Daily Horoscope| आजचे राशी भविष्य मराठी (सोमवार, ४ नोव्हेंबर २०२४) | Rashi bhavishya in Marathi
Today Rashi Bhavishya Marathi : मेष राशी (Aries Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र आठव्या स्थानी आहे. आजचा दिवस नवीन कामाचा शुभारंभ करण्याकरिता योग्य आहे. #rashi bhavishya क्रोध व वाणीवर संयम ठेवणे आवश्यक आहे. प्रवास योग असून, प्रवासात अचानक संकटे येवू शकतात, त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुमच्या डोक्यावर येतील आणि तुमच्या मनावर त्याचे दडपण येईल. कामाच्या ठिकाणी चांगला दिवस जाईल. #aajche rashi bhavishya कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरीसाठी घरापासून दूर जावे लागू शकते. कुटुंबातील किंवा व्यवसाय नोकरीतील वरिष्ठ सदस्य तुम्हाला काही मोठी जबाबदारी देऊ शकतात. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी बोलण्यापूर्वी नीट विचार करा. नोकरीच्या ठिकाणी कोणत्याही कामात घाई करू नका. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल. विचारपूर्वक शांतपणे काम करावे
भाग्यांक : ३
रंग : पिवळा
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र सातव्या स्थानी आहे. सामाजिक व धार्मिक क्षेत्रात यश व कीर्ती प्राप्त होईल. प्रवास योग आहे. एखाद्या धार्मिक किंवा पर्यटन ठिकाणी प्रवास योग आहे. अचानक धनलाभ होईल. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला #rashi bhavishya पैसा उधार दिला असेल तर, आज तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केलेत तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. आजचा दिवस त्या उत्तम दिवसांसारखा असेल जेव्हा वेळ आरामात जाते आणि तुम्ही लांब वेळेपर्यंत बेडमध्ये आराम करत राहाल परंतु, यानंतर स्वतःला ताजेतवाने ही वाटेल आणि याची तुम्हाला खूप आवश्यकता आहे. तुम्ही नवीन मालमत्तेत गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढेल.
भाग्यांक : २
रंग : पांढरा
Mulanchi Nave | “अ ” मराठी अक्षरावरून मुलांची / मुलींची नावे|New born baby Name
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीपासून #ajache rashi bhavishya चंद्र सहाव्या स्थानी आहे. आज महत्वाच्या गोष्टींवर खर्च होईल. आपल्या वाणीवर व क्रोधावर संयम ठेवावा. आर्थिक लाभ होण्याची #rashi bhavishya शक्यता आहे. नियोजित केलेली अपूर्ण कामे पूर्ण होतील. तुम्ही मनापासून लोकांचा चांगला विचार कराल, पण लोक याला तुमचा स्वार्थ समजू शकतात. त्यासाठी वाईट वाटून घेऊ नका. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रेमाची उब जाणवले. रात्री तुम्ही आज आपल्या जवळच्या लोकांसोबत उशिरापर्यंत बोलू शकतात आणि आपल्या जीवनात चालत आलेल्या गोष्टींना सांगू शकतात. तुमचे जोडीदार/भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील.
भाग्यांक : ९
रंग : लाल
कर्क राशी (Cancer Daily Horoscope) – चंद्र आज वृश्चिक राशीत प्रवेश करेल. आपल्या राशीपासून चंद्र पाचव्या स्थानी आहे. संतती विषयक काळजी वाटेल. आज प्रवास करू नका. अचानक पैसा खर्च करावा लागेल. #rashi bhavishya आज बौद्धिक चर्चे पासून दूर राहावे लागेल. तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी तुमचे कुटुंबिय आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवतील. तुमच्या घरातील लोकांना आज तुमच्या साथची आवश्यकता असू शकते. त्यांच्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर #daily horoscope ठरेल. त्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा. तुम्ही कोणाशीही काहीही विचारपूर्वक #aajche rashi bhavishya बोलावे, नाहीतर तुमच्या म्हणण्याचे त्यांना वाईट वाटू शकते. मित्रांसोबत गप्पा मारणे एक चांगला टाइमपास असू शकतो परंतु, सतत फोनवर गप्पा मारणे डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी, तुमचा बॉस तुमच्यावर जबाबदारीचे ओझे टाकू शकतो.
भाग्यांक : ४
रंग : करडा
सिंह राशी (Leo Daily Horoscope) – चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. राशीपासून तो चौथ्या स्थानी असेल. मनात नकारात्मक विचार येवून उदासीनता जाणवेल. आज कुटुंबातील वातावरण #ajache rashi bhavishya वाद विवादाचे राहील. कोणत्याही प्रकारे तुमची ताकद कमी पडतेय असे नाही तर तुमची इच्छाशक्ती कमी पडतेय. तुमची खरी क्षमता काय आहेत ते ओळखा. आणि मनात सकारात्मकता वाढवा. तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. टीव्ही वर सिनेमा पाहणे आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत गप्पा करणे, यापेक्षा उत्तम काय असू शकते? जर तुम्ही थोडा प्रयत्न केला तर, तुमचा दिवस काही याप्रकारे व्यतीत होईल. व्यवसायात तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करू शकता, जो तुमच्यासाठी चांगला असेल.
