Rashi Bhavishya Weekly : २८ ऑक्टोबर ते ०३ नोव्हेंबर २०२४ या आठवड्याचे सर्व राशींचे राशी भविष्य या लेखाद्वारे देत आहोत | Weekly Horoscope |
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/1Aries.webp)
मेष राशी (Aries Weekly Horoscope) – (28 ऑक्टोबर 2024 ते 03 नोव्हेंबर 2024) विद्यार्थ्यांसाठी अतिशय अनुकूल #rashi bhavishya आठवडा आहे. काही विद्यार्थ्यांना सरकारकडून उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळू शकते. सरकारी नोकरी करणाऱ्या काही व्यक्तींना अचानक त्रास होऊ #weekly astrology शकतो. आपल्यावर खोटे आरोप होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची जबाबदारी ज्या व्यक्ती सांभाळत #rashi bhavishya weekly आहेत, त्यांनी सावध राहावे. काही व्यक्तींना मात्र वरिष्ठांकडून लाभ होण्याचा देखील संभव आहे. जोडीदाराचे आरोग्य सांभाळा.
मेष राशीच्या व्यक्तींनी रोज सूर्याला अर्घ्यदान करावे.
![](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/2Taurus.webp)
वृषभ राशी (Taurus Weekly Horoscope)– (28 ऑक्टोबर 2024 ते 03 नोव्हेंबर 2024) व्यावसायिकांना हा कालावधी उद्योगधंद्याच्या दृष्टीने अतिशय लाभदायी ठरणार आहे. विशेषतः वाहन व्यापाऱ्यांसाठी हा कालावधी चांगला असेल. तसेच हॉटेल मॅनेजमेंट किंवा बिझनेस मॅनेजमेंट जे विद्यार्थी करत आहेत त्यांच्यासाठी अतिशय उत्तम आठवडा आहे. आपल्या बुद्धीचा आणि #rashi bhavishya weekly धाडसाचा उत्तम फायदा आपणास होणार आहे. मात्र प्रेमिकांनी एकमेकांसोबतचे वादविवाद टाळावेत. #rashi bhavishya weekly वैवाहिक जीवनात पती-पत्नींनी गैरसमज होऊ देऊ नयेत. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट मानसन्मान मिळाल्याने आश्चर्य वाटेल, काही घटना चकित करणाऱ्या घडतील. ज्या स्त्रिया गर्भवती आहेत, त्यांना इच्छुक संतती प्राप्त होऊ शकते. कौटुंबिक मैत्री या नात्यांच्या दृष्टीने कालावधी अधिक चांगला आहे. वृषभ राशीच्या व्यक्तींनी रोज व्यंकटेश स्तोत्र वाचावे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/3Gemini.webp)
मिथुन राशी (Gemini Weekly Horoscope) – (28 ऑक्टोबर 2024 ते 03 नोव्हेंबर 2024) स्थावर मालमत्तेच्या व्यवहारातून या आठवड्यात चांगला फायदा मिळेल. आर्थिक वादाचे प्रश्न उभे राहिले तर कायद्याने ते आपल्या बाजूने सुटतील. आपले कार्य प्रकाशझोतात येणार #rashi bhavishya आहे. साहित्यिक, कवी यांचे प्रकाशन अपेक्षेप्रमाणे उत्तम होईल. आपल्याला चांगली प्रसिद्धी मिळणार आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या कामात अपेक्षित चांगले बदल संभवतात. आर्द्रा आणि पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. काही व्यक्तींना परदेशात नोकरी संदर्भात भाग्योदय संभवतो. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. पगार वाढ होऊ शकते. आरामदायी #weekly astrology वस्तूंवर खर्च होऊ शकतो. गाडी किंवा मोठ्या वस्तूची खरेदी होऊ शकते. त्यामुळे आनंद मिळेल. मिथुन राशीच्या व्यक्तींनी रोज कुलदेवीस दुधाचा नैवेद्य दाखवावा.
मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/aarogya_5.jpg)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/4Cancer.webp)
कर्क राशी (Cancer Weekly Horoscope) – (28 ऑक्टोबर 2024 ते 03 नोव्हेंबर 2024) या आठवड्यातील ग्रहमानामुळे आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खंबीर राहणार आहात. आपल्या कार्यक्षेत्रात आपण घेतलेले प्रयत्न यशस्वी होणार आहेत. आपल्या इच्छापूर्तीचा #weekly astrology काळ आहे. #rashi bhavishya weekly या कालावधीमध्ये प्रभावशाली व्यक्तींशी ओळख होऊन त्यांच्याशी संबंध चांगले होतील. काही अनपेक्षित भेटी होतील. वादग्रस्त वसुली होईल. मात्र पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींनी पैशाचे पाकीट जपावे. सतर्क राहावे. शुक्र भ्रमण घरातील प्रिय व्यक्तींच्या चांगल्या वार्ता आणि चांगली स्पंदने कुटुंबात भरलेली ठेवतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुपुष्यामृत योग लाभदायी ठरेल. अनपेक्षित भेटीगाठींमुळे लाभ संभवतो. आपल्या नातेवाइकांकडून चांगले सहकार्य मिळेल. पर्यटन स्थळांना भेटी द्याल. प्रवास चांगला होईल. आठवडा अतिशय आनंदात जाईल. कर्क राशीच्या व्यक्तींनी ‘श्री गुरुदेव दत्त’ या मंत्राचा जप करावा.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/5Leo.webp)
सिंह राशी (Leo Weekly Horoscope) – (28 ऑक्टोबर 2024 ते 03 नोव्हेंबर 2024) या सप्ताहाची सुरुवात अतिशय सकारात्मक होणार आहे. आपण धडाडीने, उत्साहाने काम करणार आहात. सामाजिक जीवनामध्ये आपली प्रतिष्ठा वाढणार आहे. सामाजिक कार्य हातून घडण्याचे #rashi bhavishya संभव आहेत. न्यायालयीन कामामध्ये आपणास यश मिळणार आहे. वरिष्ठांची मर्जी राहील. महत्त्वाच्या कामामधील अडचणी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या योजना आखाल. काही व्यक्तींना राजकीय घडामोडीतून उत्तम लाभ होईल. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना या आठवड्यात अक्षरशः लाभाची पर्वणी अनुभवायला मिळेल. भक्तांना गुरुप्रचितीचा अनुभव येईल. आपल्या या कौशल्यामुळे कामे सुरळीत पार पडतील. व्यापार-व्यवसायात नवीन संधी येतील. त्याचा पुरेपूर फायदा घ्याल. आर्थिक स्थैर्य लाभेल. सिंह राशीच्या व्यक्तींनी आदित्य हृदय स्तोत्र वाचावे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/6Virgo.webp)
कन्या राशी (Virgo Weekly Horoscope) – (28 ऑक्टोबर 2024 ते 03 नोव्हेंबर 2024) या सप्ताहात कुटुंबामध्ये शांती आणि समाधानाचे वातावरण असणार आहे. अचानक आपणास वारसा हक्काची संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. आपण आपला जोडीदार आणि संततीच्या #weekly astrology गरजांकडे पुरेपूर लक्ष देणार आहात. कौटुंबिक सौख्य आणि आनंद लाभेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा #rashi bhavishya weekly आठवडा अत्यंत अनुकूल आहे. काहींचा परदेशी भाग्योदय संभवतो. #rashi bhavishya हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना या सप्ताहाच्या #rashi bhavishya weekly आरंभी व्यवसायिक प्रगतीमुळे उत्तम धनलाभ होईल. मात्र संसर्गजन्य रोगांपासून सावध राहावे प्रकृती बिघडू शकते. नोकरीतील उद्दिष्ट पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या हा संपूर्ण आठवड्याचा चांगला कालावधी आहे. कामातून मिळणारे उत्पन्न आपली कीर्ती उंचावणार आहे. कन्या राशीच्या व्यक्तींनी ‘श्री रुद्राय नमः’ या मंत्राचा जप करावा.
Diwali | Diwali Faral | दिवाळी फराळाच्या रेसिपीज आणि तळण करण्यासाठी योग्य वेळांचं वेळापत्रक
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/diwali_02-1.webp)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/7Libra.webp)
तुळ राशी (Libra Weekly Horoscope) – (28 ऑक्टोबर 2024 ते 03 नोव्हेंबर 2024) या सप्ताहातील तुमच्या शुभ ग्रहाचे भ्रमण अतिशय उत्तम जाणार आहे. आपल्या राहणीमानात चांगला बदल होणार आहे. रत्न, अलंकार, दागिने यांचा व्यवसाय करणाऱ्यांना सुवर्ण काळ #rashi bhavishya ठरणार आहे. तसेच ब्युटी पार्लर, कापड व्यावसायिक यांचा पण व्यवसाय खूप चांगला होणार आहे. सप्ताहाच्या मध्यात आपण धार्मिक किंवा सामाजिक कार्यामध्ये व्यस्त राहाल. अचानक उद्भवलेल्या गाठीभेटीतून लाभ देईल. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींची विवाहकडे वाटचाल होईल. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींचे आर्थिक संकट टळेल. नोकरीत चांगली परिस्थिती निर्माण झाल्यामुळे लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र वाणीवर संयम ठेवावा. आरोग्य उत्तम असणार आहे. तूळ राशीच्या व्यक्तींनी बृहस्पती स्तोत्र वाचावे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/8Scorpio.webp)
