Rashi Bhavishya | राशी भविष्य | Rashi Bhavishya Today | 19 Dec 2024 | Aaj ka Rashifal

Today Rashi Bhavishya in marathi| आजचे राशी भविष्य मराठी (गुरुवार, १९ डिसेंबर २०२४) |Aajche Rashi bhavishya

dnyanjyotmarathi.com

Rashi Bhavishya / Rashi bhavishya Today : मेष राशी (Aries Daily Rashifal) – कणखर व उत्तम निर्णायक शक्ती #rashi bhavishyaअशामुळे कोणतेही कठीण काम हातावेगळे करू शकाल. मनात येणारे नानाविध विचार बाजूस ठेवा. बुद्धीचातुर्याने निर्णय घ्या. यशस्वी व्हाल. हितशत्रूंचे डावपेच ओळखा. शत्रु आपल्यापुढे टिकाव धरू शकणार नाहीत. आपल्या विकासाची दीर्घकालीन योजना तुम्ही आखली पाहिजेत. वडिलधार्‍यांशी वाद टाळा. #aajche rashi bhavishya बौद्धिक गोष्टीना चांगले प्रोत्साहन मिळेल. मनावर कोणत्याही प्रकारचे दडपण घेऊ नका. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. आज तुमच्या कलात्मक क्षमतेमुळे अनेक लोकांची कौतुकाची थाप मिळेल आणि अनपेक्षित बक्षिसही मिळेल. आज तुम्ही आपल्या जीवनसाथीला सरप्राईझ देऊ शकतात.  स्वावलंबनाने कामे करा. भाग्यांक :- 6 भाग्य रंग :-  गुलाबी


dnyanjyotmarathi.com

वृषभ राशी (Taurus Daily Rashifal) – स्वत:च्या कर्तृत्वावर अधिक विश्वास ठेवा. हितचिंतकांच्या सल्ल्यांनी चांगले निर्णय घेऊ शकाल. आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करा. अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना #aajche rashi bhavishya दक्षता घ्यावयास हवी. वरिष्ठांशी वादाचे विषय टाळावेत. आपले म्हणणे इतरांवर लादणे हितावह ठरणार नाही. आपल्या विचारांमध्ये सुधारणा करा.  व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. वैयक्तिक जीवनात #rashi bhavishyaसांभाळून वागल्यास पश्चात्ताप करायला लागणार नाही. केलेल्या परिश्रमाची फलश्रुती सफलता अनुभवास येईल.

भाग्यांक :- 5 भाग्य रंग :- हिरवा 

Rashi Bhavishya | Rashi Bhavishya Weekly | साप्ताहिक राशिभविष्य | 16 Dec TO 22 Dec 2024

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

मिथुन राशी (Gemini Daily Rashifal) – घडलेल्या गोष्टी आपल्या हातात नसतात अशा बाबींचा विचार करू नका. संताप अनावर होईल त्यावर संयम ठेवा. आत्मपरीक्षण करा म्हणजे पुढील चुका टळतील. विरोधकांना न दुखवता त्यांचे कर्तव्य त्यांना सांगावे लागेल. आपल्या पैशांचे योग्य नियोजन ठेवावयास हवे. #aajche rashi bhavishya अनावश्यक खर्च टाळा. आपले विचार इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. कामकाजाच्या ठिकाणी होणा-या बदलांमुळे तुम्हाला फायदा होईल. आपल्या गरजेच्या कामाला पूर्ण करून आज तुम्ही आपल्यासाठी वेळ नक्कीच काढाल परंतु, यावेळचा उपयोग तुम्ही आपल्या हिशोबाने करू शकणार नाही. वडिलधार्‍यांच्या सल्ल्याने वागल्यास लाभ होतील. संयम राखणे आवश्यक आहे. आपल्या #rashi bhavishya बुद्धीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारु नका.

भाग्यांक :- 3 भाग्य रंग :-  पिवळा


dnyanjyotmarathi.com

कर्क राशी (Cancer Daily Rashifal) – तुमच्या क्रांतिकारक विचारांना कृतीत आणा. अती आत्मविश्वास नुकसानदायक ठरू शकतो. उतावळेपणाने कोणतेही निर्णय घेऊ नका. स्वतःच्या कर्तृत्वावर ठाम विश्वास असू द्या. #aajche rashi bhavishya नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. आरोग्यविषयक तपासण्या केल्यास पुढील अडचणी टळतील. कौटुंबिक हितसंबंध राखणे गरजेचे आहे. आज तुम्हाला आपल्या सासरच्या पक्षाकडून काही वाईट वार्ता मिळू शकते ज्या कारणाने तुमचे मन दुखी होऊ शकते आणि तुम्ही बऱ्याच काळ विचार करण्यात घालवू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदीआनंद आहे. भावंडांबरोबर होणारे #rashi bhavishya वादाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. विद्या हेच आपल्या भवितव्यासाठी उपजीविकेचे साधन असणार आहे.

