Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 27 Jan TO 02 Feb 2024

Rashi Bhavishya | राशी भविष्य | Rashi Bhavishya in Marathi|Weekly Horoscope |

Rashi Bhavishya : २७ जानेवारी ते ०२ फेब्रुवारी २०२५ या आठवड्याचे सर्व राशींचे #rashi bhavishya राशी भविष्य या लेखाद्वारे देत आहोत.

dnyanjyotmarathi.com

Rashi Bhavishya / Rashi bhavishya  : मेष राशीचे भविष्य मराठीमध्ये (Mesh Rashi Bhavishya Marathi Madhe) –   ( २७ जानेवारी २०२५ ते ०२ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा सामान्य फळ देणारा असणार आहे. नियोजित कामामध्ये प्रयत्न करून देखील अपेक्षित फळ मिळणार नाही त्यामुळे जास्त मेहनत न घेता जितके काम झाले त्यात समाधान मानाने आवश्यक आहे. आठवड्याच्या शेवटी शेवटी तुम्हाला चांगली आनंदी बातमी समजू शकेल. आरोग्याच्या तक्रारी येवू शकतात. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्या. वैवाहिक जीवनात ताण तणाव असेल. गैरसमज होवून भांडण होण्याची शक्यता आहे.

मेष राशीच्या लोकांनी ऋणमोचन मंगळ स्तोत्र या आठवड्यात वाचन करावे.


dnyanjyotmarathi.com

वृषभ राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishabh Rashi Rashi Bhavishya Marathi) –  ( २७ जानेवारी २०२५ ते ०२ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) वृषभ राशीच्या लोकांना हा आठवडा प्रचंड तणावग्रस्त असणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ लोकांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे. सध्या करत असलेल्या कामामध्ये जास्त प्रगती होणार नाही, नवीन व्यवसाय, काम सुरु करण्यासाठी पूर्ण नियोजनबद्ध आराखडा तयार करून, अभ्यास करून काम सुरु करण्यास सुरु केल्यास फायदा होवू शकतो. मानसिक स्थिती ठीक नसेल. प्रकृतीकडे लक्ष द्यावे. आर्थिक अडचण भासेल. वैवाहिक जीवनात चढाव उत्तार असेल.

वृषभ राशीच्या लोकानी या आठवड्यात देवी कवच वाचावे.

सायबर क्राईम (Cyber Crime) हा गंभीर गुन्हा का मानला जातो? सायबर क्राइमचे प्रकार कोणते आहेत?

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

मिथुन राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Mithun Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) –  ( २७ जानेवारी २०२५ ते ०२ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) मिथुन राशीच्या लोकांना हा आठवडा शांततेत व संयमाने घालवण्याचा असेल. जास्त धगधग करू नका अन्यथा आरोग्याच्या तक्रारी होवू शकते. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची आवश्यकता आहे. रखडलेली नियोजित कामे पूर्ण होतील. आर्थिक तक्रारी जाणवतील. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. रुचकर व स्वादिष्ठ भोजनाचा आनंद घ्याल.

मिथुन राशीच्या लोकांनी या आठवड्यात दत्त बावनी वाचन करावे.


dnyanjyotmarathi.com

कर्क राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Kark Rashi Rashi Bhavishya Marathi) –  ( २७ जानेवारी २०२५ ते ०२ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) कर्क राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणारा असेल. या आठवड्यात नाती जपणे आवश्यक आहे. आपल्या रागामुळे, आपल्या बोलण्यामुळे तुमच्या जवळील लोक दूर जात आहेत का याचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. तुमचे वर्तन सुधारल्यास नातेसंबंध सुधारतील. या आठवड्यात तुमची मानसिक व शारीरिक स्थिती चांगली असेल. आठवड्याच्या शेवटी शेवटी चांगली बातमी समजेल. व्यवसायात भागीदारांकडून चांगली बातमी समजण्याची शक्यता आहे.

कर्क राशीच्या लोकांनी श्री गणेशाय नमः या मंत्राचा रोज १०१ वेळा जप करावे.

