Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 17 March TO 23 March 2024

Rashi Bhavishya | राशी भविष्य | Rashi Bhavishya in Marathi | Weekly Horoscope | Rashifal

Rashi Bhavishya : १७ मार्च ते २३ मार्च २०२५ या आठवड्याचे सर्व राशींचे #rashi bhavishya राशी भविष्य या लेखाद्वारे देत आहोत.

dnyanjyotmarathi.com

Rashi Bhavishya / Rashi bhavishya  : मेष राशीचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( १७ मार्च ते २३ मार्च २०२५ rashi bhavishya) मेष राशीच्या लोकांना हा आठवडा शुभ फळ देणारा आहे. नोकरी करणाऱ्या लोकांनी कामाच्या ठिकाणी मिळणार्या नवीन नवीन संधीचा पुरेपूर फायदा घेणे आवश्यक आहे. नोकरीच्या ठिकाणी कौशलेचा व क्षमतेचा तुम्हाला फायदा होणार आहे. या आठवड्यात आरोग्याच्या काळजी बाबत सतर्क रहाणे आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्यांना या आठवड्यात वेळ द्यावे. या आठवड्यात मानसिक ताण तणावापासून लांब रहाणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यानी आपल्या अभ्यासात लक्ष देणे आवश्यक आहे तरच आपण यशाचे शिखर गाठू शकता. या आठवड्याच्या सुरुवातीला पैसा जास्त खर्च होवू शकतो. परंतु काळजी करण्याची आवश्यकता नाही. व्यावसायिकांना व्यवसायात जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

या आठवड्यात श्री गणेशाची उपासना व मंत्र जप केल्यास फायदा होईल.

Gudi Padwa : गुढीपाडवा बाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या. गुढी का व कशी उभी करायची जाणून घ्या !

gudi padwa
dnyanjyotmarathi.com

वृषभ राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( १७ मार्च ते २३ मार्च २०२५ rashi bhavishya) वृषभ राशीच्या लोकांना हा आठवडा मध्यम फळ देणारा असणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना या आठवड्यात नवीन आव्हानांना सामोरे जाण्याची वेळ येवू शकते. पूर्व नियोजित कामाकडे लक्ष देवून ती पूर्ण कशी होतील याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे. वैवाहीकांचे वैवाहिक जीवन या आठवड्यात तणाव मुक्त असेल. या आठवड्यात कुटुंबात थोडे वाद होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात आपल्या वाणीवर व रागावर नियंत्र ठेवणे गरजेचे आहे. या आठवड्यात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वाद विवाद समंजस पणे सोडविण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात प्रवास योग आहे. विद्यार्थ्याचे अध्ययनात लक्ष राहील.

वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात कोणत्याही देवीची उपासना, मंत्र जप केल्यास लाभ मिळेल.

सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? | Cyber Security

dnyanjyotmarathi.com
dnyanjyotmarathi.com

मिथुन राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( १७ मार्च ते २३ मार्च २०२५ rashi bhavishya) मिथुन राशी करिता हा आठवडा शुभ फळ देणारा असेल. मिथुन राशीच्या लोकांना गुंतवणुकीकरिता नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. परंतु कोणतीही गुंतवणूक करताना संपूर्ण अभ्यासकरून विचारपूर्वक गुंतवणूक करावी. नोकरी करणाऱ्या लोकांना केलेल्या कामाचे बक्षीस म्हणून प्रमोशन होण्याचे योग आहेत. या आठवड्यात आरोग्य उत्तम राहील. आपल्या दिनचर्येत सकाळी योग व ध्यान धारणा करणे. प्रेमी जीवनासाठी हा आठवडा चांगला आहे. वैवाहिक जीवनात संवाद होवून प्रेम वाढेल. व्यावसायिकांना देखील हा आठवडा चांगला जाणर असून व्यवसायामध्ये वाढ होईल. आपण स्थावर मालमत्ता खरेदी करू शकता.

