Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana | डिसेंबरनंतर अर्जाची तपासणी आणि होणार वसुली?
Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करणे. याकरिता महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात आला आहे.
राज्य शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण #ladaki bahin yojana योजनेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग झाल्याने या योजनेचे नियम मोडून ज्या महिलांनी शासनाचे पैसे घेतले आहेत त्यांच्याकडून लवकरच या रकमेची वसुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अशा महिलांच्या अर्जाची नंतर पडताळणी होणार असल्याची चर्चा देखील सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी होणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी आहे की, महाराष्ट्रातील महायुती #mahayuti सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांची मते मिळावी म्हणून राज्यात लाडकी बहिणी योजना #ladaki bahin yojana सुरू केली. या योजनेतून ज्या महिला अर्ज करतील त्यांना प्रत्येकी दर महा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला गेला. परंतु या योजनेसाठी शासनाकडून काही अटी शर्ती टाकल्या गेल्या होत्या. ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील. ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात. कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे. ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे.लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला असतील अपात्र.
सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे #ladaki bahin yojana फॉर्म मंजूर होण्याचे काम थांबवल्याचे म्हटले जात आहे. अशातच लाडक्या बहिणीच्या बोगस लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण #ladaki bahin yojana योजनेमध्ये #ladaki bahin yojana ज्यांनी नियम डावलून पैसे मिळवले आहेत. त्यांच्याकडून सरकार डिसेंबरमध्ये वसुली करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला असतील अपात्र
- ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील.
- ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात.
- कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.
- लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल.
ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे. - ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
- ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे.
ही योजना #yojana आर्थिकदृष्ट्या गरिब महिलांसाठी सुरू झाली. मात्र अटी मोडून ज्यांनी या योजनेचा #yojana लाभ घेतला असेल, त्यांचे अर्ज कालांतराने तपासले जाणार असल्याचे सध्या बोलले जात आहे.
मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?
१. ज्याचे वय २१ ते ६५ दरम्यान आहे.
२. वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे आणि
३. यापूर्वी सरकारच्या कोणत्याही आर्थिक मदत योजनेचा लाभार्थी नाहीत.
अशा तीन निकषांमध्ये बसलेल्या महिलांसाठी सरकारकडून लाडकी बहीण योजना #ladaki bahin yojana आणली गेली. त्यात आर्थिक दृष्ट्या गरीब, विधवा, परित्यक्त्या अशा निराधार महिलांना न्याय मिळावा म्हणून शासनाने ही योजना #yojana जाहीर केली होती. मात्र अनेक महिलांच्या नावाने एका पुरूषाने पैसे उकळले, अनेक श्रीमंत महिला देखील लाडकी बहीण योजनेत पात्र ठरल्या असल्याच्या बातम्या समोर आल्यात.
शिवाय ज्या महिला याआधी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे असताना असंख्य महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले. सदर अर्ज शासकीय कर्मचाऱ्यांनी घाई गर्दीने मंजूर करून त्या महिलांच्या बँक खात्यांवर पैसेही पाठवले. याची कबुली खुद्द अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत दिली आहे. पण अर्ज तपासणी करताना सर्व छाननी झाली असल्याने पुन्हा फेर छाननीची गरज नसल्याची प्रतिक्रिया सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिली आहे.
त्यामुळेच या योजनेचा #yojana लाभ घेण्यासाठी अपात्र असलेल्या महिलांना शासनाकडून चुकून खात्यात रक्कम दिली गेली आहे अशा महिलांकडून पैसे वसूल करण्याचा निर्णय महायुती #mahayuti सरकारने घेतला आहे.
शासनाच्या या निर्णयामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत असून अर्जांची छाननी करण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांवर होती त्यांनी त्या दुर्लक्ष केल्यानेच हा प्रकार घडलेला असून त्याला राज्यातील लाडक्या बहिणींचा #ladaki bahin yojana काय दोष ??? असा संताप्त सवाल महिलांकडून उपस्थित होत आहे. तेव्हा शासनाने या पैशांची वसुली, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडूनच करावी अशी महिलांची मागणी आहे. ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील. ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात. कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे. ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे.लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला असतील अपात्र.
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कोणाला लाभ मिळणार आहे
- माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्यातील विवाहित,विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला.
- महिलाचे किमान व 21 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त वय 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
- माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे लिस्ट
- मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
- लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
- लाभार्थी महिलांच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्माच्या दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड .
- सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड.
- बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी.
- फोटो KYC करीता.
- राशन कार्ड .
- लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज कसा भरायचा
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी आपल्याला या योजनेच्या अर्ज ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप व सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन करता येईल.
- पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते पण ज्या लाभार्थी महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असतील.
- अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया निशुल्क असेल.
- अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या महिलेच्या थेट फोटो काढून लाभार्थी महिलेची ई-केवायसी करता येईल त्यासाठी महिलेला कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.
याबाबत अधिक माहिती अशी आहे की, महाराष्ट्रातील महायुती #mahayuti सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांची मते मिळावी म्हणून राज्यात लाडकी बहिणी योजना #ladaki bahin yojana सुरू केली. या योजनेतून ज्या महिला अर्ज करतील त्यांना प्रत्येकी दर महा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला गेला. परंतु या योजनेसाठी शासनाकडून काही अटी शर्ती टाकल्या गेल्या होत्या. ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील. ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात. कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे. ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे.लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला असतील अपात्र. सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे #ladaki bahin yojana फॉर्म मंजूर होण्याचे काम थांबवल्याचे म्हटले जात आहे. अशातच लाडक्या बहिणीच्या बोगस लाभार्थ्यांची पडताळणी होणार असल्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण #ladaki bahin yojana योजनेमध्ये #ladaki bahin yojana ज्यांनी नियम डावलून पैसे मिळवले आहेत. त्यांच्याकडून सरकार डिसेंबरमध्ये वसुली करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य |दिनांक १४ ते २० ऑक्टोबर २०२४
मूलमंत्र, आरोग्याची काळजी कशी घ्यावी ?
Ladki Bahin | लाडक्या बहिणींना मिळणार ११ हजारांचा पार्ट टाइम जॉब | Mahayuti