Aajache Rashi Bhavishya | आजचे राशी भविष्य |Rashi Bhavishya Today Marathi | 3 Nov 2024

Daily Horoscope| आजचे राशी भविष्य मराठी (रविवार, ३ नोव्हेंबर २०२४) | Rashi bhavishya in Marathi :

dnyanjyotmarathi.com

Today Rashi Bhavishya Marathi : मेष राशी (Aries Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीत चंद्र आठव्या स्थानी आहे. आज बोलण्यावर ताबा #rashi bhavishya ठेवावा लागेल. अन्यथा वाद विवाद होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील ताणतणावांमुळे तुमचे लक्ष विचलित होऊ देऊ नका. #ajache rashi bhavishya आज सांसारिक सुखापासून, समस्या पासून थोडे अलिप्त राहण्याचा विचार मनात घर करेल. आज अचानकपणे धनलाभ होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. #daily horoscope रिकाम्या वेळेत काही रचनात्मक, कलात्मक कार्य आज तुमच्या हातून घडू शकते.
भाग्यांक : २
रंग : पांढरा


dnyanjyotmarathi.com

वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) – आज #daily rashifal चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीत तो सातव्या स्थानी आहे. आज प्रवास योगाचा संभव आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुख, #ajache rashi bhavishya आनंद प्राप्त होईल. बाहेरगावी असणाऱ्या नातेवाईक यांच्याकडून आनंदवार्ता समजेल. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी बोलू नका, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आज मुलांसोबत वेळ घालवाल. #aajche rashi bhavishya कुटुंबातील एखाद्या सदस्याला नोकरीसाठी घरापासून दूर जावे लागू शकते. कुटुंबातील किंवा व्यवसाय नोकरीतील वरिष्ठ सदस्य तुम्हाला काही मोठी जबाबदारी देऊ शकतात. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी बोलण्यापूर्वी नीट विचार करा. नोकरीच्या ठिकाणी कोणत्याही कामात घाई करू नका. आज तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडणार नाहीत, पण तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत चांगला वेळ घालवाल.  विचारपूर्वक शांतपणे काम करावे
भाग्यांक : १
रंग : नारंगी


dnyanjyotmarathi.com

मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीत तो सहाव्या स्थानी आहे. आजचा दिवस आपल्यासाठी अत्यंत शुभ असा दिवस आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल, त्यामुळे खर्चावर योग्य ते नियंत्रण ठेवावे. #rashi bhavishya आज थोडी चिडचिड होईल. रागावर नियंत्रण ठेवावे. योजलेली कामे आज पूर्ण होतील. त्यामुळे यश, कीर्ती प्राप्त होईल. इतरत्र विषयांवरील अनावश्यक चर्चा टाळा, यामुळे आपली उर्जा व वेळ वाया जाण्याची शक्यता आहे. आज आपल्याकरिता आध्यात्मिक लाभ देणारा दिवस आहे, त्यामुळे आपल्याकडून देवाची भक्ती होईल. #daily horoscope एखाद्या मंदिरात जावून देवाचे दर्शन घ्या, प्रसन्नता वाटेल.
भाग्यांक : ८
रंग : निळा