नक्की वाचा : पालक नोकरीच्या #nokari फायद्याचा आणि तोट्याचा विचार करतात.


dnyanjyotmarathi.com

सिंह राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Sinh Rashi Rashi Bhavishya Marathi) –  ( २७ जानेवारी २०२५ ते ०२ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) सिंह राशीच्या लोकांना हा आठवडा शुभ फळ देणारा असणार आहे. या आठवड्यात आपल्या हातून सामाजिक कार्य होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला समाज्यात मान प्रतिष्ठा प्राप्त होईल. आर्थिक अडचण दूर होईल. अनेक माध्यमातून तुमच्याकडे पैसा येण्याची शक्यता आहे. पूर्व नियोजित कामे जी बरेच दिवस प्रलंबित होती ती पूर्ण होण्याची शक्यता आहे. आरोग्य ठीक असेल.

सिंह राशीच्या लोकांनी शनी देवा समोर तेलाचा दिवा लावावा.


dnyanjyotmarathi.com

कन्या राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Kanya Rashi Rashi Bhavishya Marathi) –  ( २७ जानेवारी २०२५ ते ०२ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) कन्या राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणारा असणार आहे. प्रकृतीच्या दृष्टीने हा आठवडा छान राहील. ज्या आजारामुळे तुम्ही त्रस्त होतात ते आजार दूर होण्याची शक्यता आहे. खर्च नियंत्रित असेल. अविवाहित लोकांचे लग्न ठरू शकतात. साथीदारासोबत वेळ चांगला घालवाल. वाद विवादामुळे आपण बौद्धिक चर्चेत सहभागी न होणे आवश्यक आहे.

कन्या राशीच्या लोकांनी या आठवड्यात अन्नदान करावे.

आपल्या शरीराला कोणतं अन्न लागतं? काय खाल्ल्याने पोषण मिळतं? आणि काय खाल्ल्याने त्रास होतो ?


dnyanjyotmarathi.com

तूळ राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Tula Rashi Bhavishya Marathi) –  ( २७ जानेवारी २०२५ ते ०२ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) तुळ राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणारा असेल. हा आठवडा थोडा अशांत जाण्याची शक्यता आहे. या आठवड्यात कामात व्यस्त असाल. खूप मेहनत करून देखील चांगले उत्पन्न न मिळाल्याने तुम्ही तणावात असू शकाल. आरोग्याची काळजी घ्यावी. आर्थिक बाबतीत लक्ष द्यावे. कोणत्याही गुंतवणुकीत सहभाग घेणे या आठवड्यात टाळणे हिताचे ठरू शकते. भावंडांशी वाद होण्याची शक्यता आहे. वाणीवर व रागावर नियंत्रण ठेवावे.

तूळ राशीच्या लोकांनी शिवकवच स्तोत्र वाचावे.


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Vrishchik Rashi Rashi Bhavishya Marathi) –   ( २७ जानेवारी २०२५ ते ०२ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) वृश्चिक राशीच्या लोकांना हा आठवडा लाभदायक फळ देणारा असणार आहे. एखादे काम पूर्ण होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी पूर्वी केलेली मेहनत नक्की कामी येईल. मेहनतीचे चांगले परिणाम दिसून येतील. विध्यार्थ्यांना परीक्षेत यश प्राप्त होईल. तुमची कोर्टात एखादी केस चालू असेल तर त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही कुटुंबासोबत किवा मित्रांसोबत सहलीला जाण्याची शक्यता आहे. मित्रांशी संबंध घट्ट होण्याची शक्यता आहे. कामाचा व्याप वाढेल.