भाग्यांक : २
रंग : पांढरा
कन्या राशी (Virgo Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या स्थानी असेल. #daily horoscope भावंडासोबत वेळ आनंदात जाईल. आपले नुकसान टाळण्यासाठी कोणतेही काम विचारपूर्वक करा. #rashi bhavishya आज शारीरिक व मानसिक स्वास्थ उत्तम राहील. विचार न करता कुणाला ही आपला पैसा देऊ #ajache rashi bhavishya नका. तुम्हाला येणाऱ्या काळात मोठी समस्या येऊ शकते. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा.
भाग्यांक : ९
रंग : लाल
Marathi Ukhane – मराठी उखाणे
तुळ राशी (Libra Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या #ajache rashi bhavishya स्थानी आहे. आज कोणतेही निर्णय घेताना आपली द्विदा मन:स्थिती होईल. आज कोणतेही नवीन काम सुरु करू नका. वाणीवर संयम ठेवा. जेणे करून कुटुंबात होणारे वाद विवाद टळतील. #rashi bhavishya आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सहज अशी एखादी महत्त्वाची #daily horoscope टीप मिळून जाईल. ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे.
भाग्यांक : ३
रंग : पिवळा
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीत चंद्र प्रथम स्थानी आहे. आज प्रवास योग आहे. प्रवास आनंदी होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास आनंद देणारा असेल. #rashi bhavishya एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक सौख्य लाभेल. कार्यालयातील वरिष्ठ तसेच सहकारी यांच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल. कुटुंबातील कुणी सदस्यांच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक #daily horoscope चिंता येऊ शकते. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या पुन्हा एकदा प्रेमात पडाल. आज सुट्टीच्या दिवशी मल्टीप्लेक्स मध्ये जाऊन चांगला सिनेमा पाहण्याचा आनंद अजून काय असू शकतो. तुमचा आदर वाढल्याने तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही.
भाग्यांक : ५
रंग : हिरवा
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) – चंद्र आज वृश्चिक राशीत प्रवेश करत असून आपल्या #ajache rashi bhavishya राशीपासून तो बाराव्या स्थानी आहे. आज क्रोधामुळे इतरांशी भांडण होण्याची शक्यता आहे, #daily horoscope त्यामुळे क्रोधावर नियंत्रण ठेवावे. बोलणे, वागणे यावर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची तक्रार जाणवेल. पैसा #rashi bhavishya जास्त प्रमाणात खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. आपल्या जीवनसाथी सोबत धन संबंधित कुठल्या गोष्टीला घेऊन आज तुमचा वाद होण्याचा संभव आहे.
भाग्यांक : २
रंग : पांढरा
जगदगुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे जन्मोत्सवानिमित्त जल्लोषात अभिष्टचिंतन | Jagadguru Narendracharyaji Maharaj | Nanijdham |
मकर राशी (Capricorn Daily Horoscope) – चंद्र आज वृश्चिक राशीत प्रवेश करत असून आपल्या राशीपासून चंद्र लाभ स्थानी आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरी व्यवसायात लाभ होईल. एखादी #ajache rashi bhavishya वस्तू खरेदी करण्याकरिता दिवस छान आहे. आर्थिक लाभ संभवतो. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प #rashi bhavishya याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. आपल्या वरिष्ठ सहकाऱ्यांना #daily horoscope आणि बॉसला आपल्या घरी बोलाविण्यासाठी आजचा दिवस योग्य नाही. वैवाहिक सुख प्राप्त होईल.
भाग्यांक : २
रंग : पांढरा
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) – चंद्र आज वृश्चिक राशीत प्रवेश करत असून आपल्या राशीपासून चंद्र दशम स्थानी आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाचा अनुभव येईल. प्रकृती उत्तम राहील. आपण #rashi bhavishya नियोजित केलेली कामे सहजपणे पूर्ण होतील. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी तुम्ही #daily horoscope रागावर मात करणे अत्यंत गरजेचे आहे. एकंदरीत दिवस आनंदात जाईल.
भाग्यांक : ८
रंग : निळा
मीन राशी (Pisces Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या #daily horoscope राशीत भाग्य स्थानी आहे. आज मानसिक त्रास जाणवेल. नकारात्मक विचार मनात घर करून रहातील. नोकरीत वरिष्ठांकडून #rashi bhavishya नाराजीचा सूर असेल. वाणीवर संयम ठेवावे. संतती बाबत चिंता जाणवेल. आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जन्म झाला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. तुमच्या प्रिय #ajache rashi bhavishya व्यक्तीच्या भावना आज समजून घ्या.
भाग्यांक : ६
रंग : गुलाबी
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)