मिथुन राशीच्या लोकांना या आठवड्यात श्री गणेशाची उपासना केल्यास व गणपती स्तोत्र वाचल्यास लाभ मिळेल.

dnyanjyotmarathi.com

कर्क राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( १७ मार्च ते २३ मार्च २०२५ rashi bhavishya) कर्क राशीच्या लोकांना हा आठवडा मध्यम फळ देणारा आठवडा असेल. या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांकडून सामाजिक कार्य होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वैवाहिक जीवनात काही आवाहनांना सामोरे जावे लागेल. परंतु जोडीदारासोबत वाद विवाद घालू नये. नोकरी करणाऱ्या लोकांना देखील हा आठवडा चांगला जाणार आहे. व्यावसायिकांना काही समस्यांना सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यानी यश मिळण्याकरिता प्रयत्न करणे, अभ्यास करणे आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी प्रवास योग आहे.

कर्क राशीच्या लोकांना नियमित हनुमान चालीसाचे पठण केल्यास लाभ मिळेल.

dnyanjyotmarathi.com

सिंह राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( १७ मार्च ते २३ मार्च २०२५ rashi bhavishya) सिंह राशीच्या लोकांना हा आठवडा मध्यम फळ देणारा असणार आहे. या आठवड्यात आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. विवाह करण्यास इच्छुक लोकांना या आठवड्यात चांगली स्थळे येवू शकतात. वैवाहिक जीवनात सुख आहे. नात्यामध्ये चांगला गोडवा निर्माण होईल. या आठवड्यात सकारात्मक प्रगती दिसून येईल. कोणतेही काम करत असताना इतरांवर अवलंबून रहाणे टाळावे. या आठवड्यात रागावर व वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आपल्या कृतीमुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

सिंह राशीच्या लोकांना भगवान शंकराची उपासना करणे ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करणे लाभ मिळेल.

dnyanjyotmarathi.com

कन्या राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( १७ मार्च ते २३ मार्च २०२५ rashi bhavishya) कन्या राशीच्या लोकांना हा आठवडा मध्यम फळ देणारा असणार आहे. तुमचे काही सरकारी कामे अडकली असतील तर ती कामे पूर्ण होण्याचा हा आठवडा असेल. या आठवड्यात आपण नवीन योजना, नवीन प्रकल्प सुरु करू शकता. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखी व समाधानी असेल. संवादामुळे एकमेकांमध्ये प्रेम, आपुलकी, जिव्हाळा निर्माण होईल. आर्थीक बाबतीत हा आठवडा चांगला आहे. नोकरी करणाऱ्या लोकांची देखील प्रगती या आठवड्यात होणार आहे. आरोग्याच्या बाबतीत देखील हा आठवडा मध्यम फळ देणारा असेल. विद्यार्थ्यानी अभ्यासात लक्ष दिले असता उत्तम प्रगती होवू शकते. हा आठवडा कुटुंबासोबत वेळ घालवाल.

कन्या राशीच्या लोकांनी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज १०१ वेळा जप केल्यास लाभ मिळेल.

Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

dnyanjyotmarathi.com
dnyanjyotmarathi.com

तूळ राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) – ( १७ मार्च ते २३ मार्च २०२५ rashi bhavishya) तुळ राशीच्या लोकांना हा आठवडा शुभ फळ देणारा असेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना या आठवड्यात नोकरीच्या संधी येवू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाण आपले कर्तुत्व दाखवण्याकरिता नवीन नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थीक स्त्रोत वाढतील त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. या आठवड्यात जोडीदारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. जोडीदारांचा भावनाचा आदर करा. त्यांच्या मताला प्राधान्य द्या. विद्यार्थ्यानी अभ्यासात जोर लावले असता यश प्राप्त होईल.

तुळ राशीच्या लोकांनी देवी लक्ष्मीची उपासना केली असता लाभ मिळेल.

dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( १७ मार्च ते २३ मार्च २०२५ rashi bhavishya) वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा आठवडा उत्तम फळ देणारा असेल. सकारात्मक विचार करून कार्य केल्यास नक्की यश प्राप्त होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना बढती मिळू शकते. या आठवड्यात आर्थिक गुंतवणूक करताना पूर्ण विचार करून गुंतवणूक करावी. या आठवड्यात प्रवास योग आहे. प्रवासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. आठवड्याच्या सुरुवातीला आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. विद्यार्थ्याना अभ्यासाच्या बाबतीत काही अडचणींना सामोरे जावे लागेल. वैवाहिक जीवनात सौख्य प्राप्त होईल.

वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात दत्त महाराजांची उपासना केल्यास लाभ मिळेल.

dnyanjyotmarathi.com

धनु राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( १७ मार्च ते २३ मार्च २०२५ rashi bhavishya) धनु राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणारा असेल. आठवड्याच्या सुरुवातीला थोडे अडथळे निर्माण होतील. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रागाचा सामना करावा लागेल. परंतु रागावर व वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या आठवड्यात जोडीदारासोबत मन मोकळे करण्याचा प्रयत्न कराल. ज्यामुळे एकमेकांमध्ये प्रेम निर्माण होईल. या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी. या आठवड्यात मोठी गुंतवणूक करणे टाळावे. विद्यार्थ्याना अध्ययनात लक्ष लागेल.

धनु राशीच्या लोकांना श्री गणेशाची उपासना केल्यास लाभ मिळेल.

dnyanjyotmarathi.com

मकर राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( १७ मार्च ते २३ मार्च २०२५ rashi bhavishya) मकर राशीच्या लोकांना हा आठवडा मध्यम फळ देणारा आठवडा असेल. परंतु व्यवसाय करणाऱ्या लोकांना हा आठवडा शुभ फळ देणारा असणार आहे. या आठवड्यात कुटुंबासोबत वेळ घालवाल. नोकरीच्या ठिकाणी चांगले परिणाम दिसून येतील. वैवाहिक जीवनात सौख्य पाप्त होईल. जोडीदारासोबत बाहेर गावी फिरण्याचे नियोजन करू शकता. या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. या आठवड्यात जुन्या मित्र मैत्रिणीची भेट होवून तुम्हाला आनंद प्राप्त होईल. या आठवड्यात तुमच्या मनातील सकारात्मक चांगले फळ देईल.

मकर राशीच्या लोकांनी ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप केल्यास शुभ फळ मिळेल.

dnyanjyotmarathi.com

कुंभ राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Rashi Bhavishya Marathi) – ( १७ मार्च ते २३ मार्च २०२५ rashi bhavishya) कुंभ राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणार आहे. नोकरीच्या ठिकाणी हितशत्रू पासून सावधगिरी ठेवण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थ्याना अध्ययनात लक्ष लागेल. व्यावसायिकांसाठी हा आठवडा शुभ फळ देणारा असेल. नोकरी करणाऱ्या लोकांना या आठवड्यात नवीन नवीन आवाहनाला सामोरे जावे लागेल. वैवाहिक जीवनात सौख्य प्राप्त होईल. आर्थिक बाबतीत सावध रहाणे. उत्पनाचे स्तोत्र वाढविण्याकरिता प्रयत्न करणे आवश्यक आहे. या आठवड्यात आरोग्याची काळजी घ्यावी.

कुंभ राशीच्या लोकांनी मारुतीची उपासना केली असता लाभ मिळेल.

dnyanjyotmarathi.com

मीन राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) – ( १७ मार्च ते २३ मार्च २०२५ rashi bhavishya) मीन राशीच्या लोकांना हा आठवडा शुभ फळ देणारा असेल. आर्थिक स्थिती चांगली असेल. मीन राशीच्या लोकांना हा आठवडा नवीन नवीन गुंतवणूक करण्याकरिता शुभ आहे. गुंतवणूक करताना अभ्यासपूर्ण व अनुभवी लोकांच्या मार्गदर्शनानुसार गुंतवणूक करावी. आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. हा आठवडा जोडीदारासोबत आनंदात घालवाल. या आठवड्यात विद्यार्थ्याना त्यांच्या बुद्धीमत्तेमुळे आठवडा चांगला जाणार आहे. या आठवड्यात सामाजिक कार्य होवून सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल.

मीन राशीच्या लोकांनी या आठवड्यात मारुती उपासना करावी. मारुती स्तोत्र पठण करावे. लाभ मिळेल.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)


आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |

Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?

शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture