Ladki Bahin | लाडक्या बहिणींना मिळणार ११ हजारांचा पार्ट टाइम जॉब | Mahayuti

Mahayuti | महायुती सरकारची दिवाळी मुहूर्तावर मोठी घोषणा

ladaki bahin

राज्य सरकार तर्फे लाडकी बहिण योजना #ladki bahin यशस्वीपणे राबविण्यात आलेली आहे. योजनेचे पैसे लाभार्थींच्या बँक खात्यात जमा होत आहेत. हि योजना यशस्वी होत असतानाच #mahayuti sarkar महायुती सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील यांनी लाडक्या बहिणींकरिता, महिलांकरिता दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरका आता महिलांना पार्ट टाईम (४ तासांचा) नोकरी म्हणजेच जॉब देणार आहे. त्याचबरोबर ११ हजार पगार देखील देणार आहेत.

चंद्रकांत पाटील यांची घोषणा लाडक्या बहिणींना मिळणार टाटा कंपनीत जॉब | Nokari | Ladaki Bahin | Mahayuti

mahayuti

पुण्यातील कोथरूड येथे संपन्न झालेल्या महाकन्या पूजेत ७ हजार मुलींचे कन्यापूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपस्थित मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांकरिता दोन घोषणा जाहीर केल्या.
१) दरवर्षी १ लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण आणि २) ११ हजार वेतन असणारी नोकरी देणार. अशा दोन योजनांची घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले, “मी महिनाभर खूप कंपनी मालकांसोबत बोललो. एका इडस्ट्रीजने मला प्रतिसाद दिला. एक हजार पार्ट टाईम जॉब ते निर्माण करणार आहेत. या नोकरी करता प्रातिनिधिक स्वरूपात दोन महिलांना नियुक्तीपत्र देण्यात येईल. त्यानंतर जाहिरात काढणार, अर्ज येतील, मुलाखती होतील. ११ हजार पगार आणि दोन्ही वेळेचे येणे जाणे मोफत असेल. एकवेळेचा नाष्टा आणि एकवेळेचे जेवण मोफत दिले जाईल.

राज्यातील महिलांना ही योजना देऊ पाहणारे माननीय रतनजी टाटा दुर्दैवाने नुकतेच दुःखद निधन झाले. स्वर्गीय रतन टाटा यांच्या टाटा समुहाने मला हि ऑफर दिल्यामुळे यापुढे मुली आणि महिलांना ११ हजार रुपये वेतन असणारी थेट टाटामध्ये नोकरी मिळणार आहे.” अशी माहिती चंद्रकांत पाटील #mahayuti यांनी कार्यक्रमाच्या वेळी दिली.

Ladaki bahin | लाडक्या बहिणींना १ नोव्हेंबर पासून मिळणार पार्ट टाइम नोकरी | Sarkari Yojana

महिलांवर आपल्या घराची जबाबदारी असते. तसेच शिक्षण घेत असताना मुलींना देखील आपल्या शिक्षणाची व घराची काही जबाबदारी पार पाडावी लागते. त्यामुळे घरची जबाबदारी आणि शिक्षण पार पाडत असताना पूर्ण वेळ नोकरी करणे महिलांना मुलींना शक्य नसते म्हणूनच त्यांच्यासाठी कमीत कमी चार तासांची नोकरी मिळाली तर घरची जबाबदारी, कॉलेजची जबाबदारी त्या पूर्ण करू शकतील. मिळणाऱ्या ११ हजारातून त्या घर चालवण्याकरिता आपले योगदान देवू शकतील. दिवसभराची जबाबदारी पूर्ण झाल्यानंतर दुपारच्या रिकाम्या वेळेत काय करायचे हा प्रश्न निर्माण होतो. या पार्ट टाइम नोकरीमुळे त्याची चिंता मिटेल. येत्या १ नोव्हेंबर पासून १ हजार महिलांना ११ हजार मासिक वेतन मिळेल अशी नोकरी देणार, अशी घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील साहेबांनी केली आहे.

Ladki Bahin Yojana | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना.. नियम डावलून लाभ घेतलेल्या लाडक्या बहिणीकडून करणार पैसे वसुली..!!!

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील निर्णायक भूमिका मजबूत करणे. याकरिता महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात आला आहे.

राज्य शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण #ladaki bahin yojana योजनेचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग झाल्याने या योजनेचे नियम मोडून ज्या महिलांनी शासनाचे पैसे घेतले आहेत त्यांच्याकडून लवकरच या रकमेची वसुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अशा महिलांच्या अर्जाची नंतर पडताळणी होणार असल्याची चर्चा देखील सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर लाडक्या बहि‍णींच्या अर्जाची तपासणी होणार की नाही? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पुण्यातील कोथरूड येथे संपन्न झालेल्या महाकन्या पूजेत ७ हजार मुलींचे कन्यापूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपस्थित मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांकरिता दोन घोषणा जाहीर केल्या.
१) दरवर्षी १ लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण आणि २) ११ हजार वेतन असणारी नोकरी देणार. अशा दोन योजनांची घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले, “मी महिनाभर खूप कंपनी मालकांसोबत बोललो. एका इडस्ट्रीजने मला प्रतिसाद दिला. एक हजार पार्ट टाईम जॉब ते निर्माण करणार आहेत. या नोकरी करता प्रातिनिधिक स्वरूपात दोन महिलांना नियुक्तीपत्र देण्यात येईल. त्यानंतर जाहिरात काढणार, अर्ज येतील, मुलाखती होतील. ११ हजार पगार आणि दोन्ही वेळेचे येणे जाणे मोफत असेल. एकवेळेचा नाष्टा आणि एकवेळेचे जेवण मोफत दिले जाईल.

याबाबत अधिक माहिती अशी आहे की, महाराष्ट्रातील महायुती #mahayuti सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महिलांची मते मिळावी म्हणून राज्यात लाडकी बहिणी योजना #ladaki bahin yojana सुरू केली. या योजनेतून ज्या महिला अर्ज करतील त्यांना प्रत्येकी दर महा दीड हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला गेला. परंतु या योजनेसाठी शासनाकडून काही अटी शर्ती टाकल्या गेल्या होत्या. ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील. ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात. कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल. ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे. ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे.लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला असतील अपात्र.

लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला असतील अपात्र

  • ज्या महिलांचे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असतील.
  • ज्या महिला कुटुंबातील सदस्य आयकर भरतात.
  • कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ किंवा भारत सरकार, राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवा निवृत्तीनंतरचे वेतन घेत आहेत.
  • लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर भागातील आर्थिक योजना द्वारे लाभ घेतला असेल.
    ज्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी आमदार- खासदार आहे.
  • ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये संयुक्तपणे पाच एकर पेक्षा जास्त शेतजमीन आहे.
  • ज्याच्याकडे चार चाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना कोणाला लाभ मिळणार आहे

  • माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील विवाहित,विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला.
  • महिलाचे किमान व 21 वर्षे पूर्ण आणि जास्तीत जास्त वय 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत.
  • माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिलेचे बँकेत खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे लिस्ट

  1. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
  2. लाभार्थी महिलेचे आधार कार्ड.
  3. लाभार्थी महिलांच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्माच्या दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड .
  4. सक्षम अधिकाऱ्याकडून दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड.
  5. बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी.
  6. फोटो KYC करीता.
  7. राशन कार्ड .
  8. लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.

लाडकी बहीण योजनेच्या अर्ज कसा भरायचा

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज भरण्यासाठी आपल्याला या योजनेच्या अर्ज ऑनलाईन पोर्टल मोबाईल ॲप व सेतू सुविधा केंद्र मध्ये ऑनलाईन करता येईल.
  • पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते पण ज्या लाभार्थी महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, वार्ड, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असतील.
  • अर्ज भरण्याची सर्व प्रक्रिया निशुल्क असेल.
  • अर्ज भरण्यासाठी लाभार्थी महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या महिलेच्या थेट फोटो काढून लाभार्थी महिलेची ई-केवायसी करता येईल त्यासाठी महिलेला कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे राशन कार्ड आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.

चंद्रकांत पाटील यांची घोषणा लाडक्या बहिणींना मिळणार टाटा कंपनीत जॉब | Nokari | Ladaki Bahin | Mahayuti

पुण्यातील कोथरूड येथे संपन्न झालेल्या महाकन्या पूजेत ७ हजार मुलींचे कन्यापूजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उपस्थित मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महिलांकरिता दोन घोषणा जाहीर केल्या.
१) दरवर्षी १ लाख मुलींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण आणि २) ११ हजार वेतन असणारी नोकरी देणार. अशा दोन योजनांची घोषणा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले, “मी महिनाभर खूप कंपनी मालकांसोबत बोललो. एका इडस्ट्रीजने मला प्रतिसाद दिला. एक हजार पार्ट टाईम जॉब ते निर्माण करणार आहेत. या नोकरी करता प्रातिनिधिक स्वरूपात दोन महिलांना नियुक्तीपत्र देण्यात येईल. त्यानंतर जाहिरात काढणार, अर्ज येतील, मुलाखती होतील. ११ हजार पगार आणि दोन्ही वेळेचे येणे जाणे मोफत असेल. एकवेळेचा नाष्टा आणि एकवेळेचे जेवण मोफत दिले जाईल.

राज्यातील महिलांना ही योजना देऊ पाहणारे माननीय रतनजी टाटा दुर्दैवाने नुकतेच दुःखद निधन झाले. स्वर्गीय रतन टाटा यांच्या टाटा समुहाने मला हि ऑफर दिल्यामुळे यापुढे मुली आणि महिलांना ११ हजार रुपये वेतन असणारी थेट टाटामध्ये नोकरी मिळणार आहे.” अशी माहिती चंद्रकांत पाटील #mahayuti यांनी कार्यक्रमाच्या वेळी दिली.

Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?

शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture

कुटुंब, समाज, निसर्ग आणि अर्थव्यवस्था | Family, Society, Nature And Economy