dnyanjyotmarathi.com

Marathi Ukhane – मराठी उखाणे


dnyanjyotmarathi.com

कर्क राशी (Cancer Daily Horoscope) – आज आपल्या राशीत चंद्र पाचव्या स्थानी आहे. कारण आज #rashi bhavishya चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. पोटाच्या संदर्भातील विकार जाणवतील. अचानक खर्च वाढेल. #daily horoscope आज प्रवास टाळावा. कोणत्याही नवीन कामाची सुरवात करण्याच्या आज योग नाही. त्यामुळे नवीन कामे योजू नका. आज मानसिक व शारीरिक चिंता जाणवेल. उत्तम विनोदबुद्धी ही तुमची #ajache rashi bhavishya मालमत्ता आहे आणि ती वापरून तुम्ही तुमचा आजार बरा करा. आजचा दिवस त्या उत्तम दिवसांसारखा असेल जेव्हा वेळ आरामात जाते आणि तुम्ही लांब वेळेपर्यंत बेडमध्ये आराम करत राहाल परंतु, यानंतर स्वतःला ताजेतवाने ही वाटेल आणि याची तुम्हाला खूप आवश्यकता आहे. तुम्ही नवीन मालमत्तेत गुंतवणूक करू शकता, ज्यामुळे तुमची संपत्ती वाढेल. कुठलीही पूर्व सूचना न देता आज तुमचा कुणी नातेवाईक तुमच्या घरी येऊ शकतो. ज्यामुळे तुमचा किमती वेळ त्यांची खातिरदारी करण्यात व्यतीत होऊ शकतो. कौटुंबिक वातावरण चांगले राहील.
भाग्यांक : ३
रंग : पिवळा


dnyanjyotmarathi.com

सिंह राशी (Leo Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. आपल्या राशीत चंद्र चौथ्या स्थानी आहे. आपल्या मनावर आज वैचारिक नकारात्मकतेचा पगडा राहील. आरोग्याची काळजी घ्या. कोणतेही आर्थिक व्यवहार करताना दक्षता घ्यावी. आज घरात #rashi bhavishya मतभेद होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही आज ते पैश्याला घेऊन खूप चिंतीत राहू शकतात. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा #daily horoscope पाठपुरावा करता येऊ शकेल.
भाग्यांक : १
रंग : नारंगी


dnyanjyotmarathi.com

कन्या राशी (Virgo Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत असून आपल्या राशीपासून चंद्र तिसर्या स्थानी आहे. आजचा दिवस मानसिक प्रसन्नता व शारीरिक उत्साह मिळवून देणारा आहे. आज तुम्हाला आपल्या #ajache rashi bhavishya संततीमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. तुम्ही मनापासून लोकांचा चांगला विचार कराल, पण लोक याला तुमचा स्वार्थ समजू शकतात. त्यासाठी वाईट वाटून घेऊ नका. कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या विवाहात येणारे अडथळे दूर होतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या प्रेमाची उब जाणवले. रात्री तुम्ही आज आपल्या जवळच्या लोकांसोबत उशिरापर्यंत बोलू शकतात आणि आपल्या जीवनात चालत आलेल्या गोष्टींना सांगू शकतात. आज परिवारासोबत वेळ घालवाल.
भाग्यांक : ८
रंग : निळा


dnyanjyotmarathi.com

Face care at home| सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य टिप्स | सुंदर दिसण्यासाठी काय करावे? | Beauty tips marathi


dnyanjyotmarathi.com

तुळ राशी (Libra Daily Horoscope) –  आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीत तो दुसऱ्या स्थानी आहे. #rashi bhavishya आज परिवारात वादविवाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्यतो ते टाळा. कोणतेही काम करताना आळसपणा जाणवेल त्यामुळे नुकसान होवू शक्यते. आज निर्णय घेताना संभ्रम निर्माण होईल. #ajache rashi bhavishya त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यावे. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. तुमचे वैवाहिक आयुष्य चुकीच्या पद्धतीने तुमचे शेजारी तुमचे कुटुंबिय आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवतील. तुमच्या घरातील लोकांना आज तुमच्या साथची आवश्यकता असू शकते. त्यांच्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात त्याची चिंता करू नका.
भाग्यांक : २
रंग : पांढरा


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. आपल्या राशीत चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपल्या दिवस शरीरिक व मानसिक प्रसन्नता देणारा आहे. #rashi bhavishya आज कुटुंबात, परिवारात आनंदी वातावरण असेल. प्रवास योग आहे. आज कुटुंबासोबत फिरण्याचा प्लान करू शकता. आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. तुम्ही कोणाशीही काहीही विचारपूर्वक #aajche rashi bhavishya बोलावे, नाहीतर तुमच्या म्हणण्याचे त्यांना वाईट वाटू शकते. मित्रांसोबत गप्पा मारणे एक चांगला टाइमपास असू शकतो परंतु, सतत फोनवर गप्पा मारणे डोकेदुखी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी, तुमचा बॉस तुमच्यावर जबाबदारीचे ओझे टाकू शकतो. जोडीदारा सोबत मनमोकळे पणाने बोलू शकाल, त्याच्या किंवा तिच्या सोबत वेळ #daily horoscope घालवाल.
भाग्यांक : ४
रंग : करडा