वृश्चिक राशी (Scorpio Weekly Horoscope) – (28 ऑक्टोबर 2024 ते 03 नोव्हेंबर 2024) या आठवड्यात आपले मानसिक स्थैर्य आणि नशिबाची साथ यामुळे जीवनामध्ये सकारात्मक #rashi bhavishya बदल होणार आहेत. उत्पन्नामध्ये आणि बँक शिल्लकीत चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे. नवीन मित्र व नवीन नाती जोडली जातील. व्यापार-व्यवसाय करणाऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. नोकरी #rashi bhavishya weekly करणाऱ्यांनाही नोकरीमध्ये चांगले सौख्य मिळणार आहे. कौटुंबिक पातळीवर आपणास जास्त जबाबदारी घ्यावी लागेल. हा आठवडा आनंदी आणि समाधानाचा जाईल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी रोज मारुतीचे दर्शन करावे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/9Sagittarius.webp)
धनु राशी (Sagittarius Weekly Horoscope) – (28 ऑक्टोबर 2024 ते 03 नोव्हेंबर 2024) या आठवड्यात आपले मनोबल चांगले ठेवावे लागणार आहे. अशुभ ग्रहांच्या भ्रमणामुळे भागीदारीमध्ये अडचणी येऊ शकतात. आपण या सर्व घटनांना धीराने सामोरे जाल. कुटुंबातील व्यक्ती आपल्याला #rashi bhavishya मनोबल वाढवण्यासाठी सहकार्य करतील. आयात-निर्यात या व्यवसायातील व्यक्तींना चांगले आर्थिक फायदे मिळतील. समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्ती आपणास कार्यामध्ये सहकार्य करतील त्यामुळे कामे सिद्धीस जातील. धनु राशीच्या व्यक्तींनी संकटनाशन गणपती स्तोत्र वाचावे.
Marathi Motivational Quotes | प्रेरणादायी सुविचार मराठी | Success Quotes In Marathi
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/motivational_3.jpg)
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/10Capricorn.webp)
मकर राशी (Capricorn Weekly Horoscope) – (28 ऑक्टोबर 2024 ते 03 नोव्हेंबर 2024) या सप्ताहात घरी किंवा कार्यक्षेत्रात होणारे बदल आपल्यासाठी चांगले आहेत. तसेच आपल्याला कष्ट करायची तयारी ठेवावी लागणार आहे. कुठल्याही परिस्थितीत कंटाळा झटकून #rashi bhavishya कामाला लागा. तुम्हाला निश्चित यश मिळणार आहे. तुम्ही जास्त प्रयत्न न करता सुद्धा तुम्हाला चांगल्या संधी #rashi bhavishya weekly येऊ शकतील. त्यामुळे संधीचे सोने करण्याची तयारी ठेवा. मात्र जास्त खर्च होण्याची शक्यता आहे. त्यावर नियंत्रण ठेवायला हवे. कुटुंबातील व्यक्तींच्या आनंदासाठी खर्च कराल. मकर राशीच्या व्यक्तींनी अंगारक कवच स्तोत्र पठण करावे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/11Aquarius.webp)
कुंभ राशी (Aquarius Weekly Horoscope) – (28 ऑक्टोबर 2024 ते 03 नोव्हेंबर 2024) आपणास नवीन व्यवसाय सुरू करण्याविषयी काही योजना असतील, तर त्या या कालावधीमध्ये पूर्ण होतील. त्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. यश आणि समृद्धीचा काळ आपली वाट #rashi bhavishya बघत आहे. आपल्या मनात काही प्रश्न असतील किंवा कुठली काळजी सतावत असेल, तर आपल्या जीवनसाथीशी बोलून चर्चा करा. आपणास त्यातून निश्चित मार्ग निघेल. घरात एखादे धार्मिक कार्य, अनुष्ठान होऊ शकते. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यावसायिक प्रगती होईल. कुंभ राशीच्या व्यक्तींनी रोज पिंपळाला पाणी घालावे.
![dnyanjyotmarathi.com](https://dnyanjyotmarathi.com/wp-content/uploads/2024/10/12Pisces.webp)
मीन राशी (Pisces Weekly Horoscope) – (28 ऑक्टोबर 2024 ते 03 नोव्हेंबर 2024) उत्तम ग्रहमानामुळे या सप्ताहामध्ये तुम्ही आयुष्य नवीन चैतन्याने जगणार आहात. प्रवास, ज्ञानार्जन आणि प्रगतीच्या भरपूर संधी या काळात तुम्हाला उपलब्ध होतील. स्वतःच्या सृजनशील क्षमतांचा उपयोग करण्यासाठी हा अत्यंत योग्य काळ आहे. काही अनपेक्षित बदल होतील, परंतु हे बदल #rashi bhavishya weekly आपल्यासाठी सकारात्मक आणि लाभदायी ठरतील. तुमच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. परदेश प्रवासाचे योग आहेत. मीन राशीच्या व्यक्तींनी श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचा जप करावा.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)