भाग्यांक :- 6 भाग्य रंग :-  गुलाबी


dnyanjyotmarathi.com

सिंह राशी (Leo Daily Rashifal) – अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करताना सावधानता बाळगा. वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा. #aajche rashi bhavishya परिस्थिती पुढे माघार न घेता सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास मार्ग निघू शकेल. मानापमानाची भावना बाजूला ठेवून काम केल्यास यश मिळेल. स्वत:च्या अडचणीचा इतरांकडून #rashi bhavishya फायदा उठवला जाणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. आवश्यकतेपेक्षा जास्त बोलू नका. खरेदी मोहीम आणि अन्य कामकाज यातच तुमचा दिवसभरातील भरपूर वेळ खर्च होईल. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणे श्रेयस्कर ठरेल. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न करा.

भाग्यांक :- 5 भाग्य रंग :- हिरवा 


dnyanjyotmarathi.com

कन्या राशी (Virgo Daily Rashifal) – वेळात वेळ काढून शरीर निरोगी राखण्यास नियमित व्यायाम, चालणे किंवा योगसाधना करणे क्रमप्राप्त आहे. #aajche rashi bhavishya प्रेमातील साथीदार योग्य असा साद देणारा असेल. एकोपा वाढीस कसा नेता येईल याचा विचार करा. वैवाहिक संबंधात जीवनसाथीच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका. #rashi bhavishya आपल्या जोडीदाराशी सामंजस्याचे धोरण ठेवा. जोडीदारास दाखविलेल्या स्वप्नांची पूर्तता करा. आपल्या घरातील वस्तू आवरण्याचा आज तुम्ही प्लॅन कराल परंतु, तुम्हाला यासाठी आज रिकामा वेळ मिळणार नाही. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल. खोटया प्रतिष्ठेला बळी पडू नका. घर दुरुस्तीची कामे रेंगाळणार नाहीत याची काळजी घ्या.

भाग्यांक :- 3 भाग्य रंग :-  पिवळा

कुटुंब, समाज, निसर्ग आणि अर्थव्यवस्था | Family, Society, Nature And Economy

dnyanjyotmarathi.com

dnyanjyotmarathi.com

तुळ राशी (Libra Daily Rashifal) – आपले कार्यक्रम #aajche rashi bhavishya ठरवून स्वत:ला व्यग्र ठेवण्याचा प्रयत्न करा. तुमची भूमिका स्पष्ट करा. प्रत्येक गोष्टींचा आस्वाद घेताना त्याचा अतिरेक होणार नाही ना याची काळजी घ्याल. प्रथम आपल्या क्षमतेचा विचार करा मगच आश्वासन देणे योग्य ठरेल. इतरांची अती चिकित्सा करू #rashi bhavishya नका. कोणावर अवलंबून राहू नका. बऱ्याच कामांना सोडून तुम्ही आज आपल्या आवडीच्या कामांना करण्याचे मन बनवाल परंतु, कामाच्या अधिकतेच्या कारणाने तुम्ही असे करू शकणार नाही. आयुष्य तुम्हाला अनेक आश्चर्याचे धक्के देत असतं, पण आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची एक अचंबित करणारी बाजू पाहणार आहात. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळावयास हवा. ज्येष्ठ व्यक्तींचा अनादर होणार नाही याची काळजी घ्या. व्यवहाराच्या कायदेशीर बाबीकडे जातीने लक्ष देणे फायदेशीर ठरेल.

भाग्यांक :- 5 भाग्य रंग :- हिरवा 


dnyanjyotmarathi.com

वृश्चिक राशी (Scorpio Daily Rashifal) – बोलण्याने #aajche rashi bhavishya कोणीही दुखावला जाणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. आपल्या हितचिंतकांच्या सल्ल्यांनी चांगले निर्णय घ्या. हाती घेतलेल्या कार्यात सफलता मिळेल. संकटापुढे हात टेकण्यापेक्षा प्रसंगावधान राखा. स्वत:च्या कामाबद्दल व कर्तव्याबद्दल व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारल्यास आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. दिवस उत्तम आहे आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्म चिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. #rashi bhavishya वेळ व पैसा फुकट जाणार नाही याची काळजी घ्या. आपल्या विचारांमध्ये सुधारणा करा.

भाग्यांक :- 7 भाग्य रंग :-  पांढरा


dnyanjyotmarathi.com

धनु राशी (Sagittarius Daily Rashifal) – आपल्या #aajche rashi bhavishya स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा. कर्तृत्वावर विश्वास ठेवून वागा. आपल्या मित्रमंडळीपासून सावध राहून आपले व्यवहार करा. कामाच्या बाबतीत नियमितता ठेवा. वाद-विवाद दूर करण्यासाठी प्रयत्न करा. देण्याघेण्याच्या व्यवहारात सावधानता बाळगा. अपरिचितांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. व्यक्तिमत्व सुधारण्यावर केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल. वैवाहिक आयुष्याचे काही साइड इफेक्ट्स सुद्धा असतात.  तुमच्याकडून सर्वांच्या #rashi bhavishya अपेक्षा वाढतील. अभ्यासातली सचोटी व चिकाटी कायम ठेवावी. नियोजित शुभकार्ये पार पडतील पण ताण अधिक येईल.

भाग्यांक :- 4 भाग्य रंग :- चॉकलेटी 


dnyanjyotmarathi.com

मकर राशी (Capricorn Daily Rashifal) – घाईगडबडीत #aajche rashi bhavishya कागदपत्रावर सही करून अडचणीत येऊ नका. मित्र व भावंडाशी वागताना पारदर्शकता हवी. थोर व अनुभवी व्यक्तींचा आदर करा. कोणासंबंधी वाईट विचार मनात आणू नका. आपण आपल्या पायावर उभे राहीले पाहिजे. ज्याचा अभ्यास मोठा तो मोठा, #rashi bhavishya जो दुसर्‍यावरी विसंबला त्याचा कार्यनाश झाला. क्रिएटीव्ह स्वरूपाच्या प्रकल्पावर काम करा. तुम्हाला हव्या त्या पद्धतीने मनासारख्या गोष्टी नेहमीच घडत नाहीत. आजचा दिवसही त्यापैकीच एक आहे. नीट शिकायचे तर न कंटाळता पुन्हा पुन्हा तीच गोष्ट केली पाहिजे. नैतिक आचरण चांगले ठेवा. आपल्या कठोर बोलण्याने नवे शत्रू निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाग्यांक :- 4 भाग्य रंग :- चॉकलेटी 

सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे? | Cyber Security


dnyanjyotmarathi.com

कुंभ राशी (Aquarius Daily Rashifal) – शरीर निरोगी #aajche rashi bhavishya असल्यास खर्‍या अर्थाने आपण आपली कर्तव्य पूर्ण करू शकतो. आहाराचे योग्य नियंत्रण करा. अडकलेल्या पैशासाठी वारंवार संबंधीत व्यक्तीस आठवण करणे हितावह आहे. #rashi bhavishya गुंतवणूक करताना मनातील गैरसमज दूर करून विवेकबुद्धीने गुंतवणुक करावयास हवी.  आजच्या दिवशी धर्मादाय आणि सामाजिक कामाचे तुम्हाला आकर्षण वाटू शकते. तुम्ही या उदात्त कारणासाठी वेळ दिलात तर खूप मोठा बदल घडू शकतो. लग्न म्हणजे केवळ सेक्स असं जे म्हणतात, ते खोटं असतं. कारण आज तुम्हाला खऱ्या प्रेमाची प्रचिती येईल. भागीदारीच्या व्यवसायातील लोकांनी आपले नवे भागीदार निवडताना चोखंदळ असावे म्हणजे पुढे पश्चात्तापाची वेळ येणार नाही. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगले काम मिळेल.

भाग्यांक :- 2 भाग्य रंग :-  पांढरा


dnyanjyotmarathi.com

मीन राशी (Pisces Daily Rashifal) – लेखन कार्यात यश #aajche rashi bhavishya लाभेल. शारीरिक वेदनांपासून स्वत:चा बचाव करा. गरज वाटल्यास डॉक्टर बदलण्यास मागे पुढे पाहू नये. कामाच्या ठिकाणी आर्थिक व्यवहार करताना निष्काळजीपणा टाळा. कोणतेही प्रश्न चर्चा करून सोडवा. संततीचा हट्टीपणा वाढणार नाही याचे भान ठेवा. #rashi bhavishya आपल्या कामाचे योग्य नियोजन करा. कोर्ट केसमध्ये सावधानता बाळगा.  कामाच्या ठिकाणी सर्वकाही तुम्हाला अनुकूल असेल. दिवस उत्तम आहे आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढा आणि आपल्या कमतरता आणि गुण याचे आत्म चिंतन करा. यामुळे तुमच्या व्यक्तित्वात सकारात्मक परिवर्तन येईल. आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करा. कोणावरही अती विश्वास ठेऊ नका. कोणतेही साहस करताना योग्य विचार करा.

भाग्यांक :- 9 भाग्य रंग :- लाल 


(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध संग्रहातून देण्यात आलेली आहे. याच्या सत्यतेबाबत आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा किंवा प्राधान्य देत नाही)


Sanskar | संस्कार म्हणजे काय ? मुलांच्या अवस्था ? | Mulavar Sanskar kase karave |

Cyber Crime | सायबर क्राइम म्हणजे काय? | What is cyber crime?

शेती करा आणि श्रीमंत व्हा ! Sheti kara ani shrimant vha! | Farming | Agriculture

कुटुंब, समाज, निसर्ग आणि अर्थव्यवस्था | Family, Society, Nature And Economy