dnyanjyotmarathi.com

धनु राशी (Sagittarius Daily Horoscope) – चंद्र वृश्चिक #daily horoscope राशीत प्रवेश करेल. आपल्या राशीत चंद्र बाराव्या स्थानी असेल. आज मानसिक चिंता सतावेल. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल. रागावर नियंत्रण ठेवावे. वादविवाद टाळावा. #ajache rashi bhavishya आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल. तुमची गोष्ट जर ऐकली जात नाही तर, तुम्ही नाराज होऊ नका तुम्ही परिस्थितीला समजण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. टीव्ही वर सिनेमा पाहणे आणि आपल्या जवळच्या लोकांसोबत गप्पा करणे, यापेक्षा उत्तम काय असू शकते? जर तुम्ही थोडा प्रयत्न केला तर, तुमचा दिवस काही याप्रकारे व्यतीत होईल. व्यवसायात तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करू शकता, जो तुमच्यासाठी चांगला असेल.
भाग्यांक : १
रंग : नारंगी


dnyanjyotmarathi.com

Acidity | Apachan | अपचन-गॅसेसचा त्रास होतो? डॉक्टरांचा ‘हा’ सल्ला तातडीने वाचा….


dnyanjyotmarathi.com

मकर राशी (Capricorn Daily Horoscope) – #rashi bhavishya आज चंद्र वृश्चिक राशीत प्रवेश करेल. आपल्या राशीत चंद्र लाभ स्थानी आहे. प्रवास योग आहेत. नवीन वस्तू खरेदी करिता, शॉपिंग करिता खर्च होवू शकतो. आजचा दिवस आपल्यासाठी #ajache rashi bhavishya लाभदायक आहे. धंद्यात, व्यापारात आर्थिक लाभ होईल. मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. आज दिवस शांततेत जाणार असून यामुळे घरात उत्तम, आनंदी वातावरण असेल.
भाग्यांक : ९
रंग : लाल


dnyanjyotmarathi.com

कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) –  आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीत चंद्र दशम स्थानी आहे. नियोजित कामे आज सहजपणे पूर्ण होताना जाणवतील. समाजाचा मान सन्मान प्राप्त होईल. कामाच्या #daily horoscope ठिकाणी कनिष्ठांकडून, सहकार्यांकडून चांगले सहकार्य प्राप्त होईल. कुटुंबातील सदस्यांच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण प्रफुल्लित होईल. कुणाचा सल्ला न घेता आज तुम्ही पैसा कुठे ही इन्व्हेस्ट करू नका.
भाग्यांक : ७
रंग : पांढरा


dnyanjyotmarathi.com

मीन राशी (Pisces Daily Horoscope) – आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. आपल्या राशीत चंद्र भाग्य स्थानी आहे. आज कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या सोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. आज मानसिक चिंता जाणवेल. मनातील नकारात्मक चिंता बाजूला सारून सकारात्मक विचार करण्याकडे भर द्यावा. #ajache rashi bhavishya आज प्रवास योग असून, प्रवास सुखकारक होईल. वेळ वाया घालवू नका, वेळेची किंमत करायला शिका. आर्थिक व्यवहार, देवाणघेवाण, उधारीवर पैसे देणे यावर नियंत्रण ठेवा, उधारीवर पैसे कोणालाही देवू नका.
भाग्यांक : ५
रंग : हिरवा


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)


मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?

Diwali | Diwali Faral | दिवाळी फराळाच्या रेसिपीज आणि तळण करण्यासाठी योग्य वेळांचं वेळापत्रक

Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | Rashi Bhavishya | 28 Oct TO 3 Nov 2024