वृश्चिक राशीच्या लोकांना या आठवड्यात व्यंकटेश स्तोत्र वाचावे.


dnyanjyotmarathi.com

धनु राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Dhanu Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) –   ( २७ जानेवारी २०२५ ते ०२ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) धनु राशीच्या लोकांना हा आठवडा संमिश्र फळ देणारा असेल. आपली वागणूक चांगली असल्यास तुमचा फायदा होईल. या आठवड्यात शक्यतो कोणाचे मन दुखवू नका. या आठवड्यात तुम्हाला लोकांच्या टीकेला सामोरे जावे लागेल त्यामुळे तुमच्या वागणुकीकडे लक्ष द्या. आर्थिक बाबतिक सावध रहाणे आवश्यक आहे. या आठवड्यात कोणावरही फाजील विश्वास न ठेवता पैसे उधारीत देवू नका, अन्यथा दिलेले पैसे परत येण्याची शक्यता कमी आहे. आरोग्याची काळजी घ्या. नोकरी व व्यवसायात तुम्हाला अपेक्षित यश या आठवड्यात मिळणार नाही. त्यामुळे हा आठवडा थोडा धीराने घ्यावा.

धनु राशीच्या लोकानी या आठवड्यात रामरक्षा स्तोत्र वाचावे.


dnyanjyotmarathi.com

मकर राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Makar Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) –   ( २७ जानेवारी २०२५ ते ०२ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) मकर राशीच्या लोकांना हा आठवडा समिश्र फळ देणारा असेल. या आठवड्यात मकर राशीच्या लोकांना चढ उतार यांना सामोरे जावे लागेल. कुटुंबाची चिंता तुम्हाला सतावेल. मित्रांसोबत तुमचे मतभेत होवू शकतात. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. हा आठवडा प्रवास योग असल्याने अचानक तुम्हाला कामानिमित्त एखादा प्रवास करावा लागेल. आर्थिक चणचण जाणवेल. विवाह करण्यास इस्छुक लोकांना एखादे स्थळ येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात सुख, आनंद प्राप्त होईल.

मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात मारुतीचे दर्शन रोज घ्यावे.


dnyanjyotmarathi.com

कुंभ राशीचे  राशी भविष्य मराठीमध्ये (Kumbh Rashi Rashi Bhavishya Marathi) –   ( २७ जानेवारी २०२५ ते ०२ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) कुंभ राशीच्या लोकांना हा आठवडा साधारण फळ देणारा व कामाची उरक करणारा असणार आहे. तरी देखील या आठवड्यात काही नियोजित कामे पूर्ण होतील व काही रखडतील. आळस सोडून स्वतःला कामात गुंतवणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल. नवीन कामाचे नियोजन करण्यासाठी, नवीन काम सुरु करण्यासाठी हा आठवडा शुभ आहे. कोर्टात काही प्रश्न विलंबित असल्यास मार्गी लागतील. रागावर नियंत्रण ठेवावे लागले. आर्थिक स्थिती या आठवड्यात चांगली असणार आहे. ज्यामुळे तुम्हाला काही कर्ज रक्कम फेडणे जमू शकते. वैवाहिक सौख्य लाभेल.

कुंभ राशीच्या लोकांनी या आठवड्यात आदित्य हृदय स्तोत्र वाचावे.

नोकरी की व्यवसाय | Nokari ki Vyavsay | Job or Business | Naukri or Business

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

मीन राशीचे राशी भविष्य मराठीमध्ये (Meen Rashi Rashi Bhavishya Marathi Madhe) –  ( २७ जानेवारी २०२५ ते ०२ फेब्रुवारी २०२५ rashi bhavishya) मीन राशीच्या लोकांना हा आठवडा उत्तम असणार आहे. या आठवड्यात मीन राशीच्या लोकांची आरोग्य बाबतच्या तक्रारी दूर होतील. कुटुंबांत संबंध चांगले रहातील. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी प्रगती प्राप्त होईल. तुमच्या कामात बदल देखील होवू शकतात. तुमच्या उत्पन्नाच्या नवनवीन मार्ग मोकळे होतील. या आठवड्यात तुमच्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. वडीलधारी लोकांचे आशीर्वाद प्राप्त होतील. त्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शन लाभेल.

मीन राशीच्या लोकांना कुंजीका स्त्रोत्राचे पठण करावे.


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)


आहार कसा निवडावा | Aahar Kasa Nivadava | योग्य आहार कसा घ्यावा? | Yogya Aahar Kasa Ghyava |

Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?

शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture

Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 20 Jan TO 26 Dec 2024