ठेवा. एखाद्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर त्यात झोकून देऊन काम करा. कामानिमित्त प्रवास होण्याची शक्यता आहे. #rashi bhavishya आज शारीरिक व मानसिक स्थिती ठीक नसेल. परंतु आर्थिक नियोजन व्यवस्थित करू शकाल. आपल्या घनिष्ट मित्रांसोबत आज तुम्ही रिकाम्या वेळेचा आनंद घेण्याचा विचार करू शकता.
भाग्यांक : ५
रंग : हिरवा


dnyanjyotmarathi.com

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) – आज चंद्र धनु राशीत स्थित असून आपल्या राशीत चंद्र आठव्या स्थानी आहे. आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून नाराजगी ओढवून घ्यावी लागेल. सरकारी क्षेत्रात काम करीत असल्यास त्यात मान व प्रतिष्ठा वाढेल. व्यवहार करताना माणसांची योग्य पारख करा. आपल्या जबाबदार्‍या सांभाळूनच धाडस करा. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यत्मिक गुरु सोबत भेटायला जाऊ शकतात. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल आणि तुमचा/तुमची जोडीदार ही त्यापैकीच एक आहे. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक कृती विचारपूर्वक करावी लागेल. आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे. आज कोणतेही नवीन कार्य सुरु करून नका, त्यात अडचण येण्याची शक्यता आहे. संततीबाबत काळजी वाटेल. तुम्ही तुमच्या घरची कर्तव्ये बजावण्याकडे दुर्लक्ष #rashi bhavishya केले तर तुमचा जोडीदार वैतागून जाईल.
भाग्यांक : ४
रंग : करडा


Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | Rashi Bhavishya | 4 Nov TO 10 Nov 2024

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) – आज चंद्र धनु राशीत असून आपल्या राशीत चंद्र सातव्या स्थानी आहे. रागावर नियंत्रण ठेवावे. आज दिवस आनंददायी आहे, नियोजित कामे पूर्ण करण्यात #aajache rashi bhavishya आज वेळ जाईल. कार्यालयात तसेच घरी असलेल्या तणावांमुळे तुम्ही किंचित चिडचिडे होण्याची शक्यता आहे.
भाग्यांक : २
रंग : पांढरा


dnyanjyotmarathi.com

कर्क राशी (Cancer Daily Horoscope) – आज चंद्र धनु राशीत आहे. चंद्र आपल्या राशीत सहाव्या स्थानी आहे. आज आपल्या हातून सामाजिक कार्य होईल ज्यामुळे तुम्हाला सन्मान मिळेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. बौद्धिक चर्चेत सामील व्हाल. रागावर संयम ठेवावा लागेल. #rashi bhavishya आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल. रम्य सहली समाधानकारक ठरतील. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालावेल. मित्रांना मदत करताना तुम्ही अडचणीत येणार नाही याची काळजी घ्या. नोकरी व्यवसायात हाताखालील व्यक्तीकडून दिशाभूल होणार नाही याची काळजी घ्या. न पेलणार्‍या योजनांच्या मागे धावू नका. प्रत्येक पाऊल जपूनच टाकावे लागेल. वातावरणात आनंद निर्माण करा.
भाग्यांक : ५
रंग : हिरवा


सुकन्या समृद्धी योजना | Sukanya Samriddhi Yojana | Sukanya Samriddhi Account Scheme

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

सिंह राशी (Leo Daily Horoscope) – आज चंद्र धनु राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी आहे. आज घरात आनंदी वातावरण असेल. मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील. व्यवसायात लाभ #aajache rashi bhavishya होण्याची शक्यता आहे. पोटाच्या समस्या जाणवतील. तुमचा कुटूंबातील सदस्यांप्रती असलेला वर्चस्वशाली दृष्टिकोन यामुळे वायफळ वादावादी आणि टीका संभवते. तुमच्याकडे आत्मविश्वास व बुद्धिमत्तेचे दान निसर्गाने दिले आहे त्याचा योग्य वापर करा. बुद्धीमत्ता, कला यांचा संगम आपल्या स्वभावात जाणवेल. आणखी तो तसाच वृद्धीगत होत राहील. स्पर्धात्मक गोष्टींची आवड असल्यास जरूर भाग घ्या. कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. आपल्या विवेकबुद्धीने शत्रूपक्षावर मात कराल. समोरील व्यक्ती आपल्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करील, अशा व्यक्तींचा हेतू जाणून घ्या.
भाग्यांक : ४
रंग : करडा


dnyanjyotmarathi.com

कन्या राशी (Virgo Daily Horoscope) – आज चंद्र धनु राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. रागावर संयम #aajache rashi bhavishya ठेवावा लागेल. आज पैसे जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य ठीक नसेल. संतती विषयक चिंता सतावेल. आज प्रवास टाळणे हिताचे ठरेल. अचानक #rashi bhavishya एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे कुटुंबात आनंदी वातावरण राहील. कौटुंबिक जीवनात आनंदाची, शुभ घटना घडण्याची शक्यता आहे. प्रेमळ नातेसंबंध जपा. जोडीदाराच्या प्रेमावर विश्वास ठेवा. आपले सहकार्य दाखवण्याची गरज आहे. नको त्या व्यक्तींवर विश्वास टाकू नका. नोकरी धंद्यातील आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडा. आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते ज्या कारणाने तुमचे मन दुखी होऊ शकते आणि तुम्ही बऱ्याच काळ विचार करण्यात घालवू शकतात. आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करा. ध्येयवादी बनून ध्येयाचा पाठपुरावा करा.
भाग्यांक : २
रंग : पांढरा


dnyanjyotmarathi.com

तुळ राशी (Libra Daily Horoscope) – आज चंद्र धनु राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या स्थानी आहे. आपल्या हातून सामाजिक कार्य घडेल. त्यामुळे आपल्याला सामाजिक सन्मान मिळेल. नवीन कार्य हाती घेण्यास अनुकूल परिस्थिती आहे. दुपारनंतर मानसिक तणाव जाणवेल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. आईच्या घराण्याबरोबर होणारे वादाचे विषय टाळा. बाहेरील व्यक्तीकडून घरामधील ढवळाढवळ रोखणे आवश्यक आहे. वादविवाद टाळावयास हवा. हितचिंतकांच्या सल्ल्यांनी चांगले निर्णय घ्या. आपल्या विचारात स्पष्टता ठेवा. या राशीतील लोकांना आजच्या दिवशी आपल्यासाठी वेळ काढण्याची अधिक आवश्यकता आहे जर, तुम्ही असे केले नाही तर, तुम्हाला मानसिक समस्या होऊ शकतात. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. कायद्याला स्मरुण कोणताही निर्णय घ्या.
भाग्यांक : ५
रंग : हिरवा


Marathi Ukhane – मराठी उखाणे

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) – आज चंद्र धनु राशीत स्थित असून, आपल्या राशी पासून चंद्र दुसऱ्या स्थानी आहे. कोणताही महत्वाचा #rashi bhavishya निर्णय घेताना विचारपूर्वक घ्यावा, शक्यतो आज निर्णय घेवू नये. आज प्रवास योग आहे. पूर्व नियोजित कामे पूर्ण होण्यास अडचण निर्माण होईल. आज जोडीदारा सोबत वेळ घालवाल. आज कार्यालयात #aajache rashi bhavishya वातावरण चांगले राहील.
भाग्यांक : ६
रंग : गुलाबी


dnyanjyotmarathi.com

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) – आज चंद्र धनु राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. वैवाहिक जीवनात आनंद व सुख प्राप्त होईल. आज प्रवास योग आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नियोजित कामे पूर्ण न झाल्याने थोडे नाराज असाल. संयम बाळगा, #rashi bhavishya आपले निरंतर प्रयत्न आणि समजून घेण्यामुळे आपणास हमखास यशप्राप्ती होणार आहे.
भाग्यांक : ३
रंग : पिवळा


dnyanjyotmarathi.com

मकर राशी (Capricorn Daily Horoscope) – आज चंद्र धनु राशीत स्थित असून आपल्या राशी पासून चंद्र बाराव्या स्थानी आहे. आज मन प्रसन्न करणारा दिवस आहे. आपल्या हातून सामाजिक, धार्मिक कामे होतील. आज शक्यतो प्रवास करू नका. घरातील वातावरण प्रसन्न असेल. आज प्रकृती कडे #aajache rashi bhavishya लक्ष द्या. कामाच्या ठिकाणी सहकार्यांची साथ मिळेल, त्यामुळे वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल.
भाग्यांक : ३
रंग : पिवळा


Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) – आज चंद्र धनु राशीत असून, आपल्या #aajache rashi bhavishya राशीपासून चंद्र लाभ स्थानी आहे. आज आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण देखील अस्वस्थ करणारे असेल. आज मानसिक चिडचिड होईल. रागावर संयम ठेवावे लागेल. आरोग्याच्या समस्ये मुळे #rashi bhavishya तुमची मानसिक स्थिती ठीक नसेल. दिवसाच्या शेवटी आनंदी बातमी समजल्याने घरातील वातावरण आनंदी राहील.
भाग्यांक : १
रंग : नारंगी


dnyanjyotmarathi.com

मीन राशी (Pisces Daily Horoscope) – आज चंद्र धनु राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र #aajache rashi bhavishya दहाव्या स्थानी आहे. आज आपल्या हातून सामाजिक कार्य होईल. व्यापार व व्यवसायात लाभ होईल. मित्रांसोबत प्रवास योग आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांना अपेक्षित असे कार्य आपल्या हातून होईल. आज मनोरंजनात दिवस घालवू शकता. आज दूरच्या नातेवाईकांकडून आनंददायी #rashi bhavishya बातमी कळू शकते.
भाग्यांक : ८
रंग : निळा


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)


मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे जन्मोत्सवानिमित्त जल्लोषात अभिष्टचिंतन | Jagadguru Narendracharyaji Maharaj | Nanijdham |

Marathi Ukhane – मराठी उखाणे

Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi

Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….

Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | Rashi Bhavishya | 4 Nov TO 10 Nov 2024